🎯 सर्व परीक्षा (All Exams) 📚 मराठी भाषा व व्याकरण (Marathi Grammar)📑 विरामचिन्हे व शुद्धलेखनाचे नियम (Punctuation & 18 Official Rules of Orthography)✕ ✕ सर्व फिल्टर्स रिसेट करा
विरामचिन्हे व शुद्धलेखनाचे नियम (Punctuation & 18 Official Rules of Orthography) प्रश्न उत्तरे - मराठी भाषा व व्याकरण (Marathi Grammar) (MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा)
विरामचिन्हे व शुद्धलेखनाचे नियम (Punctuation & 18 Official Rules of Orthography) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त.
📊 उपलब्ध प्रश्न: 10•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 10 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNपोलीस भरती2017विरामचिन्हे व शुद्धलेखनाचे नियम (Punctuation & 18 Official Rules of Orthography)
प्रश्न पहा ➔‘कुंजर’ या अर्थाचा खालील पैकी शब्द कोणता?
a
गज
b
अश्व
c
गदर्भ
d
गेट
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023विरामचिन्हे व शुद्धलेखनाचे नियम (Punctuation & 18 Official Rules of Orthography)
प्रश्न पहा ➔‘दिवस’ या शब्दासाठी मराठी व्याकरणदृष्ट्या शुद्ध व योग्य समानार्थी शब्द शोधा.
a
दिन
b
दीन
c
राज
d
यापैकी नाही
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023विरामचिन्हे व शुद्धलेखनाचे नियम (Punctuation & 18 Official Rules of Orthography)
प्रश्न पहा ➔“मी शारिरीक शिक्षणाच्या तासाला उपस्थित होतो.” या वाक्यातील अशुद्ध शब्द ओळखा.
a
शारिरीक
b
शिक्षणाच्या
c
उपस्थित
d
होतो
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023विरामचिन्हे व शुद्धलेखनाचे नियम (Punctuation & 18 Official Rules of Orthography)
प्रश्न पहा ➔“गीता म्हणाली मी अभ्यास करणार आहे.” हे वाक्य व्याकरणदृष्ट्या योग्य होण्यासाठी योग्य पर्याय निवडा.
a
गीता म्हणाली «मी अभ्यास करणार आहे.»
b
गीता म्हणाली, ‘मी अभ्यास करणार आहे.’
c
गीता म्हणाली ‘मी अभ्यास करणार आहे.’
d
गीता म्हणाली, “मी अभ्यास करणार आहे.”
प्रश्न #NaNपोलीस भरती2024विरामचिन्हे व शुद्धलेखनाचे नियम (Punctuation & 18 Official Rules of Orthography)
प्रश्न पहा ➔दोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापरतात ?
Which punctuation mark is used to join two words?
a
अपसारण चिन्ह
Divergence sign
b
अपुर्णविराम
full stop
c
स्वल्पविराम
Comma
d
संयोगचिन्ह
conjunction sign
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023विरामचिन्हे व शुद्धलेखनाचे नियम (Punctuation & 18 Official Rules of Orthography)
प्रश्न पहा ➔शुद्ध शब्द ओळखा.
a
कलपना
b
कल्पना
c
कल्पणा
d
कल्पन्ना
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023विरामचिन्हे व शुद्धलेखनाचे नियम (Punctuation & 18 Official Rules of Orthography)
प्रश्न पहा ➔शुद्ध शब्द ओळखा.
You know the pure word.
a
दुरगंध
Difficulty
b
दूरगंध
Smell
c
दुर्गंध
Fragrance
d
दुगरध
Durgadh
प्रश्न #NaNपोलीस भरती2017विरामचिन्हे व शुद्धलेखनाचे नियम (Punctuation & 18 Official Rules of Orthography)
प्रश्न पहा ➔दैवाने हात देणे या वाक्यप्रचारचा योग्य अर्थ कोणता?
a
वाईट दिवस येणे
b
दैव अनुकूल होणे
c
नशीब फिरणे
d
दैव प्रतिकूल होणे
प्रश्न #NaNपोलीस भरती2019विरामचिन्हे व शुद्धलेखनाचे नियम (Punctuation & 18 Official Rules of Orthography)
प्रश्न पहा ➔क्षणभंगूर बाब या अर्थाचा वाक्यप्रचार कोणता ?
a
पाण्यावरची रेघ
b
सतीचे वाण
c
अळवावरचे पाणी
d
काळोखाची रात्र
प्रश्न #NaNपोलीस भरती2019विरामचिन्हे व शुद्धलेखनाचे नियम (Punctuation & 18 Official Rules of Orthography)
प्रश्न पहा ➔दैवाने हात देणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता?
a
नशीब फिरणे
b
वाईट दिवस येणे
c
दैव प्रतिकूल होणे
d
दैव अनुकूल होणे
🎯
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर मराठी भाषा व व्याकरण (Marathi Grammar) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.