🎯 पोलीस भरती✕ 📚 भारतीय राज्यघटना (Indian Polity)📑 राज्यघटनेची निर्मिती, स्रोत, सरनामा व परिशिष्टे (Constitutional Framework & Features)✕ ✕ सर्व फिल्टर्स रिसेट करा
राज्यघटनेची निर्मिती, स्रोत, सरनामा व परिशिष्टे (Constitutional Framework & Features) प्रश्न उत्तरे - भारतीय राज्यघटना (Indian Polity) (पोलीस भरती)
राज्यघटनेची निर्मिती, स्रोत, सरनामा व परिशिष्टे (Constitutional Framework & Features) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. पोलीस भरती साठी उपयुक्त.
📊 उपलब्ध प्रश्न: 4•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 4 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNपोलीस भरती2019राज्यघटनेची निर्मिती, स्रोत, सरनामा व परिशिष्टे (Constitutional Framework & Features)
प्रश्न पहा ➔खालीलपैकी कोणाचा भारताच्या घटना समितीत समावेश नव्हता?
Who among the following was not included in the Constituent Assembly of India?
a
डॉ. राजेंद्रप्रसाद
Dr. Rajendra Prasad
b
बॅ. महमदअली जीना
B. Muhammad Ali Jinnah
c
मौलाना आजाद
Maulana Azad
d
एस. राधाकृष्णन
S. Radhakrishnan
प्रश्न #NaNपोलीस भरती2017राज्यघटनेची निर्मिती, स्रोत, सरनामा व परिशिष्टे (Constitutional Framework & Features)
प्रश्न पहा ➔पोलीस आणि कायदा व सुव्यवस्था हे विषय घटनेच्या ______मध्ये नमूद केलेले आहेत.
a
मध्यवर्ती सुची
b
केंद्र सुची
c
राज्य सुची
d
पूरक सुची
प्रश्न #NaNपोलीस भरती2024राज्यघटनेची निर्मिती, स्रोत, सरनामा व परिशिष्टे (Constitutional Framework & Features)
प्रश्न पहा ➔घटना समितीने भारतीय राज्यघटनेत उद्देशपत्रिका ही कल्पना कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतली?
From which country's constitution did the Constituent Assembly take the idea of the Preamble for the Indian Constitution?
a
ऑस्ट्रेलिया
Australia
b
अमेरिका
America
c
कॅनडा
Canada
d
इंग्लंड
England
प्रश्न #NaNपोलीस भरती2019राज्यघटनेची निर्मिती, स्रोत, सरनामा व परिशिष्टे (Constitutional Framework & Features)
प्रश्न पहा ➔भारताच्या मसुदा समितीचे अध्यक्ष ............. होते.
The Chairman of India's Drafting Committee was .............
a
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Dr. Babasaheb Ambedkar
b
डॉ. राजेंद्र प्रसाद
Dr. Rajendra Prasad
c
पंडित हृदयनाथ कुंझरु
Pandit Hridaynath Kunzru
d
पंडित जवाहरलाल नेहरु
Pandit Jawaharlal Nehru
🎯
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर भारतीय राज्यघटना (Indian Polity) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.