अलंकार व अलंकारांचे प्रकार (Figures of Speech: शब्दालंकार व अर्थालंकार) प्रश्न उत्तरे - मराठी भाषा व व्याकरण (Marathi Grammar) (पोलीस भरती)

अलंकार व अलंकारांचे प्रकार (Figures of Speech: शब्दालंकार व अर्थालंकार) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. पोलीस भरती साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 19•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 19 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNपोलीस भरती2026अलंकार व अलंकारांचे प्रकार (Figures of Speech: शब्दालंकार व अर्थालंकार)
प्रश्न पहा ➔

'नयनकमल हे उघडित हलके जागी हो जानकी।' हे खालीलपैकी कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे?

'Nayankamal he ughadit halake jagi ho Janaki' is an example of which figure of speech (अलंकार)?

a
उपमा अलंकार

Upama (Simile)

b
रूपक अलंकार

Rupak (Metaphor)

c
अनन्वय अलंकार

Ananvaya

d
दृष्टांत अलंकार

Drishtanta

प्रश्न #NaNपोलीस भरती2026अलंकार व अलंकारांचे प्रकार (Figures of Speech: शब्दालंकार व अर्थालंकार)
प्रश्न पहा ➔

'नववधू प्रिया मी बावरते' या प्रसिद्ध काव्यपंक्तीतील वृत्त कोणते आहे?

Identify the poetic meter (वृत्त) exemplified by the line: 'Navavadhoo priya mi baavarte'.

a
प्रणयप्रभा

Pranayaprabha

b
मुद्रिका

Mudrika

c
नववधू वृत्त

Navavadhoo vrutta

d
बालानंद

Balananda

प्रश्न #NaNपोलीस भरती2026अलंकार व अलंकारांचे प्रकार (Figures of Speech: शब्दालंकार व अर्थालंकार)
प्रश्न पहा ➔

"मऊ मेणाहूनी आम्ही विष्णूदास, कठीण वज्रास भेदू ऐसे." या काव्यपंक्तीतील अलंकार ओळखा.

Identify the figure of speech in: 'Mau menahuni aamhi Vishnudas, kathin vajras bhedu aise'.

a
अनन्वय अलंकार

Ananvaya

b
व्यतिरेक अलंकार

Vyatireka (व्यतिरेक अलंकार)

c
श्लेष अलंकार

Shlesha

d
अर्थान्तरन्यास अलंकार

Arthantaranyasa

प्रश्न #NaNपोलीस भरती2019अलंकार व अलंकारांचे प्रकार (Figures of Speech: शब्दालंकार व अर्थालंकार)
प्रश्न पहा ➔
देह देवाचे मंदिर। आत आत्मा परमेश्वर ॥ या पंक्तितील अलंकार ओळखा.
a
रुपक
b
उपमा
c
यमक
d
अनुप्रास
प्रश्न #NaNपोलीस भरती2019अलंकार व अलंकारांचे प्रकार (Figures of Speech: शब्दालंकार व अर्थालंकार)
प्रश्न पहा ➔
'आईसारखी आईच' यामधील अलंकार ओळखा.
a
दृष्टांत अलंकार
b
श्लेष अलंकार
c
रुपक अलंकार
d
अनन्वय अलंकार
प्रश्न #NaNपोलीस भरती2019अलंकार व अलंकारांचे प्रकार (Figures of Speech: शब्दालंकार व अर्थालंकार)
प्रश्न पहा ➔
यमक, अनुप्रास, उपमा हे कसले प्रकार आहेत ?
a
संधी
b
अलंकार
c
विशेषण
d
संज्ञा
प्रश्न #NaNपोलीस भरती2019अलंकार व अलंकारांचे प्रकार (Figures of Speech: शब्दालंकार व अर्थालंकार)
प्रश्न पहा ➔
आता विश्वात्मके देवे । येणे वाग्यज्ञे तोषावे॥ या वाक्यातील रस ओळखा.
a
अद्भुत रस
b
करुण रस
c
श्रृंगार रस
d
शांत रस
प्रश्न #NaNपोलीस भरती2019अलंकार व अलंकारांचे प्रकार (Figures of Speech: शब्दालंकार व अर्थालंकार)
प्रश्न पहा ➔
“एकदा हत्तीने सुईच्या नाकातून उडी मारली, पण जवळच असलेल्या दुधाच्या पेल्यात पडून तो बुडून मेला.” या वाक्यातील अलंकार कोणता?
a
अनुप्रास
b
अतिशयोक्ती
c
उपमा
d
यमक
प्रश्न #NaNपोलीस भरती2019अलंकार व अलंकारांचे प्रकार (Figures of Speech: शब्दालंकार व अर्थालंकार)
प्रश्न पहा ➔
'अमृताहुनी गोड नाम तुझे देवा' हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे ?
a
अपन्हुती
b
अनन्वय
c
व्यतिरेक
d
श्लेष
प्रश्न #NaNपोलीस भरती2025अलंकार व अलंकारांचे प्रकार (Figures of Speech: शब्दालंकार व अर्थालंकार)
प्रश्न पहा ➔

खालील वाक्यातील अलंकार ओळखा . नयनकमल हे उघडित हलके जागी हो जानकी ।

a
उपमा
b
उत्प्रेक्षा
c
रुपक
d
अपन्हुती
प्रश्न #NaNपोलीस भरती2025अलंकार व अलंकारांचे प्रकार (Figures of Speech: शब्दालंकार व अर्थालंकार)
प्रश्न पहा ➔

खालील पद्यपंक्तीतील वृत्त ओळखा . मधु घटेचि रिकामे पडति घरी । मधु मागशि माझ्या सख्या परी ।।

a
वसंततिलका
b
पादाकुलक
c
भुजंगप्रयात
d
नववधू
प्रश्न #NaNपोलीस भरती2019अलंकार व अलंकारांचे प्रकार (Figures of Speech: शब्दालंकार व अर्थालंकार)
प्रश्न पहा ➔
'डोकी अलगद घरे उचलती, काळोखाच्या उशी वरूनी.' हे वाक्य कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे ?
a
चेतानागुणोक्ती
b
विरोधाभास
c
अतिशयोक्ती
d
दृष्टांत
प्रश्न #NaNपोलीस भरती2024अलंकार व अलंकारांचे प्रकार (Figures of Speech: शब्दालंकार व अर्थालंकार)
प्रश्न पहा ➔
'मेघराम तो श्याम सावळा' या वाक्यातील अलंकार ओळखा.
Identify the figure of speech (Alankar) in the sentence: 'Megharam to Shyam Savala' (That cloud is the dark-complexioned Shyam/Krishna).
a
रूपक
Metaphor
b
उपमा
simile
c
श्लेष
Pun
d
यमक
Rhyme
प्रश्न #NaNपोलीस भरती2024अलंकार व अलंकारांचे प्रकार (Figures of Speech: शब्दालंकार व अर्थालंकार)
प्रश्न पहा ➔
उपमान म्हणजे-
Upmaan (Standard of Comparison) means-
a
वर्णन केलेली वस्तू
Item described
b
उपमेयाचे साम्य
Similarity of Upameya
c
ठरावीक अक्षरे शेवटी येणे
Certain letters come at the end
d
भाषेला मिळालेले नादमाधुर्य
The melody of the language
प्रश्न #NaNपोलीस भरती2024अलंकार व अलंकारांचे प्रकार (Figures of Speech: शब्दालंकार व अर्थालंकार)
प्रश्न पहा ➔
वसंततिलका वृत्तामध्ये यती कितव्या अक्षरावर असते?
At which syllable is the Yati (pause) in the Vasantatilaka metre?
a
पाचव्या
fifth
b
सातव्या
Seventh
c
सहाय्या
assistance
d
आठव्या
eighth
प्रश्न #NaNपोलीस भरती2019अलंकार व अलंकारांचे प्रकार (Figures of Speech: शब्दालंकार व अर्थालंकार)
प्रश्न पहा ➔
IMAGE
a
चारचाकी वाहनांना परवानगी
b
दुचाकी वाहनांना परवानगी
c
कोणत्याही वाहनांना परवानगी नाही
d
ओवरटेक करण्यास परवानगी
प्रश्न #NaNपोलीस भरती2019अलंकार व अलंकारांचे प्रकार (Figures of Speech: शब्दालंकार व अर्थालंकार)
प्रश्न पहा ➔
खालील पैकी कोणते नक्षत्र नाही?
a
आश्लेषा
b
वर्षा
c
मघा
d
पूर्वा
प्रश्न #NaNपोलीस भरती2019अलंकार व अलंकारांचे प्रकार (Figures of Speech: शब्दालंकार व अर्थालंकार)
प्रश्न पहा ➔
“जिंकू किंवा मरू, भारत भू च्या शत्रू संगे युध्द आमचे सुरू” या वाक्यामधील ‘रस’ ओळखा?
a
वीर रस
b
करुण रस
c
हास्य रस
d
शांत रस
प्रश्न #NaNपोलीस भरती2019अलंकार व अलंकारांचे प्रकार (Figures of Speech: शब्दालंकार व अर्थालंकार)
प्रश्न पहा ➔
हे मेघा, तू सर्वांना जीवन देतोस' या ओळीतील अलंकार ओळखा.
a
श्लेष
b
अर्थान्तरन्यास
c
अनुप्रास
d
यमक
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर मराठी भाषा व व्याकरण (Marathi Grammar) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.