शब्दांच्या जाती (Parts of Speech - सव्यय व अव्यय) प्रश्न उत्तरे - मराठी भाषा व व्याकरण (Marathi Grammar) (MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा)
शब्दांच्या जाती (Parts of Speech - सव्यय व अव्यय) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त.
खालील पर्यायांपैकी 'नामसाधित शब्दयोगी अव्यय' कोणते आहे?
Which of the following is a noun-derived postposition (नामसाधित शब्दयोगी अव्यय)?
Sam (सम)
Aatun (आतून)
Vina (विना)
Mule (मुळे)
'मागून आला नि तिखट झाला.' या वाक्यातील 'मागून' हे कोणत्या प्रकारच्या विशेषणाचे कार्य करते?
In the idiom 'Magun aala ni tikhat jhala', what type of adjective does 'मागून' represent?
Adverb-derived Adjective (अव्ययसाधित विशेषण)
Pronominal adjective
Noun-derived adjective
Participle adjective
खालील वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा . त्या दुकानात काय आहे ते मला माहीत नाही .
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाच्या संख्या विशेषणाचा प्रकार ओळखा . एकेक मुलगा रांगेत पुढे जात होता .
'यास्तव, तस्मात, अतएव, म्हणून' या उभयान्वयी अव्ययांचा प्रकार कोणता आहे?
Under which class of coordinating conjunctions do 'Yastav, Tasmaat, Ataeva' (यास्तव, तस्मात, अतएव) fall?
Cumulative
Alternative
Adversative
Illative (परिणामबोधक)
' आम्ही बागेत भरपूर खेळलो ' या वाक्यातील अधोरेखित क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा .
देह जावो अथवा राहो। पांडुरंगी दृढ भावो ।। या वाक्यातील अधोरेखित अभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा .
खालील वाक्यातील अधोरेखित केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा . बापरे ! किती प्रशस्त राजवाडा हा !
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर मराठी भाषा व व्याकरण (Marathi Grammar) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.