मालवण ….. फळांसाठी प्रसिध्द ठिकाण आहे.
भंडारदरा येथे ….. प्रकल्प आहे.
९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ….. येथे घेण्यात आले.
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 Beed Kotwal Bharti Paper 2023 इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण पेपर ➔चंद्रयान ३ च्या लेंडर व रोवर चे नाव ….. आहे.
शब्दसमूहाबद्दल योग्य असणाऱ्या शब्दाचे पर्याय ओळखा: शत्रुकडील बातम्या आणणारा –
मराठवाड्याची राणी लक्ष्मीबाई म्हणून कोणाला ओळखतात?
पुढीलपैकी कोणता शब्द सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द नाही?
5 (9/10) हा अपूर्णांक दशांश अपूर्णांकाच्या स्वरुपात लिहा.
नेपाळ देशाची राजधानी कोणती?
📚 महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔राष्ट्रीय मतदार दिवस 25 जानेवारी :: संविधान दिवस : ?
महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत निर्मिती केंद्र कोणते आहे?
शब्द कसा बनतो यास काय म्हणतात?
एका परिक्षेत विनयला अनिकेतच्या दुप्पट गुण मिळाले. पारसला संजयच्या निम्मे गुण मिळाले, संजयला विनयच्या निम्मे गुण मिळाले. तर पारसला अनिकेतच्या किती पट गुण मिळाले?
एका डब्यात ₹2, ₹5 आणि ₹10 ची समान संख्येने नाणी आहेत. त्यांची एकूण किंमत ₹425 आहे, तर त्या डब्यात सर्व प्रकारची मिळून एकूण किती नाणी असतील?
"हलाहल" या शब्दाचा अर्थ काय?