राज्यघटनेची निर्मिती, स्रोत, सरनामा व परिशिष्टे (Constitutional Framework & Features) प्रश्न उत्तरे - भारतीय राज्यघटना (Indian Polity) (MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा)

राज्यघटनेची निर्मिती, स्रोत, सरनामा व परिशिष्टे (Constitutional Framework & Features) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 25•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025राज्यघटनेची निर्मिती, स्रोत, सरनामा व परिशिष्टे (Constitutional Framework & Features)
प्रश्न पहा ➔

खालीलपैकी अयोग्य कथन/ने ओळखा. (संविधान सभा)

अ. एच.व्ही.आर. अय्यंगार हे संविधान सभेचे मुख्य आरेखक होते. ब. एस.एन. मुखीं हे संविधान सभेचे सचिव होते. क. प्रेम बिहारी नारायण रायझादा हे भारतीय संविधानाचे सुलेखनकार होते.

Select the incorrect statement/s from the following. (Constituent Assembly)

a
फक्त अ, ब

A, B only

b
फक्त ब, क

B, C only

c
फक्त अ, क

A, C only

d
वरीलपैकी एकही नाही

None of the above

प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026राज्यघटनेची निर्मिती, स्रोत, सरनामा व परिशिष्टे (Constitutional Framework & Features)
प्रश्न पहा ➔

1947 च्या भारतीय स्वातंत्र्य कायद्याने संविधान सभेच्या स्थितीत बदल केले :
अ. या कायद्याने संविधान सभेला ब्रिटिश संसदेने भारता संदर्भात केलेला कोणताही कायदा रद्द करण्याचा किंवा बदलण्याचा अधिकार दिला.
ब. संविधान सभा ही एक विधिमंडळ संस्था देखील बनली.
क. सर्वसाधारण परिस्थितीत जेव्हा संविधान सभा ही संविधान संस्था म्हणून आणि विधिमंडळ संस्था म्हणून कार्य करीत असे, तेव्हा तिचे अध्यक्षपद डॉ. रविंद्र प्रसाद यांच्याकडे असे.
वरीलपैकी योग्य विधाने निवडा.

The Indian Independence Act of 1947 made the changes in the position of the Constituent Assembly :
A. The Act empowered the Constituent Assembly to abrogate or alter any law made by the British Parliament in relation to India.
B. The Constituent Assembly also became a Legislative Body.
C. Normally Constituent Assembly was Chaired by Dr. Ravindra Prasad when it met as Constituent as well as Legislative Body.
Select the correct statements from the above.

a
फक्त अ, ब
Only A, B
b
फक्त ब, क
Only B, C
c
फक्त अ, क
Only A, C
d
वरीलपैकी सर्व
All of the above
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025राज्यघटनेची निर्मिती, स्रोत, सरनामा व परिशिष्टे (Constitutional Framework & Features)
प्रश्न पहा ➔
केंद्र व राज्यांच्या समवर्ती सूचीला 'संधिप्रकाश क्षेत्र (Twilight Zone)' असे कोण संबोधतात ?
Who described the Concurrent list of the Central and the States as a 'Twilight Zone'?
a
लास्की
Laski
b
पायली
Paili
c
जेनिंग्ज
Jennings
d
ऑस्टिन
Austin
प्रश्न #NaNपोलीस भरती2019राज्यघटनेची निर्मिती, स्रोत, सरनामा व परिशिष्टे (Constitutional Framework & Features)
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी कोणाचा भारताच्या घटना समितीत समावेश नव्हता?
a
डॉ. राजेंद्रप्रसाद
b
बॅ. महमदअली जीना
c
मौलाना आजाद
d
एस. राधाकृष्णन
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2021राज्यघटनेची निर्मिती, स्रोत, सरनामा व परिशिष्टे (Constitutional Framework & Features)
प्रश्न पहा ➔

खालील विधाने विचारात घ्या: (a) कलम ३ अन्वये, संसद भूप्रदेश वेगळा करून एखाद्या राज्यातून नवीन राज्य निर्माण करू शकते. (b) संसद राज्यांच्या सीमा आणि नावे बदलू शकते. (c) नवीन राज्य निर्मितीचे विधेयक मांडण्यासाठी राष्ट्रपतींची पूर्वशिफारस आवश्यक असते. (d) अशा विधेयकावर संबंधित राज्य विधानसभेचा सल्ला किंवा मत स्वीकारणे बंधनकारक असते. वरीलपैकी कोणते/ती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?

Consider the following statements: (a) Under article 3, Parliament can create a new state out of a state by separating territory. (b) Parliament can alter boundaries and names of states. (c) The Bill Seeking creation of new state requires prior recommendation of President. (d) It is obligatory to accept the advice or opinion of the state assembly concerned, on such bill. Which of the above statement/statements is/are correct?

a
(a) आणि (d)

(a) and (d)

b
(a), (b) आणि (d)

(a), (b) and (d)

c
(a), (b) आणि (c)

(a), (b) and (c)

d
सर्व

All

प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023राज्यघटनेची निर्मिती, स्रोत, सरनामा व परिशिष्टे (Constitutional Framework & Features)
प्रश्न पहा ➔
हे संविधान सभेचे सदस्य नव्हते.
a
महात्मा गांधी
b
डॉ. राजेंद्र प्रसाद
c
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
d
सर एन. माधवराव
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025राज्यघटनेची निर्मिती, स्रोत, सरनामा व परिशिष्टे (Constitutional Framework & Features)
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी कोणत्या सूचीमध्ये प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेची तरतुद करण्यात आली आहे ?
The provision of preventive detention is found in which of the following lists ?
a
फक्त समवर्ती सूची
Concurrent listing only
b
फक्त राज्य सूची
State listing only
c
केंद्र सूची आणि समवर्ती सूची
Center List and Concurrent List
d
राज्य सूची आणि समवर्ती सूची
State List and Concurrent List
प्रश्न #NaNपोलीस भरती2017राज्यघटनेची निर्मिती, स्रोत, सरनामा व परिशिष्टे (Constitutional Framework & Features)
प्रश्न पहा ➔
पोलीस आणि कायदा व सुव्यवस्था हे विषय घटनेच्या ______मध्ये नमूद केलेले आहेत.
a
मध्यवर्ती सुची
b
केंद्र सुची
c
राज्य सुची
d
पूरक सुची
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025राज्यघटनेची निर्मिती, स्रोत, सरनामा व परिशिष्टे (Constitutional Framework & Features)
प्रश्न पहा ➔
पोलिस पाटलांची नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहे ?
Who has the authority to appoint Police Patil?
a
तहसीलदार
Tehsildar
b
पालकमंत्री
Guardian Minister
c
जिल्हाधिकारी
Collector
d
उपजिल्हाधिकारी
Deputy Collector
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023राज्यघटनेची निर्मिती, स्रोत, सरनामा व परिशिष्टे (Constitutional Framework & Features)
प्रश्न पहा ➔

समवर्ती सूचीमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश नाही? अ. करारनामे ब. जंगले क. जकात ड. दिवाळखोरी आणि नादारी

Which of the following is not included in the Concurrent List? a. Contracts b. Forests c. Tolls d. Bankruptcy and insolvency

a
ब आणि क

B and C

b
फक्त अ

Only A

c
फक्त क

Only C

d
फक्त ड

Only D

प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023राज्यघटनेची निर्मिती, स्रोत, सरनामा व परिशिष्टे (Constitutional Framework & Features)
प्रश्न पहा ➔
स्थानिक स्वशासन हा विषय कोणत्या सूचीत समाविष्ट आहे?
In which list is the subject of Local Self-Government included?
a
केंद्र सूची
Center list
b
राज्य सूची
State list
c
समवर्ती सूची
Concurrent List
d
पंचायत राज सूची
List of Panchayat Raj
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2019राज्यघटनेची निर्मिती, स्रोत, सरनामा व परिशिष्टे (Constitutional Framework & Features)
प्रश्न पहा ➔

योग्य जोड्या जुळवा:

(a) | डॉ. सच्चिदानंद सिन्हा | (i) | उद्दिष्टांचा ठराव
(b) | डॉ. राजेंद्र प्रसाद | (ii) | संविधानात्मक सभेचे संविधानात्मक सल्लागार
(c) | सर बी. एन. राव | (iii) | संविधान सभेचे स्थायी अध्यक्ष
(d) | जवाहरलाल नेहरू | (iv) | संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष

Match the pairs :

(a) | Dr. Sachidanand Sinha | (i) | Objectives Resolution
(b) | Dr. Rajendra Prasad | (ii) | Constitutional advisor of Constitutional Assembly
(c) | Sir B.N. Rao | (iii) | Permanent President of Constitutional Assembly
(d) | Jawaharlal Nehru | (iv) | Temporary President of Constitutional Assembly

a
(a) - (i), (b) - (ii), (c) - (iii), (d) - (iv)
(a) - (i), (b) - (ii), (c) - (iii), (d) - (iv)
b
(a) - (iv), (b) - (iii), (c) - (i), (d) - (ii)
(a) - (iv), (b) - (iii), (c) - (i), (d) - (ii)
c
(a) - (iii), (b) - (iv), (c) - (ii), (d) - (i)
(a) - (iii), (b) - (iv), (c) - (ii), (d) - (i)
d
(a) - (iv), (b) - (iii), (c) - (ii), (d) - (i)
(a) - (iv), (b) - (iii), (c) - (ii), (d) - (i)
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2019राज्यघटनेची निर्मिती, स्रोत, सरनामा व परिशिष्टे (Constitutional Framework & Features)
प्रश्न पहा ➔
प्रशासनावरील न्यायालयीन नियंत्रणाचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे?
The primary objective of judicial control over administration is :
a
प्रशासकीय संस्थांच्या विवेकबुद्धी आणि मनमानी कारभारावर निर्बंध घालणे.
To restrict the discretion and arbitrariness of administrative agencies.
b
नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यात मदत करणे.
To help in redressing the grievances of citizens.
c
नागरिकांच्या हक्कांचे आणि स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी.
To safeguard the rights and liberty of the citizens.
d
सरकारी अधिकार्‍यांची अयोग्य कृत्ये रोखणे आणि दंड करणे.
To contain and penalise the wrongful acts of government officials.
प्रश्न #NaNपोलीस भरती2024राज्यघटनेची निर्मिती, स्रोत, सरनामा व परिशिष्टे (Constitutional Framework & Features)
प्रश्न पहा ➔
घटना समितीने भारतीय राज्यघटनेत उद्देशपत्रिका ही कल्पना कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतली?
From which country's constitution did the Constituent Assembly take the idea of the Preamble for the Indian Constitution?
a
ऑस्ट्रेलिया
Australia
b
अमेरिका
America
c
कॅनडा
Canada
d
इंग्लंड
England
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026राज्यघटनेची निर्मिती, स्रोत, सरनामा व परिशिष्टे (Constitutional Framework & Features)
प्रश्न पहा ➔

'स्वैच्छिक क्षेत्रावरील राष्ट्रीय धोरण 2007', नुसार स्वैच्छिक संस्थान (VOs) वैशिष्ट्यांबाबत खालील विधाने विचारात घ्या :
(a) या संस्था खाजगी स्वरूपाच्या असून सरकारपासून स्वतंत्र असतात.
(b) या संस्थानी निर्माण केलेला नफा त्यांच्या मालकांना किंवा संचालकांना परत केला जात नाही.
(c) या संस्था स्वशासित असतात आणि त्यांचे नियंत्रण सरकारद्वारे केले जाते.
(d) या संस्था विशिष्ट ध्येय आणि उद्दिष्टे असलेल्या नोंदणीकृत संस्था किंवा अनौपचारिक गट असू शकतात.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/त ?

With reference to the 'National Policy on the Voluntary Sector-2007' consider the following statements regarding the characteristics of Voluntary Organization (VOs):
(a) These organizations are private in nature and separate from the Government.
(b) They do not return profits generated to their owners or directors.
(c) They are self-governing and are controlled by the Government.
(d) They are registered organizations or informal groups with defined aims and objectives.
Which of the statements given above is/are correct?

a
फक्त (a), (b) आणि (c)
Only (a), (b) and (c)
b
फक्त (b), (c) आणि (d)
Only (b), (c) and (d)
c
फक्त (a), (b) आणि (d)
Only (a), (b) and (d)
d
वरील सर्व
All of the above
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026राज्यघटनेची निर्मिती, स्रोत, सरनामा व परिशिष्टे (Constitutional Framework & Features)
प्रश्न पहा ➔
कोणत्या समापन (चर्चा समाप्ती) प्रस्तावा अंतर्गत, फक्त महत्त्वाचे कलम चर्चेसाठी आणि मतदानासाठी घेतले जातात आणि मध्यवर्ती कलमे वगळली जातात आणि मंजूर झाल्याचे गृहित धरले जातात ?
Under which of the closure motion, only important clauses are taken up for debate and voting and the intervening clauses are skipped over and taken as passed ?
a
साधारण समापन
Simple closure
b
खंडशः समापन
Closure by compartments
c
कंगारु समापन
Kangaroo closure
d
गिलोटिन समापन
Guillotine closure
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026राज्यघटनेची निर्मिती, स्रोत, सरनामा व परिशिष्टे (Constitutional Framework & Features)
प्रश्न पहा ➔

खालीलपैकी चुकीचे विधान/ने कोणते आहे ?
(a) बी.एन. राव हे घटना समितीचे सल्लागार होते.
(b) बी.एन. राव यांनी घटनेचा मसुदा ऑक्टोबर, 1947 मध्ये तयार केला.
(c) बी.एन. राव यांनी तयार केलेल्या घटनेच्या मसुद्यामध्ये 310 कलमे व 8 अनुसूची होत्या.
(d) बी.एन. राव यांनी तयार केलेल्या घटनेच्या मसुद्यामध्ये 243 कलमे व 13 अनुसूची होत्या.

Which of the following statement/s is/are incorrect?
(a) B.N. Rau was advisor of the Constituent Assembly.
(b) B.N. Rau prepared draft Constitution in October, 1947.
(c) A draft Constitution prepared by B.N. Rau contained 310 Articles and 8 Schedules.
(d) A draft Constitution prepared by B.N. Rau contained 243 Articles and 13 Schedules.

a
(a) आणि (c)
(a) and (c)
b
(b) आणि (c)
(b) and (c)
c
फक्त (d)
Only (d)
d
फक्त (c)
Only (c)
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024राज्यघटनेची निर्मिती, स्रोत, सरनामा व परिशिष्टे (Constitutional Framework & Features)
प्रश्न पहा ➔

अयोग्य जोडी ओळखा :
(1) जुलै 22, 1947 - संविधान सभेद्वारा राष्ट्रध्वजाचा स्वीकार.
(2) जानेवारी 24, 1950 - संविधान सभेद्वारा राष्ट्रगीताचा स्वीकार.
(3) जानेवारी 25, 1950 - शासनाद्वारा राष्ट्रीय दिनदर्शिकेचा स्वीकार
(4) जानेवारी 26, 1950 - शासनाद्वारा राष्ट्रीय चिन्हाचा स्वीकार.

Identify the incorrect pair:
(1) July 22, 1947 - Adoption of National Flag by the Constituent Assembly.
(2) January 24, 1950 - Adoption of National Anthem by the Constituent Assembly.
(3) January 25, 1950 - Adoption of National Calendar by the Government.
(4) January 26, 1950 - Adoption of National Emblem by the Government.

a
जुलै 22, 1947 - संविधान सभेद्वारा राष्ट्रध्वजाचा स्वीकार.
July 22, 1947 - Adoption of National Flag by the Constituent Assembly.
b
जानेवारी 24, 1950 - संविधान सभेद्वारा राष्ट्रगीताचा स्वीकार.
January 24, 1950 - Adoption of National Anthem by the Constituent Assembly.
c
जानेवारी 25, 1950 - शासनाद्वारा राष्ट्रीय दिनदर्शिकेचा स्वीकार
January 25, 1950 - Adoption of National Calendar by the Government.
d
जानेवारी 26, 1950 - शासनाद्वारा राष्ट्रीय चिन्हाचा स्वीकार.
January 26, 1950 - Adoption of National Emblem by the Government.
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025राज्यघटनेची निर्मिती, स्रोत, सरनामा व परिशिष्टे (Constitutional Framework & Features)
प्रश्न पहा ➔
लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी भारतात 'प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस (पोक्सो) कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला ?
The 'Protection of Children from Sexual Offences' (POCSO) Act was enacted in India in which year ?
a
2009
2009
b
2012
2012
c
2015
2015
d
2018
2018
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026राज्यघटनेची निर्मिती, स्रोत, सरनामा व परिशिष्टे (Constitutional Framework & Features)
प्रश्न पहा ➔

खालीलपैकी योग्य विधान/ने कोणती आहेत ?
(a) के.सी. व्हीअर यांच्या मते, भारतीय संघराज्य हे 'अर्ध-संघराज्य' आहे.
(b) मोरिस जोन्स यांच्या मते, भारतीय संघराज्य हे 'सौदेबाजी संघराज्य' आहे.
(c) सी.एफ. स्ट्राँग यांच्या मते, भारतीय संघराज्य हे 'कमी संघराज्य' आहे.
(d) ग्रॅनव्हिल ऑस्टीन यांच्या मते, भारतीय संघराज्य हे 'सहकार्याचे संघराज्य' आहे.

Which of the following statement/s are correct ?
(a) According to K.C. Wheare, Indian Federalism is 'quasi-federal'.
(b) According to Morris Jones, Indian Federalism is 'bargaining federalism'.
(c) According to C.F. Strong, Indian Federalism is 'less federalism'.
(d) According to Granville Austin, Indian Federalism is 'Cooperative federalism'.

a
फक्त (a) आणि (d)
Only (a) and (d)
b
फक्त (a), (b) आणि (c)
Only (a), (b) and (c)
c
फक्त (a)
Only (a)
d
(a), (b), (c) आणि (d)
(a), (b), (c) and (d)
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर भारतीय राज्यघटना (Indian Polity) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.