वाक्यांचे प्रकार, वाक्य रूपांतर व वाक्य पृथक्करण (Sentence Types, Transformation & Analysis) प्रश्न उत्तरे - मराठी भाषा व व्याकरण (Marathi Grammar) (MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा)

वाक्यांचे प्रकार, वाक्य रूपांतर व वाक्य पृथक्करण (Sentence Types, Transformation & Analysis) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 304•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNपोलीस भरती2024वाक्यांचे प्रकार, वाक्य रूपांतर व वाक्य पृथक्करण (Sentence Types, Transformation & Analysis)
प्रश्न पहा ➔
"तुम्ही तर विद्वान आहात नक्की !" या वाक्यात कोणता अलंकार आहे?
Which figure of speech is used in the sentence "You are certainly a scholar!"?
a
असंगती
Inconsistency
b
विरोधाभास
Contradiction
c
अन्योक्ती
Others
d
व्याजस्तुती
Interest rate
प्रश्न #NaNपोलीस भरती2024वाक्यांचे प्रकार, वाक्य रूपांतर व वाक्य पृथक्करण (Sentence Types, Transformation & Analysis)
प्रश्न पहा ➔
दररोज प्रसिद्ध होणारे वृत्तपत्र या शब्दसमुहासाठी एक शब्द ओळखा.
Identify the single word for 'a newspaper that is published every day'.
a
दैनिक
b
नियतकालिका
c
पाक्षिक
d
मासिक
प्रश्न #NaNपोलीस भरती2025वाक्यांचे प्रकार, वाक्य रूपांतर व वाक्य पृथक्करण (Sentence Types, Transformation & Analysis)
प्रश्न पहा ➔

'राम शाळेत जातो.' या वाक्यातील कर्ता ओळखा.

Identify the subject (कर्ता) in the sentence: 'Ram goes to school.'

a
राम

Ram

b
शाळेत

School (शाळेत)

c
जातो

Goes (जातो)

d
यापैकी नाही

None of these

प्रश्न #NaNपोलीस भरती2019वाक्यांचे प्रकार, वाक्य रूपांतर व वाक्य पृथक्करण (Sentence Types, Transformation & Analysis)
प्रश्न पहा ➔
ab_cb_a_c_baab
a
ccba
b
cabc
c
acbc
d
acbc
प्रश्न #NaNपोलीस भरती2017वाक्यांचे प्रकार, वाक्य रूपांतर व वाक्य पृथक्करण (Sentence Types, Transformation & Analysis)
प्रश्न पहा ➔
‘अग्रेसर’ समास ओळखा.
a
अव्ययीभाव
b
द्विगु
c
व्दंव्द
d
तत्पुरुष
प्रश्न #NaNपोलीस भरती2024वाक्यांचे प्रकार, वाक्य रूपांतर व वाक्य पृथक्करण (Sentence Types, Transformation & Analysis)
प्रश्न पहा ➔
खाली दिलेल्या वाक्यातून 'मिश्र वाक्य' ओळखा.
Identify the 'Complex Sentence' (Mishra Vakya) from the sentences given below.
a
पाऊस पडल्यावर अंगण ओलेचिंब झाले.
When it rained, the yard got wet.
b
जब पाऊस पडला तेव्हा अंगण ओलचिंब झाले.
When it rained, the yard got wet.
c
पाऊस पडला आणि अंगण ओले चिंब झाले.
It rained and the yard was soaked.
d
आलेल्या पावसाचे अंगण ओलेचिंब झाले.
The yard got wet from the rain.
प्रश्न #NaNपोलीस भरती2024वाक्यांचे प्रकार, वाक्य रूपांतर व वाक्य पृथक्करण (Sentence Types, Transformation & Analysis)
प्रश्न पहा ➔
अलंकारीक शब्द व त्याचा अर्थ याची चुकीची जोडी ओळखा ?
Identify the incorrect pair of figurative word and its meaning.
a
रामशास्त्री - स्पष्ट वक्ता न्यायाधीश
Rama Shastri - The eloquent judge
b
शिराळशेठ - रंगेल माणूस
Shiralsheth - Rangel man
c
शूर्पणखा - कुरुप स्त्री
Shurpanakha - ugly woman
d
सरकारी पाहुणा - भित्रा मनुष्य
Official guest - timid man
प्रश्न #NaNपोलीस भरती2025वाक्यांचे प्रकार, वाक्य रूपांतर व वाक्य पृथक्करण (Sentence Types, Transformation & Analysis)
प्रश्न पहा ➔

शब्दाच्या रूपात बदल कशामुळे होऊ शकतो ?

a
लिंग
b
वचन
c
विभक्ती
d
यापैकी सर्व
प्रश्न #NaNपोलीस भरती2019वाक्यांचे प्रकार, वाक्य रूपांतर व वाक्य पृथक्करण (Sentence Types, Transformation & Analysis)
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी कोणता वाक्याचा प्रकार नाही ?
a
संयुक्त वाक्य
b
केवल वाक्य
c
क्रिया वाक्य
d
मिश्र वाक्य
प्रश्न #NaNपोलीस भरती2019वाक्यांचे प्रकार, वाक्य रूपांतर व वाक्य पृथक्करण (Sentence Types, Transformation & Analysis)
प्रश्न पहा ➔
प्रसादला गरम दूध खूप आवडते' या वाक्यातील कर्ता ओळखा.
a
प्रसाद
b
गरम
c
गरम दूध
d
खूप
प्रश्न #NaNपोलीस भरती2024वाक्यांचे प्रकार, वाक्य रूपांतर व वाक्य पृथक्करण (Sentence Types, Transformation & Analysis)
प्रश्न पहा ➔
'मला डॉक्टर व्हायचे आहे म्हणून मी जीवशास्त्राचा अभ्यास करतो' हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारातील आहे?
'I want to become a doctor, so I study biology' - what type of sentence is this?
a
संयुक्त वाक्य
compound sentence
b
आज्ञार्थी वाक्य
imperative sentence
c
मिश्र वाक्य
compound sentence
d
नकारार्थी वाक्य
negative sentence
प्रश्न #NaNपोलीस भरती2019वाक्यांचे प्रकार, वाक्य रूपांतर व वाक्य पृथक्करण (Sentence Types, Transformation & Analysis)
प्रश्न पहा ➔
ज्या वाक्यात एक उद्देश व एक विधेय असते, त्यास …........... वाक्य म्हणतात.
a
संयुक्त वाक्य
b
केवल वाक्य
c
मिश्र वाक्य
d
जोडाक्षर युक्त वाक्य
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024वाक्यांचे प्रकार, वाक्य रूपांतर व वाक्य पृथक्करण (Sentence Types, Transformation & Analysis)
प्रश्न पहा ➔
राजू इतरांच्या आधी जेवला कारण त्याला भूक लागली, हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे ?
राजू इतरांच्या आधी जेवला कारण त्याला भूक लागली, हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे ?
a
केवल वाक्य
केवल वाक्य
b
संयुक्त वाक्य
संयुक्त वाक्य
c
मिश्र वाक्य
मिश्र वाक्य
d
होकारार्थी वाक्य
होकारार्थी वाक्य
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025वाक्यांचे प्रकार, वाक्य रूपांतर व वाक्य पृथक्करण (Sentence Types, Transformation & Analysis)
प्रश्न पहा ➔

शाळांतून सहशिक्षण दिले पाहिजे हा मुद्दा आता वादाचा नाही. या वाक्यातील उद्देश्य कोणते ?
(a) शाळांतून
(b) सहशिक्षण
(c) मुद्दा
(d) वादाचा

शाळांतून सहशिक्षण दिले पाहिजे हा मुद्दा आता वादाचा नाही. या वाक्यातील उद्देश्य कोणते ?
(a) शाळांतून
(b) सहशिक्षण
(c) मुद्दा
(d) वादाचा

a
(a) फक्त बरोबर बाकी सर्व चूक
(a) फक्त बरोबर बाकी सर्व चूक
b
(b) व (c) बरोबर (a) व (d) चूक
(b) व (c) बरोबर (a) व (d) चूक
c
(c) फक्त बरोबर बाकी सर्व चूक
(c) फक्त बरोबर बाकी सर्व चूक
d
(a) व (c) बरोबर (b) व (d) चूक
(a) व (c) बरोबर (b) व (d) चूक
प्रश्न #NaNपोलीस भरती2024वाक्यांचे प्रकार, वाक्य रूपांतर व वाक्य पृथक्करण (Sentence Types, Transformation & Analysis)
प्रश्न पहा ➔
'वा । काय अक्षर आहे त्याचे !' या उद्गारार्थी वाक्याचा अर्थ अधिक अचूकपणे विधानार्थी वाक्याच रुपांतर करा.
Convert the exclamatory sentence 'Vah! Kay akshar aahe tyache!' (Wow! What a handwriting he has!) into the most accurate assertive sentence.
a
त्याचे अक्षर अतिशय खराब आहे.
His handwriting is very poor.
b
त्याचे अक्षर चांगले आहे.
His writing is good.
c
त्याचे अक्षर अतिशय सुंदर आहे
His writing is very beautiful
d
त्याचे अक्षर सुवाच्च आहे.
His letter is clear.
प्रश्न #NaNपोलीस भरती2024वाक्यांचे प्रकार, वाक्य रूपांतर व वाक्य पृथक्करण (Sentence Types, Transformation & Analysis)
प्रश्न पहा ➔
'तानाजीला लढता लढता वीरमरण आले' हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?
What type of sentence is: 'Tanaji met a heroic death while fighting'?
a
मिश्र
Mishra
b
सयुक्त
United
c
केवळ
Only
d
यापैकी नाही
None of these
प्रश्न #NaNपोलीस भरती2024वाक्यांचे प्रकार, वाक्य रूपांतर व वाक्य पृथक्करण (Sentence Types, Transformation & Analysis)
प्रश्न पहा ➔
'प्रमोद' या शब्दासाठी विरुध्दाअर्थी शब्द सांगा.
What is the antonym for 'Pramod'?
a
निवृत्त
b
प्रशंसनीय
c
पारमार्थिक
d
खिन्नता
प्रश्न #NaNपोलीस भरती2024वाक्यांचे प्रकार, वाक्य रूपांतर व वाक्य पृथक्करण (Sentence Types, Transformation & Analysis)
प्रश्न पहा ➔
“पुनरावृत्ती” ही संधी कशी सोडवली जाईल ?
How will the Sandhi of "Punravrutti" be solved?
a
पुनः + आवृत्ती
b
पुनर् + आवृत्ती
c
पुन + आवृत्ती
d
पुनर् + वृत्ती
प्रश्न #NaNपोलीस भरती2024वाक्यांचे प्रकार, वाक्य रूपांतर व वाक्य पृथक्करण (Sentence Types, Transformation & Analysis)
प्रश्न पहा ➔
रणजित देसाई यांनी 'स्वामी' कादंबरी लिहिली आहे. या वाक्यातील कर्ता ओळखा.
Ranjit Desai has written the novel 'Swami'. Identify the subject in this sentence.
a
रणजित देसाई
b
स्वामी
c
कादंबरी
d
वरील सर्व
प्रश्न #NaNपोलीस भरती2025वाक्यांचे प्रकार, वाक्य रूपांतर व वाक्य पृथक्करण (Sentence Types, Transformation & Analysis)
प्रश्न पहा ➔

(80) सूर्य डोंगराआड गेला . या वाक्यातील अधोरेखित शब्द वाक्यात कोणते काम करतो .

(80) The sun went behind the mountain. What function does the underlined word in this sentence .

a
कर्मपूरक
karmic
b
आधारपूरक
supplementary
c
विधिपूरक
Lawful
d
यापैकी नाही
None of these
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर मराठी भाषा व व्याकरण (Marathi Grammar) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.