🎯 पोलीस भरती✕ 📚 भारतीय राज्यघटना (Indian Polity)📑 भारतीय न्यायव्यवस्था: सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालये व दुय्यम न्यायालये (Indian Judiciary)✕ ✕ सर्व फिल्टर्स रिसेट करा
भारतीय न्यायव्यवस्था: सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालये व दुय्यम न्यायालये (Indian Judiciary) प्रश्न उत्तरे - भारतीय राज्यघटना (Indian Polity) (पोलीस भरती)
भारतीय न्यायव्यवस्था: सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालये व दुय्यम न्यायालये (Indian Judiciary) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. पोलीस भरती साठी उपयुक्त.
📊 उपलब्ध प्रश्न: 12•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 12 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNपोलीस भरती2017भारतीय न्यायव्यवस्था: सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालये व दुय्यम न्यायालये (Indian Judiciary)
प्रश्न पहा ➔भारताचे 48 वे सरन्यायाधीश कोण आहेत ?
a
न्या. रंजन गोगाई
b
न्या. शरद बोबडे
c
न्या. एन. व्ही. रामण्णा
d
न्या. वाय. चंद्रचूड
प्रश्न #NaNपोलीस भरती2017भारतीय न्यायव्यवस्था: सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालये व दुय्यम न्यायालये (Indian Judiciary)
प्रश्न पहा ➔सर्वोच्च न्यायालयाने गठीत केलेल्या क्रिकेट प्रशासन सुधारणा समिती चे अध्यक्ष कोण?
a
आर. एम. लोढा
b
मदन लोकूर
c
बी. एन. श्रीकृष्ण
d
एच. एल. दत्तु
प्रश्न #NaNपोलीस भरती2019भारतीय न्यायव्यवस्था: सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालये व दुय्यम न्यायालये (Indian Judiciary)
प्रश्न पहा ➔पुढीलपैकी कोणत्या शहरात उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही?
a
औरंगाबाद
b
नागपूर
c
पणजी
d
नवी मुंबई
प्रश्न #NaNपोलीस भरती2017भारतीय न्यायव्यवस्था: सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालये व दुय्यम न्यायालये (Indian Judiciary)
प्रश्न पहा ➔मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ येथे नाही?
a
पुणे
b
औरंगाबाद
c
पणजी
d
नागपूर
प्रश्न #NaNपोलीस भरती2019भारतीय न्यायव्यवस्था: सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालये व दुय्यम न्यायालये (Indian Judiciary)
प्रश्न पहा ➔भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत ?
a
शरद बोबडे
b
एन. वेंकटरामना
c
राजन गोगई
d
उदय लळीत
प्रश्न #NaNपोलीस भरती2017भारतीय न्यायव्यवस्था: सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालये व दुय्यम न्यायालये (Indian Judiciary)
प्रश्न पहा ➔सध्या सर्वोच्च न्यायालायचे सरन्यायाधीश कोण आहेत?
a
जे. एस. खेहर
b
टी. एस. ठाकूर
c
अलतमस कबीर
d
आर. एन. लोढा
प्रश्न #NaNपोलीस भरती2019भारतीय न्यायव्यवस्था: सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालये व दुय्यम न्यायालये (Indian Judiciary)
प्रश्न पहा ➔Save LIFE Foundation ची 2012 वर्षामध्ये मा.सुप्रिम कोर्टामध्ये दाखल केलेली PIL (Public Interest Litigation) कोणत्या विषयावर होती? (सर्वात योग्य पर्याय निवडा)
a
Good Smation च्या विषयावर
b
वाहनांचे design बद्दल
c
वाहनांमुळे होणारे प्रदुषणावर
d
वरील पैकी नाही
प्रश्न #NaNपोलीस भरती2017भारतीय न्यायव्यवस्था: सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालये व दुय्यम न्यायालये (Indian Judiciary)
प्रश्न पहा ➔सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या कितव्या वर्षापर्यंत पदावर राहू शकतात?
a
५८ व्या वर्षापर्यंत
b
६२ व्या वर्षापर्यंत
c
६५ व्या वर्षापर्यंत
d
६० व्या वर्षापर्यंत
प्रश्न #NaNपोलीस भरती2019भारतीय न्यायव्यवस्था: सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालये व दुय्यम न्यायालये (Indian Judiciary)
प्रश्न पहा ➔भारताचे 48 वें सरन्यायाधीश एन. व्ही. रामण्णा यांनी दिनांक………रोजी पदभार स्वीकारला होता.
a
24 एप्रिल 2021
b
26 एप्रिल 2021
c
1मे 2021
d
12 जून 2021
प्रश्न #NaNपोलीस भरती2017भारतीय न्यायव्यवस्था: सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालये व दुय्यम न्यायालये (Indian Judiciary)
प्रश्न पहा ➔उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास राजीनामा द्यावयाच्या असल्यास त्याने तो कोणाकडे सादर करावा लागतो?
a
मुख्य न्यायधीश
b
पंतप्रधान
c
राष्ट्रपती
d
राज्यपाल
प्रश्न #NaNपोलीस भरती2019भारतीय न्यायव्यवस्था: सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालये व दुय्यम न्यायालये (Indian Judiciary)
प्रश्न पहा ➔भारताचे सरन्यायाधीश कोण आहेत ?
a
टी एस ठाकूर
b
एन बी रमणा
c
एस ए बोबडे
d
उदय लळीत
प्रश्न #NaNपोलीस भरती2019भारतीय न्यायव्यवस्था: सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालये व दुय्यम न्यायालये (Indian Judiciary)
प्रश्न पहा ➔भारताच्या 47 वे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण आहेत?
a
न्या. के. के. वेणुगोपाल
b
न्या. एच. एल. दत्तू
c
न्या. के. एम. नटराजन
d
न्या.शरद बोबडे
🎯
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर भारतीय राज्यघटना (Indian Polity) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.