गुन्हे अन्वेषण, FIR, फॉरेन्सिक व नवीन कायदे (Criminal Investigation, FIR & BNS/BNSS) प्रश्न उत्तरे - महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) (पोलीस भरती)

गुन्हे अन्वेषण, FIR, फॉरेन्सिक व नवीन कायदे (Criminal Investigation, FIR & BNS/BNSS) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. पोलीस भरती साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 6•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 6 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNपोलीस भरती2024गुन्हे अन्वेषण, FIR, फॉरेन्सिक व नवीन कायदे (Criminal Investigation, FIR & BNS/BNSS)
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी माहिती अधिकार कायद्यात कोण मोडत नाही.
Which of the following does not come under the Right to Information Act?
a
केंद्र सरकार
Central Govt
b
राज्य सरकार
State Govt
c
खासगी संस्था
Private organization
d
यापैकी नाही
None of these
प्रश्न #NaNपोलीस भरती2024गुन्हे अन्वेषण, FIR, फॉरेन्सिक व नवीन कायदे (Criminal Investigation, FIR & BNS/BNSS)
प्रश्न पहा ➔
NDPS Act चे Full Form काय आहे?
What is the Full Form of NDPS Act?
a
Narcotic Drugs and Psychotropic Substances Act
Narcotic Drugs and Psychotropic Substances Act
b
Narcotic Drugs and Psychiatric Substances Act
Narcotic Drugs and Psychiatric Substances Act
c
Narcotic Drugs and Psychophysical Substances Act
Narcotic Drugs and Psychophysical Substances Act
d
Narcotic Drugs and Psychotropic Solutions Act
Narcotic Drugs and Psychotropic Solutions Act
प्रश्न #NaNपोलीस भरती2017गुन्हे अन्वेषण, FIR, फॉरेन्सिक व नवीन कायदे (Criminal Investigation, FIR & BNS/BNSS)
प्रश्न पहा ➔
Indian Institute Of Scuba Diving and Aqua Sports (भारतीय स्कुबा ड्रायव्हिंग व जलक्रीडा प्रशिक्षण संस्था) यांचे वास्तव्य खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
a
मालगुंड
b
मालवण
c
गुहागर
d
तारकर्ली
प्रश्न #NaNपोलीस भरती2017गुन्हे अन्वेषण, FIR, फॉरेन्सिक व नवीन कायदे (Criminal Investigation, FIR & BNS/BNSS)
प्रश्न पहा ➔
नॅशनल फायर कॉलेज कोठे आहे?
Where is the National Fire College?
a
नागपूर
Nagpur
b
पुणे
Pune
c
अमरावती
Amravati
d
औरंगाबाद
Aurangabad
प्रश्न #NaNपोलीस भरती2024गुन्हे अन्वेषण, FIR, फॉरेन्सिक व नवीन कायदे (Criminal Investigation, FIR & BNS/BNSS)
प्रश्न पहा ➔
भारतातील नव्याने लागू करण्यात आलेला "भारतीय न्याय संहिता" हा कायदा कोणत्या कायद्याऐवजी आला?
Bharatiya Nyaya Sanhita replaced which act?
a
भारतील फौजदारी प्रक्रिया संहिता
Indian Code of Criminal Procedure
b
भारतीय कोड संहिता
Code of Indian Code
c
भारतीय दंड संहिता
Indian Penal Code (IPC)
d
भारतीय साक्ष अधिनियम
Indian Evidence Act
प्रश्न #NaNपोलीस भरती2024गुन्हे अन्वेषण, FIR, फॉरेन्सिक व नवीन कायदे (Criminal Investigation, FIR & BNS/BNSS)
प्रश्न पहा ➔
कोणत्या कायदयाचे बदल्यात भारतीय नागरी सुरक्षा संहिता (BNSS) हा कायदा लागु करण्यात आला?
The Bharatiya Nagarik Suraksha Sanhita (BNSS) law was enacted in place of which law?
a
भारतीय दंड अधिनियम
Indian Penal Act
b
फौजदारी प्रक्रिया संहिता
Criminal Procedure Code (CrPC)
c
भारतीय साक्षीपुरावा संहिता
Indian Evidence Code
d
वरील सर्व
All of the above
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.