महासराव
महासराव
📅 वर्ष 2023 ✓ 100% मोफत वाचन

Dharashiv Kotwal Bharti Paper 2023

या प्रश्नपत्रिकेतील सर्व अधिकृत प्रश्न, उत्तरे आणि सविस्तर स्पष्टीकरण खाली दिलेले आहेत. आपण येथे मोफत अभ्यास करू शकता किंवा प्रत्यक्ष परीक्षेसारखा ऑनलाइन सराव सोडवू शकता.

50 प्रश्न🏆100 गुण⏱️90 मिनिटे
⚡ ऑनलाइन मॉक टेस्ट सोडवा (Online Mock Test) ➔
📖 सराव मोड:पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा
📲

हा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!

महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.

Google Play वरून मिळवा

प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)

50 प्रश्न समाविष्ट
Q1
सरासरी, गुणोत्तर व प्रमाण आणि भागीदारी (Average, Ratio & Proportion, Partnership)

उस्मानाबाद जिल्ह्याचे हवामान कोणत्या प्रकारचे आहे ?

a
उष्ण
b
कोरडे
c
उष्ण व कोरडे
d
समशितोष्ण
🔗 प्रश्न पेज
Q2
सांकेतिक भाषा व लिपी (Coding - Decoding)

_____ येथे बौद्ध कालीन स्तुप आहे.

a
तेर
b
उस्मानाबाद
c
येडशी
d
सास्तूर
🔗 प्रश्न पेज
Q3
दिशा आणि अंतर चाचणी (Direction & Distance Test)

बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांच्या सीमा कोणत्या नदीने स्पष्ट केल्या आहेत ?

a
सीना
b
तेरणा
c
मांजरा
d
बोरी
🔗 प्रश्न पेज
🎯 संपूर्ण परीक्षेची तयारी

महसूल सेवक - कोतवाल भरती 2026 संपूर्ण टेस्ट सिरीज (Full Mocks + District Tests + PYQs)

सर्व विषयांच्या १००+ सराव टेस्ट, मागील ५ वर्षांचे स्पष्टीकरणासह पेपर्स, आणि सर्व विषयांच्या मोफत PDF नोट्स!

सर्व टेस्ट्स अमर्यादित सोडवा सर्व PDF डाउनलोड ऍक्सेस ऑल महाराष्ट्र रँकिंग
Q4
संख्या व अक्षर मालिका आणि लयबद्ध मालिका (Number & Alphabet Series)

२०११ च्या जनगणनेनुसार उस्मानाबाद जिल्ह्याची लोकसंख्या किती ?

a
१४,५७,५७१
b
१५,५७,५७१
c
१६,५७,५७१
d
१७,५१,५७१
🔗 प्रश्न पेज
Q5
महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना

उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहमार्ग कोणत्या तालुक्यातून गेला आहे ?

a
भूम
b
वाशी
c
कळंब
d
उस्मानाबाद
🔗 प्रश्न पेज
Q6
सरासरी, गुणोत्तर व प्रमाण आणि भागीदारी (Average, Ratio & Proportion, Partnership)

उमरगा तालुक्यात हातमागाचा व्यवसाय कोठे चालतो ?

a
कसगी
b
डाळींब
c
सास्तूर
d
मुरुम
🔗 प्रश्न पेज
Q7
जनगणना २०११: महाराष्ट्र व भारत तुलनात्मक सांख्यिकी व विश्लेषण

२०११ च्या जनगणनेनुसार उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला तालुका कोणता ?

a
लोहारा
b
भूम
c
परंडा
d
वाशी
🔗 प्रश्न पेज
Q8
महाराष्ट्र पोलीस प्रशासन, रचना, इतिहास व विशेष शाखा (Maharashtra Police Administration)

जिल्ह्यातील महसूल उपविभाग कोठे नाही ?

a
भूम
b
कळंब
c
उमरगा
d
वाशी
🔗 प्रश्न पेज
Q9
भूमिती, क्षेत्रमिती व पृष्ठफळ-घनफळ (Geometry & Mensuration - 2D & 3D)

उस्मानाबाद जिल्ह्यात क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा तालुका कोणता ?

a
उस्मानाबाद
b
तुळजापूर
c
उमरगा
d
कळंब
🔗 प्रश्न पेज
Q10
नामांचे लिंग, वचन, सामान्यरूप व विभक्ती विचार (Gender, Number, Case & Inflection)

उस्मानाबाद जिल्ह्याचे विभाजन केव्हा झाले ?

a
१५ ऑगस्ट, १९८२
b
१५ ऑगस्ट, १९८१
c
१६ ऑगस्ट, १९८२
d
१६ ऑगस्ट, १९८१
🔗 प्रश्न पेज
Q11
शब्दसंग्रह व मराठी साहित्य (Vocabulary & Marathi Literature with 4 Jnanpith Awardees)

“आमचे प्रफुल्ल कुलकर्णी सर सेवा निवृत्त झाले तेंव्हा शुभेच्छा देण्यांचा कार्यक्रम होता त्यावेळी सर्वांचा कंठ दाटून आला होता.” या वाक्यातील अधोरेखित अर्थाचा वाक्प्रचार सांगा ?

a
अचानक बळ येणे
b
कपाळाला हात लावणे
c
गहिवरून येणे
d
मोठ्याने रडणे
🔗 प्रश्न पेज
Q12
शब्दांच्या जाती (Parts of Speech - सव्यय व अव्यय)

एखाद्या वाक्यात नामाबद्दल विशेष माहिती सांगण्यासाठी काय वापरतात ?

a
क्रियापद
b
विशेषण
c
सर्वनाम
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q13
भाषा, लिपी व वर्णविचार (Phonetics & Script)

एकाक्षरी शब्द नेहमीच _____ असतात.

a
दीर्घ
b
ऱ्हस्व
c
स्वर
d
व्यंजन
🔗 प्रश्न पेज
Q14
शब्दसंग्रह व मराठी साहित्य (Vocabulary & Marathi Literature with 4 Jnanpith Awardees)

“गरीबीतून मोलमजूरी करून सीताराम एक दिवस जिल्हाधिकारी झाला” म्हणतात ना…

a
तहान लागल्यावर विहीर खणणे
b
पदरी पडले पवित्र झाले
c
टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण मिळत नाही
d
सत्तेपुढे शहाणपण नाही
🔗 प्रश्न पेज
Q15
शब्दांच्या जाती (Parts of Speech - सव्यय व अव्यय)

“कविता राऊतने धावण्यात सुवर्णपदक मिळविले.” या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

a
नाम
b
सर्वनाम
c
विशेषण
d
क्रियापद
🔗 प्रश्न पेज
Q16
शब्दांच्या जाती (Parts of Speech - सव्यय व अव्यय)

“काका, तुम्हीही बसा आमच्याजवळ.” या वाक्यातील क्रियापद ओळखा.

a
तुम्हीही
b
काका
c
बसा
d
आमच्याजवळ
🔗 प्रश्न पेज
Q17
नामांचे लिंग, वचन, सामान्यरूप व विभक्ती विचार (Gender, Number, Case & Inflection)

“मी जळवा पाहील्या.” या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे एकवचन कोणते ?

a
जळ
b
जळव
c
जळू
d
जळी
🔗 प्रश्न पेज
Q18
काळ, काळांचे प्रकार आणि आख्यात विचार (Tenses & 7 Akhyatas)

“तो हसला.” या क्रियापदाचा काळ ओळखा.

a
वर्तमानकाळ
b
भूतकाळ
c
भविष्यकाळ
d
साधाकाळ
🔗 प्रश्न पेज
Q19
विरामचिन्हे व शुद्धलेखनाचे नियम (Punctuation & 18 Official Rules of Orthography)

“मी शारिरीक शिक्षणाच्या तासाला उपस्थित होतो.” या वाक्यातील अशुद्ध शब्द ओळखा.

a
शारिरीक
b
शिक्षणाच्या
c
उपस्थित
d
होतो
🔗 प्रश्न पेज
Q20
नामांचे लिंग, वचन, सामान्यरूप व विभक्ती विचार (Gender, Number, Case & Inflection)

“सौरभ ज्याठिकाणी गेला होता तेथील परिस्थिती लक्षात घेऊन वर्तन करत होता.” या वाक्यातील अर्थाची म्हण पर्यायातून निवडा.

a
दाम करी काम
b
गर्वाचे घर खाली
c
नवी विटी नवे राज्य
d
देश तसा वेश
🔗 प्रश्न पेज
Q21
शब्दसंग्रह व मराठी साहित्य (Vocabulary & Marathi Literature with 4 Jnanpith Awardees)

‘राजमार्ग’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?

a
महामार्ग
b
आडमार्ग
c
अराजमार्ग
d
छोटा मार्ग
🔗 प्रश्न पेज
Q22
अलंकार व अलंकारांचे प्रकार (Figures of Speech: शब्दालंकार व अर्थालंकार)

‘मूर्खपणाचा सल्ला देणारा’ या अर्थाचा अलंकारिक शब्द खालीलपैकी कोणता ?

a
उंटावरचा शहाणा
b
बोकेसंन्यासी
c
पांढरा परीस
d
अकलेचा कांदा
🔗 प्रश्न पेज
Q23
नामांचे लिंग, वचन, सामान्यरूप व विभक्ती विचार (Gender, Number, Case & Inflection)

खालीलपैकी अयोग्य जोडी कोणती ?

a
अरण्याचा राजा – वनराज
b
नाटक लिहिणारा – नट
c
उपकाराची जाण ठेवणारा – कृतज्ञ
d
एकटा राहणारा – एकलकोंडा
🔗 प्रश्न पेज
Q24
विरामचिन्हे व शुद्धलेखनाचे नियम (Punctuation & 18 Official Rules of Orthography)

“गीता म्हणाली मी अभ्यास करणार आहे.” हे वाक्य व्याकरणदृष्ट्या योग्य होण्यासाठी योग्य पर्याय निवडा.

a
गीता म्हणाली «मी अभ्यास करणार आहे.»
b
गीता म्हणाली, ‘मी अभ्यास करणार आहे.’
c
गीता म्हणाली ‘मी अभ्यास करणार आहे.’
d
गीता म्हणाली, “मी अभ्यास करणार आहे.”
🔗 प्रश्न पेज
Q25
नामांचे लिंग, वचन, सामान्यरूप व विभक्ती विचार (Gender, Number, Case & Inflection)

पुढीलपैकी कोणता शब्द जोडशब्द नाही ?

a
धरपकड
b
धूळधाण
c
मुलेपोरे
d
फाटाफूट
🔗 प्रश्न पेज
Q26
सांकेतिक भाषा व लिपी (Coding - Decoding)

सन २०२२-२३ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला देण्यात आला ?

a
बाबासाहेब पुरंदरे
b
अविनाश धर्माधिकारी
c
आप्पासाहेब धर्माधिकारी
d
आप्पासाहेब कुलकर्णी
🔗 प्रश्न पेज
Q27
पशुसंवर्धन, देशी गाई-म्हशींच्या जाती व दुग्धव्यवसाय (Animal Husbandry & Dairy)

२०२३ सालची महाराष्ट्र केसरी स्पर्धा कोणी जिंकली ?

a
शिवराज राक्षे
b
पृथ्वीराज पाटील (कोल्हापूर)
c
हर्षवर्धन सदगीर
d
बाला रफीक शेख
🔗 प्रश्न पेज
Q28
पंचायत राज व स्थानिक स्वराज्य संस्था (Panchayati Raj & Urban Local Government)

ग्रामपंचायतीची सदस्य संख्या किती असते ?

a
५ ते १५
b
७ ते १५
c
७ ते १७
d
९ ते १७
🔗 प्रश्न पेज
Q29
महाराष्ट्र पोलीस प्रशासन, रचना, इतिहास व विशेष शाखा (Maharashtra Police Administration)

गावामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कार्य कोण करतो ?

a
तलाठी
b
ग्रामसेवक
c
पोलीस पाटील
d
कोतवाल
🔗 प्रश्न पेज
Q30
महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना

महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिण भारताची गंगा / ‘वृद्धगंगा’ म्हणतात ?

a
गोदावरी
b
तापी
c
कृष्णा
d
नर्मदा
🔗 प्रश्न पेज
Q31
सरळव्याज व चक्रवाढव्याज (Simple & Compound Interest)

खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे ?

a
कावेरी
b
गोदावरी
c
नर्मदा
d
मांजरा
🔗 प्रश्न पेज
Q32
नामांचे लिंग, वचन, सामान्यरूप व विभक्ती विचार (Gender, Number, Case & Inflection)

पृथ्वी स्वतःभोवती फिरते या क्रियेला काय म्हणतात ?

a
परिवलन
b
परिभ्रमण
c
पिंगा
d
रिंगन
🔗 प्रश्न पेज
Q33
घटनात्मक संस्था व आयोग (Constitutional Bodies: ECI, UPSC, MPSC, Finance Commission & CAG)

भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते ?

a
डॉ. राजेंद्र प्रसाद
b
डॉ. एस. राधाकृष्णन
c
मौलाना आझाद
d
लाल बहादूर शास्त्री
🔗 प्रश्न पेज
Q34
केंद्र शासन: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संसद (Union Executive & Parliament)

भारताचा प्रथम नागरिक कोण असतो ?

a
पंतप्रधान
b
राज्यपाल
c
राष्ट्रपती
d
मुख्यमंत्री
🔗 प्रश्न पेज
Q35
पदावली, सरलीकरण (VBODMAS), वर्ग-वर्गमूळ, घन-घनमूळ व घातांक (Simplification & Indices)

‘साठ लक्ष, साठ हजार, एकोणसत्तर’ ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हांत कशी लिहाल ?

a
60600069
b
6060069
c
6006069
d
6060079
🔗 प्रश्न पेज
Q36
संख्याज्ञान, संख्यांचे प्रकार, विभाज्यतेच्या कसोट्या, लसावि व मसावि (Number System, Divisibility, LCM & HCF)

३१ ते ४० मधील सम संख्यांची बेरीज किती?

a
140
b
144
c
190
d
180
🔗 प्रश्न पेज
Q37
पदावली, सरलीकरण (VBODMAS), वर्ग-वर्गमूळ, घन-घनमूळ व घातांक (Simplification & Indices)

पूरग्रस्त निधी उभारण्यास प्रत्येक विद्यार्थ्यामागे ६७५ रु. जमा केल्यास ८१४ विद्यार्थ्यांकडून एकूण किती रुपये जमा झाले ?

a
622710 रु.
b
550450 रु.
c
549450 रु.
d
548450 रु.
🔗 प्रश्न पेज
Q38
संख्याज्ञान, संख्यांचे प्रकार, विभाज्यतेच्या कसोट्या, लसावि व मसावि (Number System, Divisibility, LCM & HCF)

पुढीलपैकी कोणत्या संख्येला ३ ने व ५ ने नि:शेष भाग जातो?

a
913415
b
563210
c
825340
d
701325
🔗 प्रश्न पेज
Q39
संख्याज्ञान, संख्यांचे प्रकार, विभाज्यतेच्या कसोट्या, लसावि व मसावि (Number System, Divisibility, LCM & HCF)

‘पावणे सात आणि पावणे चार’ यांची बेरीज किती?

a
10.5
b
9.75
c
11.25
d
10.25
🔗 प्रश्न पेज
Q40
काम-काळ-वेग, नळ व पाण्याची टाकी, आगगाडी व बोट-प्रवाह (Time & Work, Speed, Distance, Trains & Boats)

१ जानेवारी २०१० ला शुक्रवार होता, तर २०१० चा प्रजासत्ताक दिन कोणत्या वाराला येईल?

a
सोमवार
b
बुधवार
c
मंगळवार
d
गुरुवार
🔗 प्रश्न पेज
Q41
सरासरी, गुणोत्तर व प्रमाण आणि भागीदारी (Average, Ratio & Proportion, Partnership)

स्मिताकडे १०० रुपयांच्या ७ नोटा, ५० रुपयांच्या १३ नोटा, २० रुपयांच्या २५ नोटा व ५ रुपयांच्या १७ नोटा होत्या, तर स्मिताकडे एकूण किती रक्कम होती ?

a
1845 रु.
b
1935 रु.
c
1835 रु.
d
1945 रु.
🔗 प्रश्न पेज
Q42
राज्यघटनेची निर्मिती, स्रोत, सरनामा व परिशिष्टे (Constitutional Framework & Features)

खालील संख्यामालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ? (7, 21, 35, 49, ?)

a
56
b
77
c
63
d
84
🔗 प्रश्न पेज
Q43
संख्याज्ञान, संख्यांचे प्रकार, विभाज्यतेच्या कसोट्या, लसावि व मसावि (Number System, Divisibility, LCM & HCF)

खालील संख्यामालिकेतील चुकीचे पद ओळखा (9, 16, 25, 35, 49)

a
16
b
9
c
35
d
49
🔗 प्रश्न पेज
Q44
पदावली, सरलीकरण (VBODMAS), वर्ग-वर्गमूळ, घन-घनमूळ व घातांक (Simplification & Indices)

खालील अंकमालिकेचे निरीक्षण करून गटात न बसणारे शब्द ओळखा (ABCDE, FGHIJ, KLMNO, PQRST, UVWXY)

a
LMN
b
HJK
c
QRS
d
TUV
🔗 प्रश्न पेज
Q45
बैठक व्यवस्था व रांगेतील क्रमवारी (Seating Arrangement & Ranking)

दीपा स्वातीच्या उजवीकडे बसली. प्रज्ञा स्वातीच्या डावीकडे बसली, दीपा व सीता यांच्यामध्ये गीता बसली तर मधोमध कोण बसली आहे?

a
स्वाती
b
गीता
c
सीता
d
दीपा
🔗 प्रश्न पेज
Q46
दिशा आणि अंतर चाचणी (Direction & Distance Test)

संकेत पूर्वेला तोंड करून उभा आहे. तो दोन वेळा डावीकडे काटकोनात वळला आणि काही अंतर चालून गेला. नंतर उजवीकडे एक काटकोनात वळला, तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल ?

a
पूर्व
b
पश्चिम
c
दक्षिण
d
उत्तर
🔗 प्रश्न पेज
Q47
सरासरी, गुणोत्तर व प्रमाण आणि भागीदारी (Average, Ratio & Proportion, Partnership)

सचिन व सौरभ यांच्या वयाची बेरीज १९ वर्ष आहे. सौरभ सचिनपेक्षा ३ वर्षांनी लहान आहे तर सचिनचे वय किती ?

a
8 वर्ष
b
9 वर्ष
c
11 वर्ष
d
12 वर्ष
🔗 प्रश्न पेज
Q48
नातेसंबंध व कौटुंबिक वृक्ष (Blood Relations)

‘अ’ ही ‘ब’ ची मुलगी आहे. ‘क’ ही ‘अ’ ची आत्या आहे. ‘ड’ हा ‘क’चा एकुलता एक भाऊ आहे. तर ‘क’ ही ‘ब’ ची कोण ?

a
नणंद
b
बहीण
c
जाऊ
d
भावजय
🔗 प्रश्न पेज
Q49
घड्याळ (Clock) व दिनदर्शिका / कॅलेंडर (Calendar)

दुपारी १२ वाजल्यापासून त्याच दिवशी सायंकाळी ६ वाजेपर्यंत मिनिट काटा व तास काटा यांच्यात किती वेळा काटकोन होईल ?

a
10
b
11
c
12
d
6
🔗 प्रश्न पेज
Q50
सांकेतिक भाषा व लिपी (Coding - Decoding)

डॉक्टरला वकील म्हटले, वकिलाला शिक्षक म्हटले, शिक्षकाला अभियंता म्हटले व अभियंत्याला डॉक्टर म्हटले तर रोग्यांना कोण तपासेल ?

a
डॉक्टर
b
अभियंता
c
शिक्षक
d
वकील
🔗 प्रश्न पेज