भाषा, लिपी व वर्णविचार (Phonetics & Script) प्रश्न उत्तरे - मराठी भाषा व व्याकरण (Marathi Grammar) (कोतवाल भरती - महसूल सेवक)
भाषा, लिपी व वर्णविचार (Phonetics & Script) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. कोतवाल भरती - महसूल सेवक साठी उपयुक्त.
📊 उपलब्ध प्रश्न: 9•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 9 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023भाषा, लिपी व वर्णविचार (Phonetics & Script)
प्रश्न पहा ➔‘अ’ हा ‘ब’ पेक्षा २० वर्षांनी लहान आहे. त्यांच्या वयाची बेरीज ३० वर्षे असल्यास ‘अ’ चे वय किती?
A is 20 years younger than B. What is the age of 'A' if the sum of their ages is 30 years?
a
०५
05
b
२५
25
c
३०
30
d
३२
32
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023भाषा, लिपी व वर्णविचार (Phonetics & Script)
प्रश्न पहा ➔एकाक्षरी शब्द नेहमीच _____ असतात.
Monosyllabic words are always _____.
a
दीर्घ
long
b
ऱ्हस्व
deficit
c
स्वर
tone
d
व्यंजन
Consonance
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023भाषा, लिपी व वर्णविचार (Phonetics & Script)
प्रश्न पहा ➔अमरावती शहराचे नाव रुक्मिणी हरणाशी जोडले जाते ती रुक्मिणी हरणाची घटना कोठे घडल्याचे भाविक सांगतात?
a
अंबादेवी मंदिर
b
कौंडिण्यपूर / एकविरा मंदिर
c
गणेश मंदिर
d
विठ्ठल मंदिर
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023भाषा, लिपी व वर्णविचार (Phonetics & Script)
प्रश्न पहा ➔“सौरभ ज्याठिकाणी गेला होता तेथील परिस्थिती लक्षात घेऊन वर्तन करत होता.” या वाक्यातील अर्थाची म्हण पर्यायातून निवडा.
"Saurabh was acting according to the circumstances of the place he went to." Choose the proverb meaning in this sentence from the options.
a
दाम करी काम
Good job
b
गर्वाचे घर खाली
House of pride down
c
नवी विटी नवे राज्य
New witty new state
d
देश तसा वेश
The country is disguised as such
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023भाषा, लिपी व वर्णविचार (Phonetics & Script)
प्रश्न पहा ➔एका पेटीत ८ लाल, ७ निळे व ६ हिरवे चेंडू आहेत. जर त्यामधील कोणताही एक चेंडू उचलला तर तो चेंडू लाल किंवा हिरवा नाही याची शक्यता किती?
A box contains 8 red, 7 blue and 6 green balls. If any one of them is picked, what is the probability that the ball is neither red nor green?
a
१/३
1/3
b
३/४
3/4
c
१/१९
1/19
d
८/२१
8/21
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023भाषा, लिपी व वर्णविचार (Phonetics & Script)
प्रश्न पहा ➔पुढील संख्या ओळखा: ३ ६ ९ —
a
१०
b
१२
c
१४
d
५
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023भाषा, लिपी व वर्णविचार (Phonetics & Script)
प्रश्न पहा ➔संकेत पूर्वेला तोंड करून उभा आहे. तो दोन वेळा डावीकडे काटकोनात वळला आणि काही अंतर चालून गेला. नंतर उजवीकडे एक काटकोनात वळला, तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल ?
The sign is facing east. He turned twice to the left at right angles and walked some distance. Then, if one turns right at right angles, in which direction will it face?
a
पूर्व
East
b
पश्चिम
West
c
दक्षिण
South
d
उत्तर
Answer
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023भाषा, लिपी व वर्णविचार (Phonetics & Script)
प्रश्न पहा ➔सचिन व सौरभ यांच्या वयाची बेरीज १९ वर्ष आहे. सौरभ सचिनपेक्षा ३ वर्षांनी लहान आहे तर सचिनचे वय किती ?
The sum of age of Sachin and Saurabh is 19 years. If Saurabh is 3 years younger than Sachin, how old is Sachin?
a
8 वर्ष
8 years
b
9 वर्ष
9 years
c
11 वर्ष
11 years
d
12 वर्ष
12 years
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023भाषा, लिपी व वर्णविचार (Phonetics & Script)
प्रश्न पहा ➔रशिया या देशाचे राष्ट्राध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत?
a
व्लादिमीर पुतीन
b
मिखाईल गोर्बाचेव्ह
c
जो बायडेन
d
वोलोडिमिर झेलेन्स्की
🎯
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर मराठी भाषा व व्याकरण (Marathi Grammar) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.
💎
सर्व पहा➔🎯 संपूर्ण टेस्ट सिरीज सराव पॅकेजेस
MPSC, पोलीस भरती व स्पर्धा परीक्षांसाठी संपूर्ण टेस्ट सिरीज
