🎯 पोलीस भरती✕ 📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) ✕ सर्व फिल्टर्स रिसेट करा

पोलीस भरती महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) प्रश्नसंच (Previous Year Questions)

पोलीस भरती परीक्षेतील महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) विषयाचे सर्व मागील वर्षांचे प्रश्न (PYQs), सविस्तर उत्तरे व स्पष्टीकरणासह मोफत वाचा व सोडवा.

📊 उपलब्ध प्रश्न: 85•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNपोलीस भरती2024महाराष्ट्र पोलीस प्रशासन, रचना, इतिहास व विशेष शाखा (Maharashtra Police Administration)
प्रश्न पहा ➔
बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये किती प्रादेशिक पोलीस विभाग आहेत?
How many Regional Police Divisions are there in the Brihanmumbai Police Commissionerate?
a
६
6
b
४
4
c
५
5
d
३
3
प्रश्न #NaNपोलीस भरती2019महाराष्ट्र पोलीस प्रशासन, रचना, इतिहास व विशेष शाखा (Maharashtra Police Administration)
प्रश्न पहा ➔
महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत ?
a
श्री. विवेक फणसाळकर
b
रजनिश सेठ
c
श्री. संजय पांडे
d
श्री. हेमंत नगराळे
प्रश्न #NaNपोलीस भरती2017महाराष्ट्र पोलीस प्रशासन, रचना, इतिहास व विशेष शाखा (Maharashtra Police Administration)
प्रश्न पहा ➔
महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत ?
a
संजय पांडे
b
प्रवीण दीक्षित
c
सतीश माथुर
d
हेमंत नगराळे
प्रश्न #NaNपोलीस भरती2017महाराष्ट्र पोलीस प्रशासन, रचना, इतिहास व विशेष शाखा (Maharashtra Police Administration)
प्रश्न पहा ➔
भारताचे गृह मंत्री कोण आहेत?
a
अरुण जेटली
b
अरुण जेटली
c
राजनाथ सिंह
d
नितीन गडकरी
प्रश्न #NaNपोलीस भरती2024गुन्हे अन्वेषण, FIR, फॉरेन्सिक व नवीन कायदे (Criminal Investigation, FIR & BNS/BNSS)
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी माहिती अधिकार कायद्यात कोण मोडत नाही.
Which of the following does not come under the Right to Information Act?
a
केंद्र सरकार
Central Govt
b
राज्य सरकार
State Govt
c
खासगी संस्था
Private organization
d
यापैकी नाही
None of these
प्रश्न #NaNपोलीस भरती2026वाहन चालन सुरक्षा, इंजिन मेकॅनिक्स व देखभाल (Vehicle Driving & Engine Mechanics)
प्रश्न पहा ➔

दरवर्षी 'जागतिक जैविक इंधन दिन' (World Biofuel Day) कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

On which date is 'World Biofuel Day' observed every year?

a
10 ऑगस्ट

10 August

b
21 मार्च

21 March

c
16 सप्टेंबर

16 September

d
3 मार्च

3 March

प्रश्न #NaNपोलीस भरती2026महाराष्ट्र पोलीस प्रशासन, रचना, इतिहास व विशेष शाखा (Maharashtra Police Administration)
प्रश्न पहा ➔

महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या शहरात 'पोलीस आयुक्तालय' (Police Commissionerate) अस्तित्वात नाही?

In which of the following cities does a Police Commissionerate NOT exist?

a
अमरावती (आयुक्तालय आहे)

Amravati

b
कोल्हापूर (जिल्हा पोलीस अधीक्षक - SP कार्यालय)

Kolhapur (SP office, no Commissionerate)

c
सोलापूर (आयुक्तालय आहे)

Solapur

d
मुंबई रेल्वे (आयुक्तालय आहे)

Mumbai Railway

प्रश्न #NaNपोलीस भरती2026महाराष्ट्र पोलीस प्रशासन, रचना, इतिहास व विशेष शाखा (Maharashtra Police Administration)
प्रश्न पहा ➔

महाराष्ट्र पोलीस दलात नवप्रविष्ट पोलीस शिपायांसाठी (Police Constables) प्रशिक्षण देणारे पोलीस प्रशिक्षण विद्यालय (Police Training School - PTS) खालीलपैकी कोठे आहे?

Police Training Schools (PTS) for newly recruited police constables in Maharashtra are located at:

a
खंडाळा (पुणे)

Khandala

b
नानवीज (दौंड)

Nanvij (Daund)

c
अकोला (बाभूळगाव)

Akola

d
यांपैकी सर्व ठिकाणी

All of the above (यापैकी सर्व)

प्रश्न #NaNपोलीस भरती2017महाराष्ट्र पोलीस प्रशासन, रचना, इतिहास व विशेष शाखा (Maharashtra Police Administration)
प्रश्न पहा ➔
महाराष्ट्र पोलीस विभागाकडून कोणते मासिक प्रकाशित करण्यात येते?
a
सुरक्षा
b
संवाद
c
दक्षता
d
सतर्क
प्रश्न #NaNपोलीस भरती2026महाराष्ट्र पोलीस प्रशासन, रचना, इतिहास व विशेष शाखा (Maharashtra Police Administration)
प्रश्न पहा ➔

खालीलपैकी कोणते सुरक्षा दल हे केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणारे 'केंद्रीय सशस्त्र पोलीस दल' (CAPF) नाही?

Which of the following is NOT a Central Armed Police Force (CAPF) under the Ministry of Home Affairs?

a
सशस्त्र सीमा बल

Sashastra Seema Bal

b
इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस

Indo-Tibetan Border Police

c
आसाम रायफल्स

Assam Rifles (Paramilitary/CAPF)

d
राष्ट्रीय रायफल्स

Rashtriya Rifles

प्रश्न #NaNपोलीस भरती2017महाराष्ट्र पोलीस प्रशासन, रचना, इतिहास व विशेष शाखा (Maharashtra Police Administration)
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी कोणते पोलीस ठाणे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात नाही?
a
कामोठे
b
मेरूळ
c
मारपोली
d
बाशी
प्रश्न #NaNपोलीस भरती2017महाराष्ट्र पोलीस प्रशासन, रचना, इतिहास व विशेष शाखा (Maharashtra Police Administration)
प्रश्न पहा ➔
राज्य राखीव पोलीस दलाचा वर्धापन दिन कधी साजरा केला जातो?
a
२ जानेवारी
b
१० एप्रिल
c
६ मार्च
d
२० मार्च
प्रश्न #NaNपोलीस भरती2024गुन्हे अन्वेषण, FIR, फॉरेन्सिक व नवीन कायदे (Criminal Investigation, FIR & BNS/BNSS)
प्रश्न पहा ➔
NDPS Act चे Full Form काय आहे?
What is the Full Form of NDPS Act?
a
Narcotic Drugs and Psychotropic Substances Act
Narcotic Drugs and Psychotropic Substances Act
b
Narcotic Drugs and Psychiatric Substances Act
Narcotic Drugs and Psychiatric Substances Act
c
Narcotic Drugs and Psychophysical Substances Act
Narcotic Drugs and Psychophysical Substances Act
d
Narcotic Drugs and Psychotropic Solutions Act
Narcotic Drugs and Psychotropic Solutions Act
प्रश्न #NaNपोलीस भरती2017महाराष्ट्र पोलीस प्रशासन, रचना, इतिहास व विशेष शाखा (Maharashtra Police Administration)
प्रश्न पहा ➔
महाराष्ट्राचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत?
a
प्रवीण दीक्षित
b
यापैकी नाही
c
राकेश मारिया
d
सतीश माथूर
प्रश्न #NaNपोलीस भरती2017महाराष्ट्र पोलीस प्रशासन, रचना, इतिहास व विशेष शाखा (Maharashtra Police Administration)
प्रश्न पहा ➔
‘ऑपरेशन मुस्कान’ हे काय आहे?
a
हरवलेल्या बालकांचा शोध
b
क्षेपणास्त्र
c
चेहऱ्याची शस्त्रक्रिया
d
लष्कर मोहीम
प्रश्न #NaNपोलीस भरती2017महाराष्ट्र पोलीस प्रशासन, रचना, इतिहास व विशेष शाखा (Maharashtra Police Administration)
प्रश्न पहा ➔
राज्य राखीव पोलीस दलाचे मुख्यालय कोठे आहे ?
a
पुणे
b
नागपूर
c
नवी मुंबई
d
यापैकी नाही
प्रश्न #NaNपोलीस भरती2017महाराष्ट्र पोलीस प्रशासन, रचना, इतिहास व विशेष शाखा (Maharashtra Police Administration)
प्रश्न पहा ➔
महाराष्ट्र पोलीस चे महासंचालक (२०१७) कोण आहेत?
a
संजीव दयाल
b
सतीश माथुर
c
प्रवीण दीक्षित
d
AN रॉय
प्रश्न #NaNपोलीस भरती2017गुन्हे अन्वेषण, FIR, फॉरेन्सिक व नवीन कायदे (Criminal Investigation, FIR & BNS/BNSS)
प्रश्न पहा ➔
Indian Institute Of Scuba Diving and Aqua Sports (भारतीय स्कुबा ड्रायव्हिंग व जलक्रीडा प्रशिक्षण संस्था) यांचे वास्तव्य खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
a
मालगुंड
b
मालवण
c
गुहागर
d
तारकर्ली
प्रश्न #NaNपोलीस भरती2019वाहतूक नियम, वाहतूक चिन्हे व मोटार वाहन कायदा (Traffic Rules, Signs & MVA)
प्रश्न पहा ➔
खालील चिन्हाचा अर्थ काय ? IMAGE
a
वाहन थांबवावे.
b
प्रवेश निषिद्ध
c
वाहन थांबवू नये.
d
पादचारी राखीव
प्रश्न #NaNपोलीस भरती2019महाराष्ट्र पोलीस प्रशासन, रचना, इतिहास व विशेष शाखा (Maharashtra Police Administration)
प्रश्न पहा ➔
महाराष्ट्राच्या लाच लुचपत विभागाच्या पोलीस महासंचालकांचे नाव काय?
a
हेमंत नगराळे
b
राजेंद्र सिंह
c
प्रभात कुमार
d
संजय पांडे
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.