महाराष्ट्रातील उद्योग, वाहतूक, दळणवळण, पर्यटन व सांस्कृतिक वारसा प्रश्न उत्तरे - महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) (MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा)

महाराष्ट्रातील उद्योग, वाहतूक, दळणवळण, पर्यटन व सांस्कृतिक वारसा या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 39•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNपोलीस भरती2019महाराष्ट्रातील उद्योग, वाहतूक, दळणवळण, पर्यटन व सांस्कृतिक वारसा
प्रश्न पहा ➔
किशोरी अमोणकर या गायिका कोणत्या शास्त्रीय गायनाच्या घराण्याशी संबंधित आहे?
a
मध्य प्रदेश
b
जयपुर
c
लखनौ
d
पुणे
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023महाराष्ट्रातील उद्योग, वाहतूक, दळणवळण, पर्यटन व सांस्कृतिक वारसा
प्रश्न पहा ➔

योग्य जोड्या जुळवा: राज्य → पर्यटन स्थळ a. जम्मु व काश्मिर → i. तारण तारण, बाबा बकाला b. हिमाचल प्रदेश → ii. अंबाला, भडकल सरोवर c. पंजाब → iii. अवंतीपूर, अलचीगोम्पा d. हरियाणा → iv. त्रिलोकनाथ, नैनादेवी

Match the following: State → Tourist Centre a. Jammu and Kashmir → i. Taran Taran, Baba Bakala b. Himachal Pradesh → ii. Ambala, Bhadkal lake c. Punjab → iii. Avantipur, Alachigompa d. Haryana → iv. Triloknath, Nainadevi

a
iv, iii, ii, i

iv, iii, ii, i

b
iii, iv, i, ii

iii, iv, i, ii

c
iii, iv, ii, i

iii, iv, ii, i

d
iv, iii, i, ii

iv, iii, i, ii

प्रश्न #NaNपोलीस भरती2024महाराष्ट्रातील उद्योग, वाहतूक, दळणवळण, पर्यटन व सांस्कृतिक वारसा
प्रश्न पहा ➔
नजीकच्या काळात महर्षी वाल्मीकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन कोणत्या शहरात झाले.
In which city was the Maharishi Valmiki International Airport inaugurated recently?
a
वाराणसी
Varanasi
b
हरीद्वार
Haridwar
c
पटना
Patna
d
अयोध्या
Ayodhya
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023महाराष्ट्रातील उद्योग, वाहतूक, दळणवळण, पर्यटन व सांस्कृतिक वारसा
प्रश्न पहा ➔
अमरावती जिल्ह्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग कोणता?
a
महामार्ग क्र. २११
b
महामार्ग क्र. ६
c
महामार्ग क्र. ९
d
महामार्ग क्र. ४४
प्रश्न #NaNपोलीस भरती2017महाराष्ट्रातील उद्योग, वाहतूक, दळणवळण, पर्यटन व सांस्कृतिक वारसा
प्रश्न पहा ➔
विदर्भातील थंड हवेचे ठिकाण कोणते?
a
कारखंडा
b
तुमसर
c
चिखलदरा
d
कोंढाळी
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023महाराष्ट्रातील उद्योग, वाहतूक, दळणवळण, पर्यटन व सांस्कृतिक वारसा
प्रश्न पहा ➔
मालवण ….. फळांसाठी प्रसिध्द ठिकाण आहे.
Malvana is a famous place for fruits.
a
कलिंगड
Kalingad
b
काजू
cashew
c
केळी
banas
d
सिताफळ
Sitaphal
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022महाराष्ट्रातील उद्योग, वाहतूक, दळणवळण, पर्यटन व सांस्कृतिक वारसा
प्रश्न पहा ➔

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्रातील कोणत्या शहरातून जात नाही? (a) अमळनेर (b) दौंड (c) नाशिक (d) धुळे

Which city/cities in Maharashtra Mumbai-Agra highway does not pass through? (a) Amalner (b) Daund (c) Nashik (d) Dhule

a
(a) व (b) फक्त

(a) and (b) only

b
(b) फक्त

(b) only

c
(b) व (d) फक्त

(b) and (d) only

d
(d) फक्त

(d) only

प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023महाराष्ट्रातील उद्योग, वाहतूक, दळणवळण, पर्यटन व सांस्कृतिक वारसा
प्रश्न पहा ➔
लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
a
हिंगोली
b
अमरावती
c
बुलढाणा
d
नागपूर
प्रश्न #NaNपोलीस भरती2024महाराष्ट्रातील उद्योग, वाहतूक, दळणवळण, पर्यटन व सांस्कृतिक वारसा
प्रश्न पहा ➔
महाराष्ट्रातील खालील पैकी कोणते शहर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 वर वसले आहे ?
Which of the following cities in Maharashtra is situated on National Highway No. 65?
a
नाशिक
Nashik
b
सांगली
sangli
c
सोलापुर
Solapur
d
कोल्हापुर
Kolhapur
प्रश्न #NaNपोलीस भरती2019महाराष्ट्रातील उद्योग, वाहतूक, दळणवळण, पर्यटन व सांस्कृतिक वारसा
प्रश्न पहा ➔
मिहान' हा महाप्रकल्प महाराष्ट्रात कोठे आकारास येत आहे ?
a
औरंगाबाद
b
नाशिक
c
ठाणे
d
नागपूर
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023महाराष्ट्रातील उद्योग, वाहतूक, दळणवळण, पर्यटन व सांस्कृतिक वारसा
प्रश्न पहा ➔
अमरावती जिल्ह्यातील नगर परिषदांची संख्या किती आहे?
a
आठ
b
नऊ
c
दहा
d
अकरा
प्रश्न #NaNपोलीस भरती2024महाराष्ट्रातील उद्योग, वाहतूक, दळणवळण, पर्यटन व सांस्कृतिक वारसा
प्रश्न पहा ➔
बांद्रा वरळी सीलिंक कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला?
In which year was the Bandra Worli Sea Link commissioned?
a
२००७
2007
b
२००९
2009
c
२०१२
2012
d
२०१४
2014
प्रश्न #NaNपोलीस भरती2019महाराष्ट्रातील उद्योग, वाहतूक, दळणवळण, पर्यटन व सांस्कृतिक वारसा
प्रश्न पहा ➔
विसंगत पर्याय ओळखा.
a
बसस्थानक
b
रेलवे स्टेशन
c
विमानतळ
d
इग्लू
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024महाराष्ट्रातील उद्योग, वाहतूक, दळणवळण, पर्यटन व सांस्कृतिक वारसा
प्रश्न पहा ➔

खालील विधानांचा विचार करुन योग्य पर्याय निवडा :
विधान (a) : सन 2011 च्या अंतिम जनगणनेनुसार, महाराष्ट्रात लोकसंख्येची सर्वात जास्त घनता मुंबई उपनगर जिल्ह्याची होती.
विधान (b) : सन 2011 च्या अंतिम जनगणनेनुसार, महाराष्ट्रात लोकसंख्येच्या घनतेत कोल्हापूर जिल्ह्याचा पाचवा क्रमांक आहे.

Choose the correct option considering the following statements:
Statement (a): According to the final census of 2011, Mumbai sub-urban district had the highest population density in Maharashtra.
Statement (b): According to the final census of 2011, Kolhapur district is the fifth most densely populated district in Maharashtra.

a
विधान (a) बरोबर व (b) विधान चूक
Statement (a) is correct and Statement (b) is false
b
विधान (b) बरोबर व (a) विधान चूक
Statement (b) is correct and Statement (a) is false
c
दोन्ही विधाने चूक
Both Statements are wrong
d
दोन्ही विधाने बरोबर
Both Statements are correct
प्रश्न #NaNपोलीस भरती2017महाराष्ट्रातील उद्योग, वाहतूक, दळणवळण, पर्यटन व सांस्कृतिक वारसा
प्रश्न पहा ➔
छत्रपती शिवाजी महराजांनी दुसरी राजधानी कोणती?
a
रायगड
b
राजगड
c
शिवनेरी
d
प्रतापगड
प्रश्न #NaNपोलीस भरती2019महाराष्ट्रातील उद्योग, वाहतूक, दळणवळण, पर्यटन व सांस्कृतिक वारसा
प्रश्न पहा ➔
मिहान हा औद्योगिक प्रकल्प कोणत्या शहरात आहे?
a
नागपूर
b
औरंगाबाद
c
ठाणे
d
नवी मुंबई
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023महाराष्ट्रातील उद्योग, वाहतूक, दळणवळण, पर्यटन व सांस्कृतिक वारसा
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी वेगळा पर्याय ओळखा?
a
जंजिरा
b
विजयदुर्ग
c
खांदेरी
d
गावीलगड
प्रश्न #NaNपोलीस भरती2024महाराष्ट्रातील उद्योग, वाहतूक, दळणवळण, पर्यटन व सांस्कृतिक वारसा
प्रश्न पहा ➔
वाधावन बंदर कोणत्या जिल्हयात आहे?
In which district is the Vadhavan port located?
a
सिंधुदुर्ग
Sindhudurg
b
पालघर
Palghar
c
रायगड
Raigad
d
मुंबई
Mumbai
प्रश्न #NaNपोलीस भरती2017महाराष्ट्रातील उद्योग, वाहतूक, दळणवळण, पर्यटन व सांस्कृतिक वारसा
प्रश्न पहा ➔
माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
a
नागपूर
b
सातारा
c
रायगड
d
सिंधुदुर्ग
प्रश्न #NaNपोलीस भरती2024महाराष्ट्रातील उद्योग, वाहतूक, दळणवळण, पर्यटन व सांस्कृतिक वारसा
प्रश्न पहा ➔
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (MIDC) मुख्यालय कोठे आहे ?
Where is the headquarters of Maharashtra Industrial Development Corporation (MIDC)?
a
पुणे
Pune
b
बेलापुर (ठाणे)
Belapur (Thane)
c
नागपुर
Nagpur
d
मुंबई
Mumbai
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.