🎯 सर्व परीक्षा (All Exams) 📚 मराठी भाषा व व्याकरण (Marathi Grammar)📑 काळ, काळांचे प्रकार आणि आख्यात विचार (Tenses & 7 Akhyatas)✕ ✕ सर्व फिल्टर्स रिसेट करा

काळ, काळांचे प्रकार आणि आख्यात विचार (Tenses & 7 Akhyatas) प्रश्न उत्तरे - मराठी भाषा व व्याकरण (Marathi Grammar) (MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा)

काळ, काळांचे प्रकार आणि आख्यात विचार (Tenses & 7 Akhyatas) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 309•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNपोलीस भरती2025काळ, काळांचे प्रकार आणि आख्यात विचार (Tenses & 7 Akhyatas)
प्रश्न पहा ➔

' अनिता लाडू खात असे ' या वाक्यातील काळ ओळखा .

Identify the tense in the sentence 'Anita was eating ladoo'.

a
रीति वर्तमानकाळ
Riti present tense
b
रीति भूतकाळ
manner past
c
रीति भविष्यकाळ
Riti Future Tense
d
साधा काळ
simple time
प्रश्न #NaNपोलीस भरती2025काळ, काळांचे प्रकार आणि आख्यात विचार (Tenses & 7 Akhyatas)
प्रश्न पहा ➔

' राम राजा झाला .' या वाक्यातील ' राजा ' या शब्दाचे कार्य कोणते ?

a
कर्ता
b
कर्म
c
पूरक
d
क्रियापद
प्रश्न #NaNपोलीस भरती2026काळ, काळांचे प्रकार आणि आख्यात विचार (Tenses & 7 Akhyatas)
प्रश्न पहा ➔

'आई मुलाला खेळवते.' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.

Identify the type of verb in the sentence: 'Mother makes the child play' (आई मुलाला खेळवते).

a
संयुक्त क्रियापद

Compound Verb

b
साधित क्रियापद

Derived Verb

c
शक्य क्रियापद

Potential Verb (शक्य क्रियापद)

d
प्रयोजक क्रियापद

Causative Verb (प्रयोजक क्रियापद)

प्रश्न #NaNपोलीस भरती2026काळ, काळांचे प्रकार आणि आख्यात विचार (Tenses & 7 Akhyatas)
प्रश्न पहा ➔

'प्रत्येकाने कायदा पाळावा.' या वाक्याचा व्याकरणदृष्ट्या अर्थावरून प्रकार कोणता आहे?

Identify the sentence type based on verbal mood: 'Everyone should obey the law' (प्रत्येकाने कायदा पाळावा).

a
आज्ञार्थी वाक्य

Imperative

b
स्वार्थी वाक्य

Indicative

c
संकेतार्थी वाक्य

Conditional

d
विध्यर्थी वाक्य

Vidhyarthi / Obligative

प्रश्न #NaNपोलीस भरती2017काळ, काळांचे प्रकार आणि आख्यात विचार (Tenses & 7 Akhyatas)
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी वाक्याचा क्रियापद ओळखा – मुले मैदानावर पळत गेली.
a
शक्य क्रियापद
b
उभयविध क्रियापद
c
प्रयोजक क्रियापद
d
संयुक्त व सहायक क्रियापद
प्रश्न #NaNपोलीस भरती2025काळ, काळांचे प्रकार आणि आख्यात विचार (Tenses & 7 Akhyatas)
प्रश्न पहा ➔

नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात त्या विकारांना ................. असे म्हणतात .

a
विवरण
b
आख्यात
c
संधी
d
विभक्ती
प्रश्न #NaNपोलीस भरती2025काळ, काळांचे प्रकार आणि आख्यात विचार (Tenses & 7 Akhyatas)
प्रश्न पहा ➔

बसणे , उठणे , खाणे , पिणे हे धातू कोणत्या प्रकारात येतात ?

a
सकर्मक
b
अकर्मक
c
द्विकर्मक
d
उभयविध
प्रश्न #NaNपोलीस भरती2026काळ, काळांचे प्रकार आणि आख्यात विचार (Tenses & 7 Akhyatas)
प्रश्न पहा ➔

'आई उत्तम पदार्थ बनवत असते' या वाक्याचा काळ ओळखा.

Identify the tense and aspect of the sentence: 'Aai uttam padartha banvat aste'.

a
साधा वर्तमानकाळ

Simple Present Tense

b
अपूर्ण वर्तमानकाळ

Present Continuous Tense

c
पूर्ण वर्तमानकाळ

Present Perfect Tense

d
रीती वर्तमानकाळ

Habitual Present Tense (Reeti Vartamankal)

प्रश्न #NaNपोलीस भरती2017काळ, काळांचे प्रकार आणि आख्यात विचार (Tenses & 7 Akhyatas)
प्रश्न पहा ➔
‘समाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजेत’ शब्दशक्ती ओळखा
a
व्यंगार्थ
b
संकेतार्थ
c
वाच्यार्थ
d
लक्ष्यार्थ
प्रश्न #NaNपोलीस भरती2019काळ, काळांचे प्रकार आणि आख्यात विचार (Tenses & 7 Akhyatas)
प्रश्न पहा ➔
खालील क्रियापद कोणता अर्थ सूचित करतात? योग्य पर्याय निवडा. तेवढी राहिलेली पाच वाक्ये पूर्ण कर बरं.
a
आज्ञार्थ
b
विध्यर्थ
c
स्वार्थ
d
संकेतार्थ
प्रश्न #NaNपोलीस भरती2024काळ, काळांचे प्रकार आणि आख्यात विचार (Tenses & 7 Akhyatas)
प्रश्न पहा ➔
राम राजा झाला. या वाक्यातील 'राजा' या शब्दाचे कार्य कोणते ?
In the sentence 'Ram became king', what is the function of the word 'king'?
a
कर्ता
b
कर्म
c
पूरक
d
क्रियापद
प्रश्न #NaNपोलीस भरती2025काळ, काळांचे प्रकार आणि आख्यात विचार (Tenses & 7 Akhyatas)
प्रश्न पहा ➔

(78) पुढील वाक्याचा प्रकार ओळखा . चुलीवर चवळी शिजत होती .

(78) Identify the following sentence type. Cow was cooking on the stove.

a
आज्ञार्थी वाक्य
imperative sentence
b
विध्यर्थी वाक्य
Student sentence
c
संकेतार्थी वाक्य
Denotative sentence
d
स्वार्थी वाक्य
Selfish sentence
प्रश्न #NaNपोलीस भरती2025काळ, काळांचे प्रकार आणि आख्यात विचार (Tenses & 7 Akhyatas)
प्रश्न पहा ➔

मी निबंध लिहिला आहे . काळ ओळखा .

a
साधा वर्तमानकाळ
b
अपूर्ण वर्तमानकाळ
c
पूर्ण वर्तमानकाळ
d
रीति वर्तमानकाळ
प्रश्न #NaNपोलीस भरती2017काळ, काळांचे प्रकार आणि आख्यात विचार (Tenses & 7 Akhyatas)
प्रश्न पहा ➔
“मी मुंबईला जाईन” या वाक्यामधील काळ ओळखा?
a
भूतकाळ
b
यापैकी नाही
c
वर्तमानकाळ
d
भविष्यकाळ
प्रश्न #NaNपोलीस भरती2024काळ, काळांचे प्रकार आणि आख्यात विचार (Tenses & 7 Akhyatas)
प्रश्न पहा ➔
स्वातंत्र्य रक्षणासाठी आपण सज्ज राहिले पाहिजे यातील विध्यर्थी क्रियापदातुन सूचित होणारा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे ?
In the sentence 'We must be ready to protect freedom', what meaning is conveyed by the potential (Vidhyarthi) verb?
a
इच्छा
desire
b
हक्क
right
c
कर्तव्य
Duty
d
योग्यता
aptitude
प्रश्न #NaNपोलीस भरती2024काळ, काळांचे प्रकार आणि आख्यात विचार (Tenses & 7 Akhyatas)
प्रश्न पहा ➔
'मुलगा पुस्तक वाची' या वाक्यातला काळ ओळखा.
Identify the tense of the sentence 'The boy reads the book'.
a
रीती भविष्यकाळ
b
रीती भूतकाळ
c
रीती वर्तमानकाळ
d
साधा काळ
प्रश्न #NaNपोलीस भरती2025काळ, काळांचे प्रकार आणि आख्यात विचार (Tenses & 7 Akhyatas)
प्रश्न पहा ➔

(79) ' असावा सुंदर स्वप्नांतील बंगला .' पुढील वाक्याचा प्रकार ओळखा .

(79) 'Should be the bungalow of beautiful dreams.' Identify the following sentence type .

a
आज्ञार्थी वाक्य
imperative sentence
b
विध्यर्थी वाक्य
Student sentence
c
संकेतार्थी वाक्य
Denotative sentence
d
स्वार्थी वाक्य
Selfish sentence
प्रश्न #NaNपोलीस भरती2025काळ, काळांचे प्रकार आणि आख्यात विचार (Tenses & 7 Akhyatas)
प्रश्न पहा ➔

पुढील प्रश्नांच्या योग्य उत्तराचा क्रमांक निवडा . अ ) क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द होय . ब ) क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दाला धातू म्हणतात . क ) सर्व क्रियापदे क्रिया दाखवितात . वरील विधानांपैकी अचूक नसलेली विधाने ओळखा .

a
फक्त क
b
फक्त अ, ब
c
सर्व विधाने अचूक
d
सर्व विधाने चूक
प्रश्न #NaNपोलीस भरती2025काळ, काळांचे प्रकार आणि आख्यात विचार (Tenses & 7 Akhyatas)
प्रश्न पहा ➔

' जवळ ये , की मार बसलाच म्हणून समज .' या वाक्याचा काळ ओळखा .

a
संनिहित भविष्यकाळ
b
निःसंशय भविष्यकाळ
c
संनिहित भूतकाळ
d
रीति वर्तमानकाळ
प्रश्न #NaNपोलीस भरती2019काळ, काळांचे प्रकार आणि आख्यात विचार (Tenses & 7 Akhyatas)
प्रश्न पहा ➔
’लहानपणी मी व्यायाम करीत असे” या वाक्यात कोणता काळ आहे?
a
साधा भूतकाळ
b
अपूर्ण भूतकाळ
c
रीति भूतकाळ
d
पूर्ण भूतकाळ
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर मराठी भाषा व व्याकरण (Marathi Grammar) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.