एकाक्षरी शब्द नेहमीच _____ असतात.

Monosyllabic words are always _____.
पर्याय (Options):
a
दीर्घ
long
✓ योग्य उत्तर
b
ऱ्हस्व
deficit
c
स्वर
tone
d
व्यंजन
Consonance
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

योग्य उत्तर पर्याय (A) 'दीर्घ' आहे.
• मराठी शुद्धलेखनाच्या नियमांनुसार मराठीतील एकाक्षरी शब्दातील स्वर नेहमी 'दीर्घ' लिहावा (उदा. मी, तू, ती, ना, घे, पी, बी).
• अपवाद: 'नि' हा उभयान्वयी अव्यय असल्यास तो ऱ्हस्व लिहिला जातो.

The correct answer option (A) is 'Long'.
• As per Marathi orthographic rules, vowels in monosyllabic words in Marathi should always be written 'long' (eg me, tu, ti, na, ghe, p, b).
• Exception: If 'ni' is an amphoteric noun, it is written as rahsva.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'भाषा, लिपी व वर्णविचार (Phonetics & Script)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

मोफत नोट्स ⏱️ 17 मि. वाचन

मराठी भाषेचा उगम, विकास, देवनागरी लिपी व मोडी लिपी

मराठी भाषेचा उगम आणि विकास हा स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. यात इंडो-आर्यन भाषाकुळ, संस्कृत,...

वाचा➔
मोफत नोट्स ⏱️ 15 मि. वाचन

आधुनिक मराठी वर्णमाला (५२ वर्ण): स्वर, स्वरादी, व्यंजने व विशेष संयुक्त व्यंजने

महाराष्ट्र शासनाच्या ६ नोव्हेंबर २००९ च्या अधिकृत शासन निर्णयानुसार मराठी वर्णमालेत एकूण ५२ वर्ण समाविष्ट करण्यात आले आह...

वाचा➔
मोफत नोट्स ⏱️ 11 मि. वाचन

वर्णांची उच्चारस्थाने, प्रयत्न विचार आणि तालव्य विरुद्ध दंततालव्य भेद

वर्ण उच्चारताना जिभेचा मुखातील विविध अवयवांना (कंठ, टाळू, मूर्धा, दात, ओठ) स्पर्श होतो, त्यावरून वर्णांची उच्चारस्थाने ठ...

वाचा➔

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा