🎯 पोलीस भरती✕ 📚 मराठी भाषा व व्याकरण (Marathi Grammar) ✕ सर्व फिल्टर्स रिसेट करा

पोलीस भरती मराठी भाषा व व्याकरण (Marathi Grammar) प्रश्नसंच (Previous Year Questions)

पोलीस भरती परीक्षेतील मराठी भाषा व व्याकरण (Marathi Grammar) विषयाचे सर्व मागील वर्षांचे प्रश्न (PYQs), सविस्तर उत्तरे व स्पष्टीकरणासह मोफत वाचा व सोडवा.

📊 उपलब्ध प्रश्न: 783•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNपोलीस भरती2024शब्दांच्या जाती (Parts of Speech - सव्यय व अव्यय)
प्रश्न पहा ➔
झटकन, पटकन, पटपट, टपटप हे कोणत्या प्रकारच्या क्रियाविशेषण अव्यायाचे प्रकार आहेत.
What type of adverb are 'Jhatkan', 'Patkan', 'Patpat', 'Taptap'?
a
अनुकरणदर्शक क्रियाविशेषण अव्यय
Improvative adverbs
b
प्रकारदर्शक क्रियाविशेषण अव्यय
demonstrative adverbs
c
निश्चय दर्शक क्रियाविशेषण अव्यय
Definitive demonstrative adverbs
d
यापैकी नाही
None of these
प्रश्न #NaNपोलीस भरती2024वाक्यांचे प्रकार, वाक्य रूपांतर व वाक्य पृथक्करण (Sentence Types, Transformation & Analysis)
प्रश्न पहा ➔
"तुम्ही तर विद्वान आहात नक्की !" या वाक्यात कोणता अलंकार आहे?
Which figure of speech is used in the sentence "You are certainly a scholar!"?
a
असंगती
Inconsistency
b
विरोधाभास
Contradiction
c
अन्योक्ती
Others
d
व्याजस्तुती
Interest rate
प्रश्न #NaNपोलीस भरती2025काळ, काळांचे प्रकार आणि आख्यात विचार (Tenses & 7 Akhyatas)
प्रश्न पहा ➔

' अनिता लाडू खात असे ' या वाक्यातील काळ ओळखा .

a
रीति वर्तमानकाळ
b
रीति भूतकाळ
c
रीति भविष्यकाळ
d
साधा काळ
प्रश्न #NaNपोलीस भरती2026अलंकार व अलंकारांचे प्रकार (Figures of Speech: शब्दालंकार व अर्थालंकार)
प्रश्न पहा ➔

'नयनकमल हे उघडित हलके जागी हो जानकी।' हे खालीलपैकी कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे?

'Nayankamal he ughadit halake jagi ho Janaki' is an example of which figure of speech (अलंकार)?

a
उपमा अलंकार

Upama (Simile)

b
रूपक अलंकार

Rupak (Metaphor)

c
अनन्वय अलंकार

Ananvaya

d
दृष्टांत अलंकार

Drishtanta

प्रश्न #NaNपोलीस भरती2026भाषा, लिपी व वर्णविचार (Phonetics & Script)
प्रश्न पहा ➔

खालील पर्यायांमधून संयुक्त व्यंजनांनी युक्त असणारे 'जोडाक्षर' असणारा शब्द कोणता आहे?

Identify the word containing a conjunct consonant (जोडाक्षर) among the following:

a
नृप

Nrupa (Contains vowel 'ऋ')

b
पृथ्वी

Prithvi (पृथ्वी - Contains conjunct 'थ्वी')

c
गृहपाठ

Gruhapatha

d
तिन्ही पर्याय योग्य

All of the above

प्रश्न #NaNपोलीस भरती2019शब्दांच्या जाती (Parts of Speech - सव्यय व अव्यय)
प्रश्न पहा ➔
‘अयाई” हे कोणते अव्यय आहे?
a
शब्दयोगी
b
उभयान्वयी
c
केवलप्रयोगी
d
व्यर्थ उद्गारवाची
प्रश्न #NaNपोलीस भरती2019प्रयोग व प्रयोगांचे प्रकार (Voice / Prayog: कर्तरी, कर्मणी, भावे व संकीर्ण प्रयोग)
प्रश्न पहा ➔
रामाने रावणास मारले. हा कोणता प्रयोग आहे ?
a
कर्मकर्तरी
b
कर्तरी
c
भावे
d
यापैकी नाही
प्रश्न #NaNपोलीस भरती2019शब्दसंग्रह व मराठी साहित्य (Vocabulary & Marathi Literature with 4 Jnanpith Awardees)
प्रश्न पहा ➔
“जीभेला हाड नसणे” याचा काय अर्थ होतो?
a
वाट्टेल ते बोलणे.
b
जीभ मऊ असणे
c
गोड बोलणे.
d
जीभ न वापरणे.
प्रश्न #NaNपोलीस भरती2019समास व समासाचे प्रकार (Compound Words / Samas)
प्रश्न पहा ➔
कोणता शब्द द्विगु समास दर्शवितो ?
a
पुरुषोत्तम
b
पंचपाळे
c
बटाटेभात
d
सरसिज
प्रश्न #NaNपोलीस भरती2019शब्दसंग्रह व मराठी साहित्य (Vocabulary & Marathi Literature with 4 Jnanpith Awardees)
प्रश्न पहा ➔
36 कि.मी. प्रतितास म्हणजे किती मी./से. ?
a
10
b
15
c
20
d
30
प्रश्न #NaNपोलीस भरती2019शब्दसंग्रह व मराठी साहित्य (Vocabulary & Marathi Literature with 4 Jnanpith Awardees)
प्रश्न पहा ➔
चुकीचा पर्याय ओळखा.
a
सुनिल गावस्कर - लीटल मास्टर
b
फिरोजशहा मेहता - मुंबईचा सिंह
c
सरोजिनी नायडु - फुलराणी
d
वर्गिस कुरियन - मिल्कमॅन ऑफ इंडिया
प्रश्न #NaNपोलीस भरती2019नामांचे लिंग, वचन, सामान्यरूप व विभक्ती विचार (Gender, Number, Case & Inflection)
प्रश्न पहा ➔
खालील शब्दाचे लिंग ओळखा. मीठभाकरी
a
पुल्लिंगी
b
उभयलिंगी
c
स्त्रीलिंगी
d
नपुंसकलिंगी
प्रश्न #NaNपोलीस भरती2024नामांचे लिंग, वचन, सामान्यरूप व विभक्ती विचार (Gender, Number, Case & Inflection)
प्रश्न पहा ➔
तो शाळेत पायी गेला. या विधानातील अधोरेखीत शब्दाचा कारकार्थ कोणता?
In the sentence 'To shalet payi gela' (He went to school on foot), what is the Karakaarth (case meaning) of the underlined word?
a
अपादान
waste
b
संप्रदान
provide
c
अधिकरण
Court
d
करण
to do
प्रश्न #NaNपोलीस भरती2024शब्दसंग्रह व मराठी साहित्य (Vocabulary & Marathi Literature with 4 Jnanpith Awardees)
प्रश्न पहा ➔
खालील प्रश्नांत प्रश्नचिन्हांच्या जागी काय येईल? JI: GL:: TZ:?
What will come in place of the question mark in the following question? JI: GL:: TZ:?
a
RUQ
RUQ
b
RIOJ
RIOJ
c
QIKP
QIKP
d
QJPK
QJPK
प्रश्न #NaNपोलीस भरती2024शब्दसिद्धी: सिद्ध शब्द (तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय) व साधित शब्द (उपसर्ग, प्रत्यय, अभ्यस्त)
प्रश्न पहा ➔
पुढीलपैकी कोणता शब्द मूळ मराठी भाषेतील नाही?
Which of the following words is not originally from the Marathi language?
a
बटाटा
potato
b
पेशवा
Peshwa
c
जाहीर
Announced
d
वरील सर्व
All of the above
प्रश्न #NaNपोलीस भरती2025शब्दसंग्रह व मराठी साहित्य (Vocabulary & Marathi Literature with 4 Jnanpith Awardees)
प्रश्न पहा ➔

खालील गटातील शब्दसमूहाशी विसंगत शब्द ओळखा .

a
अग्नी
b
विस्तव
c
अनिल
d
पावक
प्रश्न #NaNपोलीस भरती2026नामांचे लिंग, वचन, सामान्यरूप व विभक्ती विचार (Gender, Number, Case & Inflection)
प्रश्न पहा ➔

शब्द व त्याचे व्याकरणदृष्ट्या लिंग यांच्या जोड्या विचारात घेऊन अचूक गट निवडा:
अ) दगड - नपुंसकलिंग
ब) कोनाडा - पुल्लिंग
क) मांजर - स्त्रीलिंग
ड) माती - स्त्रीलिंग

Identify the correct set of gender identifications for the given Marathi words:
a) दगड - Neuter
b) कोनाडा - Masculine
c) मांजर - Feminine
d) माती - Feminine

a
फक्त अ व ब बरोबर

Only a and b are correct

b
फक्त क व ड बरोबर

Only c and d are correct

c
फक्त ब व ड बरोबर

Only b and d are correct

d
फक्त अ व क बरोबर

Only a and c are correct

प्रश्न #NaNपोलीस भरती2026नामांचे लिंग, वचन, सामान्यरूप व विभक्ती विचार (Gender, Number, Case & Inflection)
प्रश्न पहा ➔

'स, ला, ना, ते' हे विभक्ती प्रत्यय खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे आहेत?

The case suffixes 'sa, la, na, te' (स, ला, ना, ते) belong to which grammatical case(s)?

a
फक्त द्वितीया

Only Dvitiya

b
फक्त चतुर्थी

Only Chaturthi

c
द्वितीया व चतुर्थी दोन्ही

Both Dvitiya and Chaturthi (द्वितीया व चतुर्थी)

d
पंचमी

Panchami

प्रश्न #NaNपोलीस भरती2017विरामचिन्हे व शुद्धलेखनाचे नियम (Punctuation & 18 Official Rules of Orthography)
प्रश्न पहा ➔
‘कुंजर’ या अर्थाचा खालील पैकी शब्द कोणता?
a
गज
b
अश्व
c
गदर्भ
d
गेट
प्रश्न #NaNपोलीस भरती2019शब्दसंग्रह व मराठी साहित्य (Vocabulary & Marathi Literature with 4 Jnanpith Awardees)
प्रश्न पहा ➔
4, 8, 6, 12, 8, 16, 10, 20, ?, 24
a
11
b
13
c
8
d
12
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर मराठी भाषा व व्याकरण (Marathi Grammar) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.