शब्दांच्या जाती (Parts of Speech - सव्यय व अव्यय) प्रश्न उत्तरे - मराठी भाषा व व्याकरण (Marathi Grammar) (पोलीस भरती)

शब्दांच्या जाती (Parts of Speech - सव्यय व अव्यय) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. पोलीस भरती साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 77•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNपोलीस भरती2024शब्दांच्या जाती (Parts of Speech - सव्यय व अव्यय)
प्रश्न पहा ➔
झटकन, पटकन, पटपट, टपटप हे कोणत्या प्रकारच्या क्रियाविशेषण अव्यायाचे प्रकार आहेत.
What type of adverb are 'Jhatkan', 'Patkan', 'Patpat', 'Taptap'?
a
अनुकरणदर्शक क्रियाविशेषण अव्यय
Improvative adverbs
b
प्रकारदर्शक क्रियाविशेषण अव्यय
demonstrative adverbs
c
निश्चय दर्शक क्रियाविशेषण अव्यय
Definitive demonstrative adverbs
d
यापैकी नाही
None of these
प्रश्न #NaNपोलीस भरती2019शब्दांच्या जाती (Parts of Speech - सव्यय व अव्यय)
प्रश्न पहा ➔
‘अयाई” हे कोणते अव्यय आहे?
a
शब्दयोगी
b
उभयान्वयी
c
केवलप्रयोगी
d
व्यर्थ उद्गारवाची
प्रश्न #NaNपोलीस भरती2024शब्दांच्या जाती (Parts of Speech - सव्यय व अव्यय)
प्रश्न पहा ➔
शुध्द शब्द कोणता ?
Which word is spelt correctly (Pure Word)?
a
पारितोषिक
prize
b
पारीतोषिक
Paritoshik
c
पारितोषीक
prize
d
पारीतोषीक
Paritoshik
प्रश्न #NaNपोलीस भरती2026शब्दांच्या जाती (Parts of Speech - सव्यय व अव्यय)
प्रश्न पहा ➔

खालील पर्यायांपैकी 'नामसाधित शब्दयोगी अव्यय' कोणते आहे?

Which of the following is a noun-derived postposition (नामसाधित शब्दयोगी अव्यय)?

a
सम

Sam (सम)

b
आतून

Aatun (आतून)

c
विना

Vina (विना)

d
मुळे

Mule (मुळे)

प्रश्न #NaNपोलीस भरती2019शब्दांच्या जाती (Parts of Speech - सव्यय व अव्यय)
प्रश्न पहा ➔
'आम्ही उद्या गावी जाऊ' या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा.
a
संबंधी
b
आत्मवाचक
c
पुरुषवाचक
d
दर्शक
प्रश्न #NaNपोलीस भरती2017शब्दांच्या जाती (Parts of Speech - सव्यय व अव्यय)
प्रश्न पहा ➔
पुढीलपैकी सर्वनाम असलेला पर्याय निवडा.
a
नि
b
जा
c
की
d
मी
प्रश्न #NaNपोलीस भरती2019शब्दांच्या जाती (Parts of Speech - सव्यय व अव्यय)
प्रश्न पहा ➔
नदीचे पाणी निळेशार आहे - या वाक्यात विशेषण कोणते ?
a
नदीचे
b
पाणि
c
निळेशार
d
आहे
प्रश्न #NaNपोलीस भरती2026शब्दांच्या जाती (Parts of Speech - सव्यय व अव्यय)
प्रश्न पहा ➔

'मागून आला नि तिखट झाला.' या वाक्यातील 'मागून' हे कोणत्या प्रकारच्या विशेषणाचे कार्य करते?

In the idiom 'Magun aala ni tikhat jhala', what type of adjective does 'मागून' represent?

a
अव्ययसाधित विशेषण

Adverb-derived Adjective (अव्ययसाधित विशेषण)

b
सर्वनामसाधित विशेषण

Pronominal adjective

c
नामसाधित विशेषण

Noun-derived adjective

d
धातुसाधित विशेषण

Participle adjective

प्रश्न #NaNपोलीस भरती2025शब्दांच्या जाती (Parts of Speech - सव्यय व अव्यय)
प्रश्न पहा ➔

खालील वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा . त्या दुकानात काय आहे ते मला माहीत नाही .

a
दर्शक सर्वनाम
b
सामान्य सर्वनाम
c
प्रश्नार्थक सर्वनाम
d
संबंधी सर्वनाम
प्रश्न #NaNपोलीस भरती2017शब्दांच्या जाती (Parts of Speech - सव्यय व अव्यय)
प्रश्न पहा ➔
नाना पाटेकर यांनी कोणती सामाजिक संस्था स्थापन केलेली आहे?
a
गूंज
b
नाम फौंडेशन
c
सफर फौंडेशन
d
ग्रीन पीस
प्रश्न #NaNपोलीस भरती2025शब्दांच्या जाती (Parts of Speech - सव्यय व अव्यय)
प्रश्न पहा ➔

खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाच्या संख्या विशेषणाचा प्रकार ओळखा . एकेक मुलगा रांगेत पुढे जात होता .

a
गणनावाचक संख्याविशेषण
b
क्रमवाचक संख्याविशेषण
c
आवृत्तीवाचक संख्याविशेषण
d
पृथकत्ववाचक संख्याविशेषण
प्रश्न #NaNपोलीस भरती2026शब्दांच्या जाती (Parts of Speech - सव्यय व अव्यय)
प्रश्न पहा ➔

'यास्तव, तस्मात, अतएव, म्हणून' या उभयान्वयी अव्ययांचा प्रकार कोणता आहे?

Under which class of coordinating conjunctions do 'Yastav, Tasmaat, Ataeva' (यास्तव, तस्मात, अतएव) fall?

a
समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय

Cumulative

b
विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय

Alternative

c
न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय

Adversative

d
परिणामबोधक उभयान्वयी अव्यय

Illative (परिणामबोधक)

प्रश्न #NaNपोलीस भरती2025शब्दांच्या जाती (Parts of Speech - सव्यय व अव्यय)
प्रश्न पहा ➔

' आम्ही बागेत भरपूर खेळलो ' या वाक्यातील अधोरेखित क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा .

a
कालवाचक
b
स्थलवाचक
c
रीतिवाचक
d
संख्यावाचक
प्रश्न #NaNपोलीस भरती2025शब्दांच्या जाती (Parts of Speech - सव्यय व अव्यय)
प्रश्न पहा ➔

देह जावो अथवा राहो। पांडुरंगी दृढ भावो ।। या वाक्यातील अधोरेखित अभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा .

a
समुच्चयबोधक
b
विकल्पबोधक
c
न्यूनत्वबोधक
d
परिणामबोधक
प्रश्न #NaNपोलीस भरती2017शब्दांच्या जाती (Parts of Speech - सव्यय व अव्यय)
प्रश्न पहा ➔
खालील वाक्याचा अव्यय प्रकार ओळखा. प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला.
a
संयुक्तवाचक
b
मिश्रवाक्य
c
केवळ वाक्य
d
यापैकी नाही
प्रश्न #NaNपोलीस भरती2025शब्दांच्या जाती (Parts of Speech - सव्यय व अव्यय)
प्रश्न पहा ➔

खालील वाक्यातील अधोरेखित केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा . बापरे ! किती प्रशस्त राजवाडा हा !

a
हर्षदर्शक
b
आश्चर्यदर्शक
c
शोकदर्शक
d
प्रशंसादर्शक
प्रश्न #NaNपोलीस भरती2019शब्दांच्या जाती (Parts of Speech - सव्यय व अव्यय)
प्रश्न पहा ➔
तुमच्यापैकी कोण धडा वाचणार ? या वाक्यात प्रश्नार्थक सर्वनाम कोणता ?
a
तुमच्यापैकी
b
कोण
c
धडा
d
वाचणार
प्रश्न #NaNपोलीस भरती2026शब्दांच्या जाती (Parts of Speech - सव्यय व अव्यय)
प्रश्न पहा ➔

खालील पर्यायी उत्तरांमधून गटाबाहेरचा (वेगळा) शब्द असलेला पर्याय कोणता?
पर्याय: च, पुढे, सुद्धा, ना

Which of the following options represents the odd one out among the given particles:
च, पुढे, सुद्धा, ना?

a
च

Cha (च)

b
पुढे

Pudhe (पुढे)

c
सुद्धा

Suddha (सुद्धा)

d
ना

Na (ना)

प्रश्न #NaNपोलीस भरती2019शब्दांच्या जाती (Parts of Speech - सव्यय व अव्यय)
प्रश्न पहा ➔
‘स्पर्धा’ या घटनेसाठी सर्वात आवश्यक घटक निवडा.
a
परीक्षक
b
स्पर्धक
c
प्रेक्षक
d
पारितोषिक
प्रश्न #NaNपोलीस भरती2017शब्दांच्या जाती (Parts of Speech - सव्यय व अव्यय)
प्रश्न पहा ➔
अधोरेखित क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा – ‘घोडा हा प्राणी जलद पळतो’
a
स्थलवाचक
b
कालवाचक
c
रीतिवाचक
d
परिणामवाचक
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर मराठी भाषा व व्याकरण (Marathi Grammar) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.