समास व समासाचे प्रकार (Compound Words / Samas) प्रश्न उत्तरे - मराठी भाषा व व्याकरण (Marathi Grammar) (पोलीस भरती)

समास व समासाचे प्रकार (Compound Words / Samas) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. पोलीस भरती साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 157•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNपोलीस भरती2024समास व समासाचे प्रकार (Compound Words / Samas)
प्रश्न पहा ➔
जितेंद्रिय समासाचा प्रकार ओळखा?
Identify the type of compound (Samas) for the word 'Jitendriya'?
a
प्रादिबहुव्रीही समास
Pradibahubri Samas
b
सहबहुव्रीही समास
Sahabhuvri Samas too
c
नत्र बहुव्रीही समास
Otherwise Bahuvri also samas
d
समानाधिकरण बहुव्रीही समास
Samadhiran Bahurihi Samas
प्रश्न #NaNपोलीस भरती2025समास व समासाचे प्रकार (Compound Words / Samas)
प्रश्न पहा ➔

(76) ' चंद्रमौळी ' या सामासिक शब्दाचा समास ओळखा .

(76) Identify the margin of the Samasik word 'Chandramouli'.

a
विभक्ती बहुव्रीही समास
Separation Bahurihi Samas
b
नत्र बहुव्रीही समास
Otherwise Bahuvri also samas
c
सह बहुव्रीही समास
With Bahuvrihi Samas
d
प्रादि बहुव्रीही समास
Pradi Bahurihi Samas
प्रश्न #NaNपोलीस भरती2019समास व समासाचे प्रकार (Compound Words / Samas)
प्रश्न पहा ➔
नऊ रात्रींचा समुह' हा विग्रह कोणत्या सामासिक शब्दाचा आहे.
a
तत्पुरुष समास
b
द्विगु समास
c
कर्मधारय समास
d
अव्ययीभाव समास
प्रश्न #NaNपोलीस भरती2019समास व समासाचे प्रकार (Compound Words / Samas)
प्रश्न पहा ➔
कोणता शब्द द्विगु समास दर्शवितो ?
a
पुरुषोत्तम
b
पंचपाळे
c
बटाटेभात
d
सरसिज
प्रश्न #NaNपोलीस भरती2024समास व समासाचे प्रकार (Compound Words / Samas)
प्रश्न पहा ➔
भाजीभाकरी हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे ?
Which type of compound (Samas) is the word 'Bhajibhakri'?
a
इतरेतर द्वंद्व
Elsewhere conflict
b
वैकल्पिक द्वंद्व
Alternative conflict
c
समाहार द्वंद्व
Samahara conflict
d
नत्र बहुव्रीही
Or daughter-in-law too
प्रश्न #NaNपोलीस भरती2026समास व समासाचे प्रकार (Compound Words / Samas)
प्रश्न पहा ➔

'चोरभय' हा सामासिक शब्द खालीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे?

'Chorbhay' (चोरभय) is an example of which type of Tatpurusha compound (तत्पुरुष समास)?

a
अव्ययीभाव समास

Avyayibhav Samas

b
चतुर्थी तत्पुरुष समास

Chaturthi Tatpurusha

c
पंचमी तत्पुरुष समास

Panchami Tatpurusha

d
नत्र तत्पुरुष समास

Natra Tatpurusha

प्रश्न #NaNपोलीस भरती2024समास व समासाचे प्रकार (Compound Words / Samas)
प्रश्न पहा ➔
'पितांबर' या समासाचा प्रकार ओळखा.
Identify the type of compound (Samas) for 'Pitambar'.
a
कर्मधारय
b
तत्पुरुष
c
द्वंद्व
d
बहुव्रीही
प्रश्न #NaNपोलीस भरती2017समास व समासाचे प्रकार (Compound Words / Samas)
प्रश्न पहा ➔
‘यथाशक्ती’ हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे?
a
यापैकी नाही
b
अव्ययीभाव
c
तत्पुरुष
d
व्दंव्द
प्रश्न #NaNपोलीस भरती2026समास व समासाचे प्रकार (Compound Words / Samas)
प्रश्न पहा ➔
‘राजमार्ग’ या शब्दात कोणता समास आहे?
Which compound type is 'Rajmarg'?
a
द्वंद्व
Dvandva compound
b
तत्पुरुष
Tatpurusha compound
c
बहुव्रीहि
Bahuvrihi compound
d
कर्मधारय
Karmadharaya compound
प्रश्न #NaNपोलीस भरती2025समास व समासाचे प्रकार (Compound Words / Samas)
प्रश्न पहा ➔

समास ओळखा ' रक्तचंदन '

a
कर्मधारय समास
b
नत्र तत्पुरुष समास
c
अव्ययीभाव समास
d
द्विगु समास .
प्रश्न #NaNपोलीस भरती2024समास व समासाचे प्रकार (Compound Words / Samas)
प्रश्न पहा ➔
अजामिळ हा नास्तिक होता. अधोरेखित शब्दाचा समास ओळखा.
Identify the compound (Samas) of the underlined word 'Nastik'.
a
नत्र तत्पूरूष समास
b
अलुक् तत्पुरूष समास
c
विभक्ती तत्पूरूष समास
d
उपपद तत्पुरुष समास
प्रश्न #NaNपोलीस भरती2024समास व समासाचे प्रकार (Compound Words / Samas)
प्रश्न पहा ➔
'द्विज' या सामासिक शब्दाचा विग्रह लिहा.
Write the dissolution of the compound word 'Dwij'.
a
दोन हात असलेला
Two handed
b
दोन कान असलेला
having two ears
c
दोनदा जन्मलेला
twice born
d
यापैकी नाही
None of these
प्रश्न #NaNपोलीस भरती2025समास व समासाचे प्रकार (Compound Words / Samas)
प्रश्न पहा ➔

'पंचवटी' या शब्दाचा समास कोणता?

a
अव्ययीभाव
b
द्विगु
c
द्वंद्व
d
बहुव्रीही
प्रश्न #NaNपोलीस भरती2026समास व समासाचे प्रकार (Compound Words / Samas)
प्रश्न पहा ➔

'सहकुटुंब' (कुटुंबासहित असलेला तो) या शब्दाचा समास कोणता आहे?

Identify the compound type of 'Sahakutumb' (सहकुटुंब - with family):

a
नञ् तत्पुरुष

Nanya Tatpurusha

b
द्वंद्व समास

Dvandva

c
द्विगू समास

Dvigu

d
बहुव्रीही समास

Bahuvrihi Samas

प्रश्न #NaNपोलीस भरती2017समास व समासाचे प्रकार (Compound Words / Samas)
प्रश्न पहा ➔
जितेंद्रीय या शब्दाचा समास ओळखा.
a
बहुव्रीही
b
व्दंव्द
c
कर्मधारण्य
d
तत्पुरुष
प्रश्न #NaNपोलीस भरती2019समास व समासाचे प्रकार (Compound Words / Samas)
प्रश्न पहा ➔
खालील सामासिक शब्दाचा विग्रह सांगा. गोपाल
Explain the meaning of the following Samasika word. Gopal
a
गोपाल काला करणार
Gopal Kala will do it
b
गो चा पाला जमवणारा
A collector of cow's milk
c
गाई पाळणारा
Cowherd
d
यापैकी नाही
None of these
प्रश्न #NaNपोलीस भरती2024समास व समासाचे प्रकार (Compound Words / Samas)
प्रश्न पहा ➔
'बारभाई' या शब्दाचा समास ओळखा.
Identify the compound (Samas) for the word 'Barabhai'.
a
अलुक तत्पुरुष समास
Aluk Tatpurush Samas
b
द्विगू समास
Dwigu Samas
c
मध्यम पदलोपी समास
Medium Padlopi Samas
d
अव्ययीभाव समास
Waste margin
प्रश्न #NaNपोलीस भरती2024समास व समासाचे प्रकार (Compound Words / Samas)
प्रश्न पहा ➔
'पावलोपावली' या शब्दामधील समास ओळखा.
Identify the compound (Samas) in the word 'Pavlopavali'.
a
अव्ययीभाव
b
तत्पुरूष
c
व्दंव्द
d
बहुव्रीही
प्रश्न #NaNपोलीस भरती2025समास व समासाचे प्रकार (Compound Words / Samas)
प्रश्न पहा ➔

खालील पर्यायांपैकी 'द्वंद्व समास' असणारा सामासिक शब्द कोणता?

Which of the following compound words is an example of Dvandva Samas (द्वंद्व समास)?

a
मातापिता

Parents / Mata-Pita (मातापिता)

b
राजपुत्र

Prince / King's Son (राजपुत्र)

c
देवालय

Temple / God's Abode (देवालय)

d
ग्रामपंचायत

Gram Panchayat (ग्रामपंचायत)

प्रश्न #NaNपोलीस भरती2026समास व समासाचे प्रकार (Compound Words / Samas)
प्रश्न पहा ➔

'बेभान' (भानाशिवाय) या सामासिक शब्दाचा समास कोणता आहे?

Identify the compound type of the word 'Bebhan' (बेभान - unconscious/careless):

a
तत्पुरुष समास

Tatpurusha Samas

b
अव्ययीभाव समास

Avyayibhav Samas (अव्ययीभाव समास)

c
द्वंद्व समास

Dvandva Samas

d
बहुव्रीही समास

Bahuvrihi Samas

🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर मराठी भाषा व व्याकरण (Marathi Grammar) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.