नामांचे लिंग, वचन, सामान्यरूप व विभक्ती विचार (Gender, Number, Case & Inflection) प्रश्न उत्तरे - मराठी भाषा व व्याकरण (Marathi Grammar) (MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा)

नामांचे लिंग, वचन, सामान्यरूप व विभक्ती विचार (Gender, Number, Case & Inflection) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 139•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNपोलीस भरती2019नामांचे लिंग, वचन, सामान्यरूप व विभक्ती विचार (Gender, Number, Case & Inflection)
प्रश्न पहा ➔
खालील शब्दाचे लिंग ओळखा. मीठभाकरी
a
पुल्लिंगी
b
उभयलिंगी
c
स्त्रीलिंगी
d
नपुंसकलिंगी
प्रश्न #NaNपोलीस भरती2024नामांचे लिंग, वचन, सामान्यरूप व विभक्ती विचार (Gender, Number, Case & Inflection)
प्रश्न पहा ➔
तो शाळेत पायी गेला. या विधानातील अधोरेखीत शब्दाचा कारकार्थ कोणता?
In the sentence 'To shalet payi gela' (He went to school on foot), what is the Karakaarth (case meaning) of the underlined word?
a
अपादान
waste
b
संप्रदान
provide
c
अधिकरण
Court
d
करण
to do
प्रश्न #NaNपोलीस भरती2026नामांचे लिंग, वचन, सामान्यरूप व विभक्ती विचार (Gender, Number, Case & Inflection)
प्रश्न पहा ➔

शब्द व त्याचे व्याकरणदृष्ट्या लिंग यांच्या जोड्या विचारात घेऊन अचूक गट निवडा:
अ) दगड - नपुंसकलिंग
ब) कोनाडा - पुल्लिंग
क) मांजर - स्त्रीलिंग
ड) माती - स्त्रीलिंग

Identify the correct set of gender identifications for the given Marathi words:
a) दगड - Neuter
b) कोनाडा - Masculine
c) मांजर - Feminine
d) माती - Feminine

a
फक्त अ व ब बरोबर

Only a and b are correct

b
फक्त क व ड बरोबर

Only c and d are correct

c
फक्त ब व ड बरोबर

Only b and d are correct

d
फक्त अ व क बरोबर

Only a and c are correct

प्रश्न #NaNपोलीस भरती2026नामांचे लिंग, वचन, सामान्यरूप व विभक्ती विचार (Gender, Number, Case & Inflection)
प्रश्न पहा ➔

'स, ला, ना, ते' हे विभक्ती प्रत्यय खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे आहेत?

The case suffixes 'sa, la, na, te' (स, ला, ना, ते) belong to which grammatical case(s)?

a
फक्त द्वितीया

Only Dvitiya

b
फक्त चतुर्थी

Only Chaturthi

c
द्वितीया व चतुर्थी दोन्ही

Both Dvitiya and Chaturthi (द्वितीया व चतुर्थी)

d
पंचमी

Panchami

प्रश्न #NaNपोलीस भरती2024नामांचे लिंग, वचन, सामान्यरूप व विभक्ती विचार (Gender, Number, Case & Inflection)
प्रश्न पहा ➔
दीनानाथ, खिसेकापू, पहारेकरी ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत.
Dinanath, Khisepapu, Paharekari are examples of which type of compound word (Samas)?
a
उपपद तत्पुरूष
Upapada Tatpurush
b
अलुक् तत्पुरूष
Aluk Tatpurush
c
नत्र तत्पुरूष
Otherwise, Tatpurush
d
कृदंत तत्पुरूष
Participles
प्रश्न #NaNपोलीस भरती2024नामांचे लिंग, वचन, सामान्यरूप व विभक्ती विचार (Gender, Number, Case & Inflection)
प्रश्न पहा ➔
इतिश्री करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?
What is the meaning of the phrase 'Itishree Karne'?
a
शेवट करणे
to end
b
मात करणे
overcome
c
अपमान करणे
insult
d
विश्वासघात करणे
to betray
प्रश्न #NaNपोलीस भरती2019नामांचे लिंग, वचन, सामान्यरूप व विभक्ती विचार (Gender, Number, Case & Inflection)
प्रश्न पहा ➔
दिवा या शब्दाचे लिंग ओळखा ?
a
पुल्लिंग
b
स्त्रिलिंगी
c
नपुंसकलिंग
d
यापैकी नाही
प्रश्न #NaNपोलीस भरती2017नामांचे लिंग, वचन, सामान्यरूप व विभक्ती विचार (Gender, Number, Case & Inflection)
प्रश्न पहा ➔
भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता?
a
वटवृक्ष
b
आंबा
c
नारळ
d
चिंच
प्रश्न #NaNपोलीस भरती2019नामांचे लिंग, वचन, सामान्यरूप व विभक्ती विचार (Gender, Number, Case & Inflection)
प्रश्न पहा ➔
कन्या या शब्दाचे अनेकवचनी रूप सांगा.
a
कन्ये
b
कन्यक
c
कन्या
d
कन्यान
प्रश्न #NaNपोलीस भरती2025नामांचे लिंग, वचन, सामान्यरूप व विभक्ती विचार (Gender, Number, Case & Inflection)
प्रश्न पहा ➔

' नवलाई ' हे खालीलपैकी कोणते नाम आहे ?

a
सामान्य नाम
b
विशेष नाम
c
भाववाचक नाम
d
गुणवाचक नाम
प्रश्न #NaNपोलीस भरती2026नामांचे लिंग, वचन, सामान्यरूप व विभक्ती विचार (Gender, Number, Case & Inflection)
प्रश्न पहा ➔

'श्रीकृष्णाने सांदिपनींना गुरुदक्षिणा दिली.' या वाक्यातील 'सांदिपनींना' हा शब्द व्याकरणदृष्ट्या काय दर्शवितो?

In 'Shri Krishnane Sandipanin-na gurudakshina dili', what does the plural form 'सांदिपनींना' indicate grammatically?

a
आदरार्थी अनेकवचन

Honorific Plural (आदरार्थी अनेकवचन)

b
सामान्यनाम

Common noun

c
क्रियापदाचा कर्ता

Subject of the verb

d
पुल्लिंग, तृतीया एकवचन

Masculine, third singular

प्रश्न #NaNपोलीस भरती2025नामांचे लिंग, वचन, सामान्यरूप व विभक्ती विचार (Gender, Number, Case & Inflection)
प्रश्न पहा ➔

' मुलगे ' हा शब्द खालीलपैकी काय आहे ?

a
पुल्लिंग
b
स्त्रीलिंग
c
नपुंसकलिंग
d
उभयलिंग
प्रश्न #NaNपोलीस भरती2024नामांचे लिंग, वचन, सामान्यरूप व विभक्ती विचार (Gender, Number, Case & Inflection)
प्रश्न पहा ➔
दुहेरी अवतरणचिन्ह या विराम चिन्हाचा वापर लेखनात कधी करतात.
When is the double quotation mark punctuation used in writing?
a
संबोधन दर्शविताना
When indicating the address
b
बोलणाऱ्याच्या तोडचे शब्द दर्शविण्याकरीता
To indicate the speaker's broken words
c
उत्कष्ट भावना व्यक्त करताना
while expressing great feelings
d
वाक्याच्या शेवटी तपशील द्यावायचा असल्यास
If details are to be given at the end of the sentence
प्रश्न #NaNपोलीस भरती2025नामांचे लिंग, वचन, सामान्यरूप व विभक्ती विचार (Gender, Number, Case & Inflection)
प्रश्न पहा ➔

' मुलांनी गुरुजींची आज्ञा पाळावी ' या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा .

a
प्रथमा
b
द्वितीया
c
तृतीया
d
चतुर्थी
प्रश्न #NaNपोलीस भरती2026नामांचे लिंग, वचन, सामान्यरूप व विभक्ती विचार (Gender, Number, Case & Inflection)
प्रश्न पहा ➔

डिजिटल पेमेंटच्या संदर्भात वापरल्या जाणाऱ्या 'UPI' या प्रणालीचे पूर्ण रूप (Full Form) काय आहे?

What is the full form of the digital payment abbreviation 'UPI'?

a
Unified Payments Interface

Unified Payments Interface

b
Unified Payable Internet

Unified Payable Internet

c
United Payment Internet

United Payment Internet

d
यापैकी नाही

None of these

प्रश्न #NaNपोलीस भरती2019नामांचे लिंग, वचन, सामान्यरूप व विभक्ती विचार (Gender, Number, Case & Inflection)
प्रश्न पहा ➔
उंट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
a
उंटणी
b
उंटीण
c
सांडणी
d
सर्वच बरोबर
प्रश्न #NaNपोलीस भरती2019नामांचे लिंग, वचन, सामान्यरूप व विभक्ती विचार (Gender, Number, Case & Inflection)
प्रश्न पहा ➔
”देशासाठी चंद्रशेखर आझाद यांनी प्राणार्पण केले” या वाक्यातील विभक्ती ओळखा.
a
तृतीया
b
द्वितीया
c
पंचमी
d
चतुर्थी
प्रश्न #NaNपोलीस भरती2017नामांचे लिंग, वचन, सामान्यरूप व विभक्ती विचार (Gender, Number, Case & Inflection)
प्रश्न पहा ➔
पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. गाशा गुंडाळणे.
a
माघार घेणे
b
मुक्काम हलवून पलायन करणे
c
अंथरून गुंडाळणे
d
फसवणूक करणे
प्रश्न #NaNपोलीस भरती2026नामांचे लिंग, वचन, सामान्यरूप व विभक्ती विचार (Gender, Number, Case & Inflection)
प्रश्न पहा ➔

महाराष्ट्राचे राज्यफूल असणाऱ्या 'ताम्हण' (जारुल / मोठा बोंडारा) या वृक्षाची फुले कोणत्या रंगाची असतात?

What is the color of the flowers of 'Tamhan' / Jarul (Lagerstroemia speciosa), the official State Flower of Maharashtra?

a
पिवळी

Yellow

b
पांढरी

White

c
जांभळी

Purple / Violet

d
काळी

Black

प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023नामांचे लिंग, वचन, सामान्यरूप व विभक्ती विचार (Gender, Number, Case & Inflection)
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी चार पर्यायांतील स्त्रीलिंगी कोणते?
a
नजर
b
नयन
c
डोळा
d
नेत्र
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर मराठी भाषा व व्याकरण (Marathi Grammar) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.