राज्य शासन: राज्यपाल, मुख्यमंत्री, राज्य मंत्रिमंडळ व विधिमंडळ (State Executive & Legislature) प्रश्न उत्तरे - भारतीय राज्यघटना (Indian Polity) (MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा)

राज्य शासन: राज्यपाल, मुख्यमंत्री, राज्य मंत्रिमंडळ व विधिमंडळ (State Executive & Legislature) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 41•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNपोलीस भरती2026राज्य शासन: राज्यपाल, मुख्यमंत्री, राज्य मंत्रिमंडळ व विधिमंडळ (State Executive & Legislature)
प्रश्न पहा ➔

भारतातील कोणत्याही राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या?

Who was the first woman Chief Minister of any state in India?

a
सरोजिनी नायडू

Sarojini Naidu

b
डॉ. कादंबिनी गांगुली

Dr. Kadambini Ganguly

c
सुचेता कृपलानी

Sucheta Kripalani

d
सुनेत्रा पवार

Sunetra Pawar

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025राज्य शासन: राज्यपाल, मुख्यमंत्री, राज्य मंत्रिमंडळ व विधिमंडळ (State Executive & Legislature)
प्रश्न पहा ➔

खालीलपैकी योग्य कथन/ने ओळखा (राज्य विधिमंडळ).

अ. सामान्य विधेयक हे मंत्र्याद्वारे किंवा खाजगी सदस्यांद्वारे मांडले जावू शकते:”-/ ब. धन विधेयक हे मंत्र्याद्वारे किंवा खाजगी सदस्यांद्वारे मांडले जावू शकते.

Select the correct statement/s from the following (State Legislature).

a
फक्त अ

Only A

b
फक्त ब

Only b

c
अ व ब दोन्ही

Both A and B

d
वरीलपैकी एकही नाही

None of the above

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022राज्य शासन: राज्यपाल, मुख्यमंत्री, राज्य मंत्रिमंडळ व विधिमंडळ (State Executive & Legislature)
प्रश्न पहा ➔

भारतीय संविधानाच्या कलम 154 प्रमाणे राज्याची कार्यकारी सत्ता _________ यांच्याकडे देण्यात आली आहे.

According to the article 154 of the Indian Constitution executive power of State is vested in the hands of _______.

a
मुख्यमंत्री

Chief Minister

b
मंत्रिमंडळ

Council of Ministers

c
राज्यपाल

Governor

d
यापैकी नाही

None of the above

प्रश्न #NaNपोलीस भरती2019राज्य शासन: राज्यपाल, मुख्यमंत्री, राज्य मंत्रिमंडळ व विधिमंडळ (State Executive & Legislature)
प्रश्न पहा ➔
महाराष्ट्रात विधानपरिषदेची एकूण सदस्य संख्या किती आहे?
a
48
b
288
c
84
d
78
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023राज्य शासन: राज्यपाल, मुख्यमंत्री, राज्य मंत्रिमंडळ व विधिमंडळ (State Executive & Legislature)
प्रश्न पहा ➔

खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये विधानपरिषद हे सभागृह नाही? अ. बिहार ब. कर्नाटक क. केरळ ड. राजस्थान

Which among the following States do not have Vidhan Parishad? a. Bihar b. Karnataka c. Kerala d. Rajasthan

a
फक्त अ आणि ब

A and B only

b
फक्त क आणि ड

C and D only

c
अ, ब आणि क

A, B and C

d
फक्त ड

Only d

प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023राज्य शासन: राज्यपाल, मुख्यमंत्री, राज्य मंत्रिमंडळ व विधिमंडळ (State Executive & Legislature)
प्रश्न पहा ➔
महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांपैकी खालीलपैकी कोण हे विधानसभेत मराठवाड्याचे प्रतिनिधित्व करत होते?
a
मारोतराव कन्नमवार
b
शिवाजीराव निलंगेकर पाटील
c
वसंतराव नाईक
d
यशवंतराव चव्हाण
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025राज्य शासन: राज्यपाल, मुख्यमंत्री, राज्य मंत्रिमंडळ व विधिमंडळ (State Executive & Legislature)
प्रश्न पहा ➔
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर सप्टेंबर 2025 पर्यंत सर्वाधिक काळ मुख्यमंत्री म्हणून खालीलपैकी कोण राहिलेले आहेत?
Who among the following has served as the Chief Minister of Maharashtra for the longest period till September 2025?
a
शरद पवार
Sharad Pawar
b
देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis
c
वसंतदादा पाटील
Vasant Dada Patil
d
वसंतराव नाईक
Vasantrao Naik
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025राज्य शासन: राज्यपाल, मुख्यमंत्री, राज्य मंत्रिमंडळ व विधिमंडळ (State Executive & Legislature)
प्रश्न पहा ➔

लहान शहराच्या प्रशासनासाठी नगर क्षेत्र समिती स्थापन केली जाते. ती _____ असू शकते.

अ. पूर्णपणे निवडलेली. ब. राज्य सरकार द्वारे पूर्णपणे नामनिर्देशित. क. अंशत: निवडलेली आणि अंशत: नामनिर्देशित.

Town Area Committee is set up for the administration of a small town. It may be

a
फक्त अ, ब

A, B only

b
फक्त ब, क

B, C only

c
फक्त अ, क

A, C only

d
वरीलपैकी सर्व

All of the above

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025राज्य शासन: राज्यपाल, मुख्यमंत्री, राज्य मंत्रिमंडळ व विधिमंडळ (State Executive & Legislature)
प्रश्न पहा ➔
राज्यपालाकडे भारतीय राज्य घटनेतील अनुच्छेद _____ नुसार राज्याची कार्यकारी सत्ता सोपविण्यात आली आहे.
The executive power of the State shall be vested in the Governor under Article _____ of the Indian Constitution.
a
अनुच्छेद 154
Article 154
b
अनुच्छेद 152
Article 152
c
अनुच्छेद 153
Article 153
d
अनुच्छेद 155
Article 155
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023राज्य शासन: राज्यपाल, मुख्यमंत्री, राज्य मंत्रिमंडळ व विधिमंडळ (State Executive & Legislature)
प्रश्न पहा ➔
महाराष्ट्र विधानसभेत किती सदस्य आहेत?
a
७८
b
२९५
c
२८८
d
१७८
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024राज्य शासन: राज्यपाल, मुख्यमंत्री, राज्य मंत्रिमंडळ व विधिमंडळ (State Executive & Legislature)
प्रश्न पहा ➔
भारतातील पहिल्या महिला मुख्य निर्वाचन आयुक्त कोण आहेत ?
Who is India's first woman Chief Election Commissioner?
a
स्वरूपाराणी
Swaruparani
b
व्ही. एस. रमादेवी
V. S. Ramadevi
c
कमला नेहरू
Kamla Nehru
d
जयललिता
Jaylalita
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2024राज्य शासन: राज्यपाल, मुख्यमंत्री, राज्य मंत्रिमंडळ व विधिमंडळ (State Executive & Legislature)
प्रश्न पहा ➔
भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात विधानसभेची तरतूद आहे?
Which Article of the Indian Constitution provides for Legislative Assembly?
a
कलम - 170
Section – 170
b
कलम - 171
Section - 171
c
कलम - 172
Section – 172
d
कलम - 173
Section - 173
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023राज्य शासन: राज्यपाल, मुख्यमंत्री, राज्य मंत्रिमंडळ व विधिमंडळ (State Executive & Legislature)
प्रश्न पहा ➔

भारताच्या संविधान परिषदेच्या कार्यविषयी समितीचे अध्यक्ष कोण होते?

Who among the following headed the Committee on the functions of the Constituent Assembly of India?

a
डॉ. राजेंद्र प्रसाद

Dr. Rajendra Prasad

b
डॉ. बी. आर. आंबेडकर

Dr. B. R. Ambedkar

c
जवाहरलाल नेहरू

Jawaharlal Nehru

d
ग. वा. मावळणकर

G. V. Mavalankar

प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023राज्य शासन: राज्यपाल, मुख्यमंत्री, राज्य मंत्रिमंडळ व विधिमंडळ (State Executive & Legislature)
प्रश्न पहा ➔
उस्मानाबाद जिल्ह्याचे विभाजन केव्हा झाले ?
a
१५ ऑगस्ट, १९८२
b
१५ ऑगस्ट, १९८१
c
१६ ऑगस्ट, १९८२
d
१६ ऑगस्ट, १९८१
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026राज्य शासन: राज्यपाल, मुख्यमंत्री, राज्य मंत्रिमंडळ व विधिमंडळ (State Executive & Legislature)
प्रश्न पहा ➔
भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार प्रत्येक घटक राज्यात विधानसभा निर्माण केलेली आहे ?
According to which Article in the Constitution of India, Legislative Assembly is constituted in each Constituent State ?
a
कलम 170
Article 170
b
कलम 171
Article 171
c
कलम 172
Article 172
d
कलम 173
Article 173
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024राज्य शासन: राज्यपाल, मुख्यमंत्री, राज्य मंत्रिमंडळ व विधिमंडळ (State Executive & Legislature)
प्रश्न पहा ➔
भारतीय राज्यघटनेतील कोणते अनुच्छेद राज्यविधीमंडळाशी संबंधित आहे ?
Which Article in the Indian Constitution deals with the topic of State Legislature?
a
अनुच्छेद २२
Article 22
b
अनुच्छेद १६८
Article 168
c
अनुच्छेद ३८०
Article 380
d
अनुच्छेद २५
Article 25
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023राज्य शासन: राज्यपाल, मुख्यमंत्री, राज्य मंत्रिमंडळ व विधिमंडळ (State Executive & Legislature)
प्रश्न पहा ➔

संविधान परिषदेच्या सल्लागार शाखेने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा __________ मध्ये तयार केला.

The first draft of the Constitution of India was prepared in _______ by the Advisory Branch of the Constituent Assembly.

a
जानेवारी, 1947

January, 1947

b
मार्च, 1947

March, 1947

c
सप्टेंबर, 1947

September, 1947

d
ऑक्टोबर, 1947

October, 1947

प्रश्न #NaNपोलीस भरती2017राज्य शासन: राज्यपाल, मुख्यमंत्री, राज्य मंत्रिमंडळ व विधिमंडळ (State Executive & Legislature)
प्रश्न पहा ➔
विधानपरिषद निवडणूक लढविण्यासाठी उमेदवाराचे वय किमान ……. वर्षे असावे लागते.
a
२५ वर्षे
b
३० वर्षे
c
२१ वर्षे
d
३५ वर्षे
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025राज्य शासन: राज्यपाल, मुख्यमंत्री, राज्य मंत्रिमंडळ व विधिमंडळ (State Executive & Legislature)
प्रश्न पहा ➔

राज्यपालांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान/विधाने चुकीचे आहे/आहेत?
(a) कलम 158 नुसार राज्यपाल राष्ट्रपतींच्या मर्जीनुसार पदावर राहतील.
(b) कलम 155 नुसार राज्याच्या राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपती त्यांच्या सही आणि शिक्क्यासह वॉरंटद्वारे करतील.
(c) कलम 154 नुसार राज्याची कार्यकारी शक्ती राज्यपालांकडे असेल आणि ती त्यांच्याकडून थेट किंवा या संविधानानुसार त्यांच्या अधिनस्थ अधिकाऱ्यांद्वारे वापरली जाईल.
(d) कलम 163 नुसार राज्यपालांना मदत करण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली एक मंत्रीमंडळ असेल.

Which of the following statement/statements is/are false in concern with the Governor?
(a) As per Article 158 the Governor shall hold office during the pleasure of the President.
(b) As per Article 155 the Governor of a state shall be appointed by the President by warrant under his hand and seal.
(c) As per Article 154 the executive power of the state shall be vested in the Governor and shall be exercised by him either directly or through officers subordinate to him in accordance with this Constitution.
(d) As per Article 163 there shall be a council of ministers with the Chief Minister at the head to aid and advise the Governor.

a
फक्त (a)
Only (a)
b
फक्त (b)
Only (b)
c
(a) आणि (c)
(a) and (c)
d
(c) आणि (d)
(c) and (d)
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024राज्य शासन: राज्यपाल, मुख्यमंत्री, राज्य मंत्रिमंडळ व विधिमंडळ (State Executive & Legislature)
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी कोणत्या राज्यांत द्विगृही विधीमंडळ आहे ?
Which of the following States has a Bicameral Legislature?
a
आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, केरळ
Andhra Pradesh, Bihar, Karnataka, Gujarat, Madhya Pradesh, Kerala
b
महाराष्ट्र, तेलंगणा, उत्तर प्रदेश, आसाम, ओडीशा, गुजरात
Maharashtra, Telangana, Uttar Pradesh, Assam, Odisha, Gujarat
c
कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, उत्तर प्रदेश, बिहार, त्रिपुरा
Karnataka, Maharashtra, Telangana, Uttar Pradesh, Bihar, Tripura
d
आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, उत्तर प्रदेश
Andhra Pradesh, Bihar, Karnataka, Maharashtra, Telangana, Uttar Pradesh
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर भारतीय राज्यघटना (Indian Polity) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.