विरामचिन्हे व शुद्धलेखनाचे नियम (Punctuation & 18 Official Rules of Orthography) प्रश्न उत्तरे - मराठी भाषा व व्याकरण (Marathi Grammar) (कोतवाल भरती - महसूल सेवक)
विरामचिन्हे व शुद्धलेखनाचे नियम (Punctuation & 18 Official Rules of Orthography) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. कोतवाल भरती - महसूल सेवक साठी उपयुक्त.
🎯 कोतवाल भरती - महसूल सेवक✕📑 विरामचिन्हे व शुद्धलेखनाचे नियम (Punctuation & 18 Official Rules of Orthography)✕ ✕ सर्व फिल्टर्स रिसेट करा
📊 उपलब्ध प्रश्न: 7•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 7 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023विरामचिन्हे व शुद्धलेखनाचे नियम (Punctuation & 18 Official Rules of Orthography)
प्रश्न पहा ➔गंगथडी परिसरात पिकवल्या जाणाऱ्या ज्वारीला ….. ज्वारी म्हणतात.
The jowar which is grown in the Gangthadi area is called jowar.
a
शाळू ज्वारी
School javelin
b
टाकळी ज्वारी
Hallelujah
c
रबी ज्वारी
Rabi Jawari
d
मालदांडी ज्वारी
Malandi Jawari
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023विरामचिन्हे व शुद्धलेखनाचे नियम (Punctuation & 18 Official Rules of Orthography)
प्रश्न पहा ➔‘तालुक्याचे शासकीय वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण झाले नसल्यामुळे जिल्हाधिकारी यांनी सर्व अधिकाऱ्यांना कडक शब्दात समजावले.’ या वाक्यातील अधोरेखित अर्थाचा वाक्प्रचार सांगा.
a
कान उपटणे
b
तोंडात बोटे घालणे
c
कपाळावर हात मारणे
d
गहिवरून येणे
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023विरामचिन्हे व शुद्धलेखनाचे नियम (Punctuation & 18 Official Rules of Orthography)
प्रश्न पहा ➔“आमचे प्रफुल्ल कुलकर्णी सर सेवा निवृत्त झाले तेंव्हा शुभेच्छा देण्यांचा कार्यक्रम होता त्यावेळी सर्वांचा कंठ दाटून आला होता.” या वाक्यातील अधोरेखित अर्थाचा वाक्प्रचार सांगा ?
"When our Prafulla Kulkarni sir retired from service, there was a program of greetings, and everyone's throats were raised." Tell the phrase with the underlined meaning in this sentence?
a
अचानक बळ येणे
Sudden onset of strength
b
कपाळाला हात लावणे
touching the forehead
c
गहिवरून येणे
coming from deep
d
मोठ्याने रडणे
cry out loud
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023विरामचिन्हे व शुद्धलेखनाचे नियम (Punctuation & 18 Official Rules of Orthography)
प्रश्न पहा ➔“मी शारिरीक शिक्षणाच्या तासाला उपस्थित होतो.” या वाक्यातील अशुद्ध शब्द ओळखा.
“I attended physical education class.” Identify the impure words in this sentence.
a
शारिरीक
physical
b
शिक्षणाच्या
of education
c
उपस्थित
present
d
होतो
happens
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023विरामचिन्हे व शुद्धलेखनाचे नियम (Punctuation & 18 Official Rules of Orthography)
प्रश्न पहा ➔“गीता म्हणाली मी अभ्यास करणार आहे.” हे वाक्य व्याकरणदृष्ट्या योग्य होण्यासाठी योग्य पर्याय निवडा.
“Geeta said I am going to study.” Choose the correct option to make this sentence grammatically correct.
a
गीता म्हणाली «मी अभ्यास करणार आहे.»
Geeta said «I am going to study».
b
गीता म्हणाली, ‘मी अभ्यास करणार आहे.’
Geeta said, 'I am going to study.'
c
गीता म्हणाली ‘मी अभ्यास करणार आहे.’
Geeta said 'I am going to study.'
d
गीता म्हणाली, “मी अभ्यास करणार आहे.”
“I am going to study,” said Geeta.
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023विरामचिन्हे व शुद्धलेखनाचे नियम (Punctuation & 18 Official Rules of Orthography)
प्रश्न पहा ➔शुद्ध शब्द ओळखा.
Identify the pure word.
a
कलपना
imagination
b
कल्पना
imagination
c
कल्पणा
imagination
d
कल्पन्ना
Imagination
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023विरामचिन्हे व शुद्धलेखनाचे नियम (Punctuation & 18 Official Rules of Orthography)
प्रश्न पहा ➔शुद्ध शब्द ओळखा.
You know the pure word.
a
दुरगंध
Difficulty
b
दूरगंध
Smell
c
दुर्गंध
Fragrance
d
दुगरध
Durgadh
🎯
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर मराठी भाषा व व्याकरण (Marathi Grammar) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.
💎
सर्व पहा➔🎯 संपूर्ण टेस्ट सिरीज सराव पॅकेजेस
MPSC, पोलीस भरती व स्पर्धा परीक्षांसाठी संपूर्ण टेस्ट सिरीज
