महासराव
महासराव

९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ….. येथे घेण्यात आले.

The 96th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan was held here.
पर्याय (Options):
a
नागपूर
Nagpur.
b
सिंधुदुर्ग
Sindhudurg
c
सोलापूर
solapur
d
वर्धा
Wardha
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
योग्य उत्तर पर्याय (D) 'वर्धा' आहे. • ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ३, ४ आणि ५ फेब्रुवारी २०२३ दरम्यान वर्धा येथे स्वावलंबी शिक्षण मंडळाच्या प्रांगणात पार पडले. • या संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत व निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर हे होते.
The correct answer is' Wardha '. The 96th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan was held in Wardha from February 3, 4 and 5, 2023. The conference was chaired by senior thinker and retired judge Narendra Chapalgaonkar.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा