पोलीस भरती अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) प्रश्नसंच (Previous Year Questions)
पोलीस भरती परीक्षेतील अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) विषयाचे सर्व मागील वर्षांचे प्रश्न (PYQs), सविस्तर उत्तरे व स्पष्टीकरणासह मोफत वाचा व सोडवा.
📊 उपलब्ध प्रश्न: 814•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNपोलीस भरती2024संख्याज्ञान, संख्यांचे प्रकार, विभाज्यतेच्या कसोट्या, लसावि व मसावि (Number System, Divisibility, LCM & HCF)
एक पोलीस शिपाई चोराला पकडण्यासाठी त्याच्या मागे धावत आहे. चोर हा शिपायापेक्षा 150 मीटर पुढे आहे. शिपाई व चोर यांचा धावण्याचा वेग अनुक्रमे 30 किमी/तास व 29 किमी/तास असल्यास, चोराला पकडण्यासाठी शिपायाला किती वेळ लागेल?
A policeman is chasing a thief who is 150 meters ahead of him. If the speeds of the policeman and the thief are 30 km/h and 29 km/h respectively, how much time will the policeman take to catch the thief?
a
10 मिनिटे
10 minutes
b
9 मिनिटे
9 minutes
c
8 मिनिटे
8 minutes
d
15 मिनिटे
15 minutes
प्रश्न #NaNपोलीस भरती2026संख्याज्ञान, संख्यांचे प्रकार, विभाज्यतेच्या कसोट्या, लसावि व मसावि (Number System, Divisibility, LCM & HCF)
एका पिशवीत 12 सोडून सर्व निळे , 21 सोडून सर्व काळे , 20 सोडून सर्व लाल चेंडू , 19 सोडून सर्व हिरवे चेंडू आहेत . पिशवीत जर चारच रंगाचे चेंडू असतील , तर पिशवीत एकूण किती चेंडू आहेत ?
a
26
b
24
c
72
d
82
प्रश्न #NaNपोलीस भरती2026सरासरी, गुणोत्तर व प्रमाण आणि भागीदारी (Average, Ratio & Proportion, Partnership)
एका पिशवीमध्ये 5 पांढरे व 8 हिरवे चेंडू आहेत. त्यामधून 2 चेंडू यादृच्छिक पद्धतीने (Randomly) बाहेर काढले, तर त्यापैकी एक पांढरा आणि एक हिरवा चेंडू असण्याची संभाव्यता (Probability) किती?
A bag contains 5 white and 8 green balls. If 2 balls are drawn at random, what is the probability that one is white and one is green?
a
20/39
20/39
b
10/39
10/39
c
5/13
5/13
d
15/39
15/39
प्रश्न #NaNपोलीस भरती2026सरासरी, गुणोत्तर व प्रमाण आणि भागीदारी (Average, Ratio & Proportion, Partnership)
एका जनावरांच्या कळपात ३५ सोडून सर्व गायी आहेत, ३० सोडून सर्व म्हशी आहेत आणि उर्वरित बकऱ्या आहेत. जर त्या कळपात एकूण ४० जनावरे असतील, तर बकऱ्यांची संख्या किती?
In a herd of 40 animals, all except 35 are cows, all except 30 are buffaloes, and the rest are goats. How many goats are there?
a
20
20
b
25
25 (बकऱ्यांची संख्या)
c
30
30
d
35
35
प्रश्न #NaNपोलीस भरती2019संख्याज्ञान, संख्यांचे प्रकार, विभाज्यतेच्या कसोट्या, लसावि व मसावि (Number System, Divisibility, LCM & HCF)
एका विद्यार्थ्यांची सहा विषयांतील गुणांची सरासरी 12 आहे , सहापैकी पाच विषयांत त्या विद्यार्थ्यांस 13, 9, 12, 14 व 11 असे गुण आहेत , तर त्या विद्यार्थ्यांस सहाव्या विषयात किती गुण असतील ?
a
13
b
29
c
11
d
9
प्रश्न #NaNपोलीस भरती2026संख्याज्ञान, संख्यांचे प्रकार, विभाज्यतेच्या कसोट्या, लसावि व मसावि (Number System, Divisibility, LCM & HCF)
भारतीय प्रमाणवेळ ग्रीनविच वेळेच्या ..................आहे.
a
4.5 तास पुढे
b
5.5 तास पुढे
c
4.5 तास मागे
d
5.5 तास मागे
🎯
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.