"वाक्पति" या शब्दसंधीचा योग्य विग्रह ओळखा ?

Identify the correct separation of the word 'Vakpati' according to Sandhi rules.
पर्याय (Options):
a
वाक्य + पति
Sentence + Spouse
b
वाग् + पति
Wag + husband
✓ योग्य उत्तर
c
वाक् + पति
Vak + Pati
d
वाक् + पती
sentence + husband
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

हे प्रथम व्यंजन संधीचे उदाहरण आहे. 'वाग् + पति' मध्ये 'ग्' (मृदु व्यंजन) च्या पुढे 'प' (कठोर व्यंजन) आल्यामुळे 'ग्' बद्दल त्याच वर्गातील 'क्' हे प्रथम व्यंजन येते.

This first consonant is an example of chance. In 'vag + pati' 'ग' (soft consonant) is followed by 'व' (hard consonant) so 'ग' is the first consonant of the same class as 'ग'.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'भाषा, लिपी व वर्णविचार (Phonetics & Script)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

मोफत नोट्स ⏱️ 17 मि. वाचन

मराठी भाषेचा उगम, विकास, देवनागरी लिपी व मोडी लिपी

मराठी भाषेचा उगम आणि विकास हा स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. यात इंडो-आर्यन भाषाकुळ, संस्कृत,...

वाचा➔
मोफत नोट्स ⏱️ 15 मि. वाचन

आधुनिक मराठी वर्णमाला (५२ वर्ण): स्वर, स्वरादी, व्यंजने व विशेष संयुक्त व्यंजने

महाराष्ट्र शासनाच्या ६ नोव्हेंबर २००९ च्या अधिकृत शासन निर्णयानुसार मराठी वर्णमालेत एकूण ५२ वर्ण समाविष्ट करण्यात आले आह...

वाचा➔
मोफत नोट्स ⏱️ 11 मि. वाचन

वर्णांची उच्चारस्थाने, प्रयत्न विचार आणि तालव्य विरुद्ध दंततालव्य भेद

वर्ण उच्चारताना जिभेचा मुखातील विविध अवयवांना (कंठ, टाळू, मूर्धा, दात, ओठ) स्पर्श होतो, त्यावरून वर्णांची उच्चारस्थाने ठ...

वाचा➔

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा