'चितानंद' या शब्दाचा विग्रह असा आहे.

What is the correct split for the word 'Chitananda'?
पर्याय (Options):
a
चित् + आनंद
Chit + Anand
✓ योग्य उत्तर
b
चित + आनंद
Chit + Anand
c
चिद् + आनंद
Anger + Joy
d
चिद + आनंद
Anger + Joy
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

हा व्यंजन संधीचा प्रकार आहे. कठोर व्यंजनापुढे (त्) स्वर (आ) आल्यास त्याच्या जागी त्याच वर्गातील तिसरे व्यंजन (द्) येते.

This dish is a type of opportunity. If a vowel (अ) occurs before a hard consonant (ट), it is replaced by a third consonant of the same class (द).

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'भाषा, लिपी व वर्णविचार (Phonetics & Script)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

मोफत नोट्स ⏱️ 17 मि. वाचन

मराठी भाषेचा उगम, विकास, देवनागरी लिपी व मोडी लिपी

मराठी भाषेचा उगम आणि विकास हा स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. यात इंडो-आर्यन भाषाकुळ, संस्कृत,...

वाचा➔
मोफत नोट्स ⏱️ 15 मि. वाचन

आधुनिक मराठी वर्णमाला (५२ वर्ण): स्वर, स्वरादी, व्यंजने व विशेष संयुक्त व्यंजने

महाराष्ट्र शासनाच्या ६ नोव्हेंबर २००९ च्या अधिकृत शासन निर्णयानुसार मराठी वर्णमालेत एकूण ५२ वर्ण समाविष्ट करण्यात आले आह...

वाचा➔
मोफत नोट्स ⏱️ 11 मि. वाचन

वर्णांची उच्चारस्थाने, प्रयत्न विचार आणि तालव्य विरुद्ध दंततालव्य भेद

वर्ण उच्चारताना जिभेचा मुखातील विविध अवयवांना (कंठ, टाळू, मूर्धा, दात, ओठ) स्पर्श होतो, त्यावरून वर्णांची उच्चारस्थाने ठ...

वाचा➔

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा