महासराव
महासराव

अमरावती जिल्ह्यात किती विधानसभा मतदार संघ आहेत?

How many Assembly constituencies are there in Amravati district?
पर्याय (Options):
a
सहा
Six
b
सात
Seven
c
आठ
Eight
✓ योग्य उत्तर
d
नऊ
Nine
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
योग्य उत्तर पर्याय (C) 'आठ' आहे. • अमरावती जिल्ह्यात महाराष्ट्र विधानसभेचे एकूण ८ मतदारसंघ आहेत: १. अमरावती २. बडनेरा ३. अचलपूर ४. मोर्शी ५. तिवसा ६. दर्यापूर (SC राखीव) ७. मेळघाट (ST राखीव) ८. धामणगाव रेल्वे.
The correct answer is' 8 '. There are eight assembly constituencies in Amravati district. 1. Amaravati 2. Badnera 3. Achalpur 4. Morsi 5. Tissa 6. Daryapur (SC Reserved) 7. Melghat (St. Reserve) 8. Dhamangaon Railway.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा