संधी व संधीचे प्रकार (स्वरसंधी, व्यंजनसंधी, विसर्गसंधी व मराठीच्या विशेष संधी) प्रश्न उत्तरे - मराठी भाषा व व्याकरण (Marathi Grammar) (MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा)

संधी व संधीचे प्रकार (स्वरसंधी, व्यंजनसंधी, विसर्गसंधी व मराठीच्या विशेष संधी) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 24•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNपोलीस भरती2019संधी व संधीचे प्रकार (स्वरसंधी, व्यंजनसंधी, विसर्गसंधी व मराठीच्या विशेष संधी)
प्रश्न पहा ➔
नद्यास्तट: या शब्दाचा संधी विग्रह कसा ?
a
नद्या: + तट
b
नद्या: + स्तत
c
नद्या: + तटः
d
नदी + तट:
प्रश्न #NaNपोलीस भरती2025संधी व संधीचे प्रकार (स्वरसंधी, व्यंजनसंधी, विसर्गसंधी व मराठीच्या विशेष संधी)
प्रश्न पहा ➔

खालील शब्दासाठी योग्य संधी ओळखा . मुनि + इच्छा

a
मुनीच्छा
b
मुनिच्छा
c
मनिच्छा
d
मुनेच्छा
प्रश्न #NaNपोलीस भरती2019संधी व संधीचे प्रकार (स्वरसंधी, व्यंजनसंधी, विसर्गसंधी व मराठीच्या विशेष संधी)
प्रश्न पहा ➔
'मन्वंतर' या जोडशब्दाची संधी ओळखा.
a
मन+अंतर
b
मन्व+अंतर
c
मनु+अंतर
d
मन व अंतर
प्रश्न #NaNपोलीस भरती2017संधी व संधीचे प्रकार (स्वरसंधी, व्यंजनसंधी, विसर्गसंधी व मराठीच्या विशेष संधी)
प्रश्न पहा ➔
‘स्वल्प’ या शब्दाचा विग्रह ओळखा.
a
सु + अल्प
b
सु + वल्प
c
अ + अल
d
स्व + अल्प
प्रश्न #NaNपोलीस भरती2026संधी व संधीचे प्रकार (स्वरसंधी, व्यंजनसंधी, विसर्गसंधी व मराठीच्या विशेष संधी)
प्रश्न पहा ➔

'इत्यादी' हा जोडशब्द खालीलपैकी कोणत्या संधी प्रकाराचे उदाहरण आहे?

The compound word 'Ityadi' (इत्यादी) is an example of which type of Sandhi?

a
व्यंजन संधी

Consonant Sandhi (व्यंजन संधी)

b
विसर्ग संधी

Visarga Sandhi (विसर्ग संधी)

c
स्वरसंधी

Vowel Sandhi (स्वरसंधी - यणादेश)

d
विशेष संधी

Special Sandhi

प्रश्न #NaNपोलीस भरती2024संधी व संधीचे प्रकार (स्वरसंधी, व्यंजनसंधी, विसर्गसंधी व मराठीच्या विशेष संधी)
प्रश्न पहा ➔
"क्षणेक” शब्दाचा विग्रह सांगा.
Identify the Sandhi-Vigrah (Separation of Compound Word) for the word "क्षणेक" (Kshanek).
a
क्षण + एक
moment + one
b
क्षण + ऐक
moment + listen
c
क्षणे + एक
moments + one
d
क्षणे + क
moments + c
प्रश्न #NaNपोलीस भरती2024संधी व संधीचे प्रकार (स्वरसंधी, व्यंजनसंधी, विसर्गसंधी व मराठीच्या विशेष संधी)
प्रश्न पहा ➔
पुढील संधी सोडवा. वसंतोत्सव
Split the following Sandhi (combination of words): Vasantotsav
a
वसंत + उत्सव
Spring + Festival
b
वसंत + त्सव
Spring + festival
c
वसंता + त्सव
Spring + festival
d
वसं + तोत्सव
Vasam + Totsava
प्रश्न #NaNपोलीस भरती2024संधी व संधीचे प्रकार (स्वरसंधी, व्यंजनसंधी, विसर्गसंधी व मराठीच्या विशेष संधी)
प्रश्न पहा ➔
यशोधन, नीरस, निष्पाप हे कोणत्या संधीचे उदाहरण आहेत?
Yashodhan, Neeras, Nishpap are examples of which 'Sandhi'?
a
व्यंजनसंधी
Consonance
b
विसर्गसंधी
Dismissal
c
स्वरसंधी
harmony
d
यापैकी नाही
None of these
प्रश्न #NaNपोलीस भरती2024संधी व संधीचे प्रकार (स्वरसंधी, व्यंजनसंधी, विसर्गसंधी व मराठीच्या विशेष संधी)
प्रश्न पहा ➔
"गो + ईश्वर "
गो + ईश्वर (Go + Ishwar)
a
गविश्वर
Gaviswar
b
गवीश्वर
Gaviswar
c
गोवेश्वर
Goveshwar
d
गोश्वर
Goshwar
प्रश्न #NaNपोलीस भरती2024संधी व संधीचे प्रकार (स्वरसंधी, व्यंजनसंधी, विसर्गसंधी व मराठीच्या विशेष संधी)
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी कोणती स्वरसंधी अयोग्य आहे?
Which of the following vowel sandhi is incorrect?
a
अ + ई = ऐ
A + E = Ai
b
अ + उ = ओ
A + U = O
c
अ + ए = ऐ
A + A = Ai
d
अ + ओ = औ
A + O = Au
प्रश्न #NaNपोलीस भरती2024संधी व संधीचे प्रकार (स्वरसंधी, व्यंजनसंधी, विसर्गसंधी व मराठीच्या विशेष संधी)
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी कोणती संधी पररुप संधी नाही?
Which of the following sandhi is NOT Parrup Sandhi?
a
घर + ई = घरी
House + E = at home
b
सांग + एन = सांगेन
Sang + N = Sang
c
न + उमजे = नुमजे
Na + Umje = Numje
d
लाडू + आत = लाडूत
Ladle + inside = Ladle
प्रश्न #NaNपोलीस भरती2024संधी व संधीचे प्रकार (स्वरसंधी, व्यंजनसंधी, विसर्गसंधी व मराठीच्या विशेष संधी)
प्रश्न पहा ➔
"मन्वंतर" या जोडशब्दाची संधी ओळखा
Identify the Sandhi-Vigrah for the compound word "मन्वंतर" (Manvantar).
a
मन + अंतर
Mind + distance
b
मन्च + अंतर
stage + distance
c
मनु + अंतर
Manu + distance
d
मन व अंतर
Mind and distance
प्रश्न #NaNपोलीस भरती2019संधी व संधीचे प्रकार (स्वरसंधी, व्यंजनसंधी, विसर्गसंधी व मराठीच्या विशेष संधी)
प्रश्न पहा ➔
शब्दांची योग्य संधी करा. गण + ईश = ?
a
गणीश
b
गणेश
c
गणईश
d
गईश
प्रश्न #NaNपोलीस भरती2019संधी व संधीचे प्रकार (स्वरसंधी, व्यंजनसंधी, विसर्गसंधी व मराठीच्या विशेष संधी)
प्रश्न पहा ➔
फारच दिवसांनी येणारी दुर्मिळ संधी म्हणजे
a
दुर्लभ
b
पर्यवसान
c
पर्वणी
d
दैविक
प्रश्न #NaNपोलीस भरती2019संधी व संधीचे प्रकार (स्वरसंधी, व्यंजनसंधी, विसर्गसंधी व मराठीच्या विशेष संधी)
प्रश्न पहा ➔
योग्य पर्याय ओळखा. अध्ययन =
a
अधि + अयन
b
अध्य + यन
c
अध् + आयन
d
अधी + आयन
प्रश्न #NaNपोलीस भरती2019संधी व संधीचे प्रकार (स्वरसंधी, व्यंजनसंधी, विसर्गसंधी व मराठीच्या विशेष संधी)
प्रश्न पहा ➔
पुढील शब्दांचा संधी करा. जगत् + ईश्वर =
a
जगदीश्वर
b
जगदिश्वर
c
जगदैश्वर
d
यापैकी नाही.
प्रश्न #NaNपोलीस भरती2019संधी व संधीचे प्रकार (स्वरसंधी, व्यंजनसंधी, विसर्गसंधी व मराठीच्या विशेष संधी)
प्रश्न पहा ➔
'नाविक' या शब्दाचा संधीविग्रह-
a
नाव + इक
b
नौ + इक
c
ना + विक
d
नव + ईक
प्रश्न #NaNपोलीस भरती2019संधी व संधीचे प्रकार (स्वरसंधी, व्यंजनसंधी, विसर्गसंधी व मराठीच्या विशेष संधी)
प्रश्न पहा ➔
एक + एक' या संधीविग्रहापासून बनणारा जोडशब्द ओळखा.
a
एकेक
b
एकैक
c
एकएक
d
एक्कैक
प्रश्न #NaNपोलीस भरती2019संधी व संधीचे प्रकार (स्वरसंधी, व्यंजनसंधी, विसर्गसंधी व मराठीच्या विशेष संधी)
प्रश्न पहा ➔
'स्वल्प' या शब्दाचा संधी विग्रह ओळखा.
a
स्व + अल्प
b
सु + अल्प
c
सो + अल्प
d
स्वलू + अल्प
प्रश्न #NaNपोलीस भरती2019संधी व संधीचे प्रकार (स्वरसंधी, व्यंजनसंधी, विसर्गसंधी व मराठीच्या विशेष संधी)
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी एक दीर्घत्व संधीचे उदाहरण आहे ?
a
लंबोदर
b
महेश
c
दिग्विजय
d
सदैव
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर मराठी भाषा व व्याकरण (Marathi Grammar) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.