🎯 पोलीस भरती✕ 📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights)📑 वाहतूक नियम, वाहतूक चिन्हे व मोटार वाहन कायदा (Traffic Rules, Signs & MVA)✕ ✕ सर्व फिल्टर्स रिसेट करा
वाहतूक नियम, वाहतूक चिन्हे व मोटार वाहन कायदा (Traffic Rules, Signs & MVA) प्रश्न उत्तरे - महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) (पोलीस भरती)
वाहतूक नियम, वाहतूक चिन्हे व मोटार वाहन कायदा (Traffic Rules, Signs & MVA) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. पोलीस भरती साठी उपयुक्त.
📊 उपलब्ध प्रश्न: 18•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 18 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNपोलीस भरती2019वाहतूक नियम, वाहतूक चिन्हे व मोटार वाहन कायदा (Traffic Rules, Signs & MVA)
प्रश्न पहा ➔खालील चिन्हाचा अर्थ काय ? IMAGE
What does the following symbol mean? IMAGE
a
वाहन थांबवावे.
Stop the vehicle.
b
प्रवेश निषिद्ध
Access prohibited
c
वाहन थांबवू नये.
Do not stop the vehicle.
d
पादचारी राखीव
Pedestrian reserve
प्रश्न #NaNपोलीस भरती2019वाहतूक नियम, वाहतूक चिन्हे व मोटार वाहन कायदा (Traffic Rules, Signs & MVA)
प्रश्न पहा ➔मोटार वाहन अधिनियम 1988, चा विस्तार किती आहे ?
a
संपूर्ण देश
b
केवळ महाराष्ट्र
c
केवळ केंद्रशासित प्रदेश
d
केवळ मुंबई
प्रश्न #NaNपोलीस भरती2019वाहतूक नियम, वाहतूक चिन्हे व मोटार वाहन कायदा (Traffic Rules, Signs & MVA)
प्रश्न पहा ➔Central Institute of Road Transport (CIRT) ही संस्था कोणत्या शहरात आहे ?
a
पुणे
b
मुंबई
c
नागपुर
d
औरंगाबाद
प्रश्न #NaNपोलीस भरती2019वाहतूक नियम, वाहतूक चिन्हे व मोटार वाहन कायदा (Traffic Rules, Signs & MVA)
प्रश्न पहा ➔मोटार वाहन अधिनियम 1988 नुसार धोकादायकरित्या वाहन चालविणेस शिक्षेची तरतुद कोणत्या कलमात आहे ?
a
कलम 24
b
कलम 100
c
कलम 143
d
कलम 184
प्रश्न #NaNपोलीस भरती2019वाहतूक नियम, वाहतूक चिन्हे व मोटार वाहन कायदा (Traffic Rules, Signs & MVA)
प्रश्न पहा ➔लर्निंग लायसेन्सची वैधता किती काळ असते ?
a
3 महिने
b
6 महिने
c
2 महिने
d
8 महिने
प्रश्न #NaNपोलीस भरती2019वाहतूक नियम, वाहतूक चिन्हे व मोटार वाहन कायदा (Traffic Rules, Signs & MVA)
प्रश्न पहा ➔राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह कोणत्या महिन्यात साजरा केला जातो ?
a
जानेवारी
b
मार्च
c
जुन
d
ऑक्टोबर
प्रश्न #NaNपोलीस भरती2019वाहतूक नियम, वाहतूक चिन्हे व मोटार वाहन कायदा (Traffic Rules, Signs & MVA)
प्रश्न पहा ➔परिवहन वाहन कसे ओळखावे ?
a
वाहनाच्या रंगावरून
b
वाहनाच्या नंबरप्लेटवरून
c
वाहनाच्या गतीवरून
d
वाहनाच्या टायरवरून
प्रश्न #NaNपोलीस भरती2019वाहतूक नियम, वाहतूक चिन्हे व मोटार वाहन कायदा (Traffic Rules, Signs & MVA)
प्रश्न पहा ➔लाल वाहतुक सिग्नलचा अर्थ काय ?
a
थांबा
b
सावकाश चला
c
कमी वेगाने चला
d
वेगाने चला
प्रश्न #NaNपोलीस भरती2019वाहतूक नियम, वाहतूक चिन्हे व मोटार वाहन कायदा (Traffic Rules, Signs & MVA)
प्रश्न पहा ➔मोटार वाहनास कोणता विमा अनिवार्य आहे ?
a
आरोग्य विमा
b
जीवन विमा
c
थर्ड पार्टी विमा
d
मुदत विमा
प्रश्न #NaNपोलीस भरती2019वाहतूक नियम, वाहतूक चिन्हे व मोटार वाहन कायदा (Traffic Rules, Signs & MVA)
प्रश्न पहा ➔झेब्रा क्रॉसिंगचा अर्थ सांगा.
Explain the meaning of zebra crossing.
a
वाहन थांबविण्याची जागा
Parking space
b
पादचारी सडक पार करण्यासाठी मार्ग
Pedestrian way to cross the road
c
वाहनांनज्ञा प्राधान्य देणेबाबत
Regarding giving preference to vehicles
d
यापैकी नाही
None of these
प्रश्न #NaNपोलीस भरती2019वाहतूक नियम, वाहतूक चिन्हे व मोटार वाहन कायदा (Traffic Rules, Signs & MVA)
प्रश्न पहा ➔चिन्ह ओळखा (सर्वात योग्य पर्याय निवडा)
Identify the symbol (choose the most appropriate option)
a
डाव्या बाजूने मार्ग चालू आहे.
The path continues on the left side.
b
चालकाच्या डाव्या बाजूला मार्ग चालू आहे.
The road continues on the left side of the driver.
c
मागून येणारे वाहन थांबविण्यासाठी
To stop the vehicle coming from behind
d
समोरून येणारे वाहन थांबविण्यासाठी
To stop an oncoming vehicle
प्रश्न #NaNपोलीस भरती2019वाहतूक नियम, वाहतूक चिन्हे व मोटार वाहन कायदा (Traffic Rules, Signs & MVA)
प्रश्न पहा ➔नियमाप्रमाणे थांबा’ किंवा ‘STOP’ हा Road Sign साठी खालीलपैकी कोणत्या आकाराच्या चिन्हांचा वापर करतात?
Which of the following size signs are used for Road Sign 'STOP' or 'STOP' as a rule?
a
अष्टकोनी
Octagonal
b
त्रिकोणी
triangular
c
गोलाकार
round
d
चौकोनी
Square
प्रश्न #NaNपोलीस भरती2019वाहतूक नियम, वाहतूक चिन्हे व मोटार वाहन कायदा (Traffic Rules, Signs & MVA)
प्रश्न पहा ➔पुढील चिन्ह वाहन चालकासाठी काय दर्शविते?
What does the following symbol indicate to the driver?
a
समोर वळणे
turn to the front
b
Overtaking allowed आहे
Overtaking is allowed
c
पुढे रस्ता खड्डा मुक्त आहे
The road ahead is pothole free
d
फक्त सरळ परवानगी आहे.
Only straight is allowed.
प्रश्न #NaNपोलीस भरती2019वाहतूक नियम, वाहतूक चिन्हे व मोटार वाहन कायदा (Traffic Rules, Signs & MVA)
प्रश्न पहा ➔चिन्ह ओळखा.
Identify the symbol.
a
2 मी. पर्यंत लांबीच्या वाहनांना प्रवेश
2 m. Access to vehicles of up to length
b
2 मी. पर्यंत रुंदीच्या वाहनांना प्रवेश
2 m. Access to vehicles of width up to
c
सडकवर 2 मी पर्यंतचा अंतर ठेवा
Keep a distance of up to 2 m on the road
d
सडक २ मी Tonn वजन घेऊ शकणार
The road can carry 2 ton weight
प्रश्न #NaNपोलीस भरती2019वाहतूक नियम, वाहतूक चिन्हे व मोटार वाहन कायदा (Traffic Rules, Signs & MVA)
प्रश्न पहा ➔MV, ACT, 1988 (मोटार व्हेईकल अॅक्ट) प्रमाणे कोणती क्षमतेची मोटार सायकल 18 वर्षांच्या खालच्या व्यक्ति चालवू शकतात. (सर्वात योग्य पर्याय निवडा)
According to the MV, ACT, 1988 (Motor Vehicles Act) of what capacity a motor cycle can be operated by a person below 18 years of age. (Choose the most appropriate option)
a
50 CC इंजिन क्षमतापेक्षा कमी क्षमतेची
Less than 50 CC engine capacity
b
30 CC इंजिन क्षमतापेक्षा कमी क्षमतेची
Less than 30 CC engine capacity
c
70 CC इंजिन क्षमतापेक्षा कमी क्षमतेची
Less than 70 CC engine capacity
d
40 CC इंजिन क्षमतापेक्षा कमी क्षमतेची
Less than 40 CC engine capacity
प्रश्न #NaNपोलीस भरती2019वाहतूक नियम, वाहतूक चिन्हे व मोटार वाहन कायदा (Traffic Rules, Signs & MVA)
प्रश्न पहा ➔विना हेल्मेट वाहन चालविणे खालीलपैकी कोणत्या कायदा व कलमान्वये दंडणीय आहे ?
Driving without a helmet is punishable under which of the following laws and sections?
a
कलम 128, 129 भारतीय दंड संहिता
Sections 128, 129 Indian Penal Code
b
कलम 128, 129 मोटार वाहन अधिनियम 1988
Sections 128, 129 Motor Vehicles Act 1988
c
कलम 179 भारतीय दंड संहिता
Section 179 Indian Penal Code
d
यापैकी नाही
None of these
प्रश्न #NaNपोलीस भरती2019वाहतूक नियम, वाहतूक चिन्हे व मोटार वाहन कायदा (Traffic Rules, Signs & MVA)
प्रश्न पहा ➔धोकादायक पद्धतीने वाहन चालविणे यास खालील कोणत्या कायद्यान्वये व कलमान्वये अपराध आहे ?
Dangerous driving is an offense under which of the following laws and sections?
a
कलम 184 मोटार वाहन अधिनियम 1988
Section 184 Motor Vehicles Act 1988
b
भारतीय दंड संहिता कलम 380
Indian Penal Code Section 380
c
मुंबई पोलीस अधिनियम 1951 कलम 66
Section 66 of the Bombay Police Act 1951
d
यापैकी नाही
None of these
प्रश्न #NaNपोलीस भरती2019वाहतूक नियम, वाहतूक चिन्हे व मोटार वाहन कायदा (Traffic Rules, Signs & MVA)
प्रश्न पहा ➔भारतात चालक परवाना मिळविण्यासाठी वयोमर्यादा किती ?
What is the age limit to get driving license in India?
a
21 वर्ष पूर्ण
Completed 21 years
b
18 वर्ष पूर्ण
Completed 18 years
c
21 वर्ष महिलांना व 18 वर्ष पुरुषांना
21 years for women and 18 years for men
d
25 वर्ष पूर्ण
Completed 25 years
🎯
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.