📅 वर्ष 2023 ✓ 100% मोफत वाचन
Yavatmal Kotwal Bharti Paper 2023
या प्रश्नपत्रिकेतील सर्व अधिकृत प्रश्न, उत्तरे आणि सविस्तर स्पष्टीकरण खाली दिलेले आहेत. आपण येथे मोफत अभ्यास करू शकता किंवा प्रत्यक्ष परीक्षेसारखा ऑनलाइन सराव सोडवू शकता.
❓50 प्रश्न•🏆100 गुण•⏱️90 मिनिटे
📖 सराव मोड:पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा
📲
Google Play वरून मिळवाहा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!
महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.
प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)
50 प्रश्न समाविष्ट Q1
शब्दांच्या जाती (Parts of Speech - सव्यय व अव्यय)
मराठीतील मूळ सर्वनामांपैकी लिंग व वचनाप्रमाणे बदलणाऱ्या सर्वनामांचा गट ओळखा. (अ) मी, तू, तो, हा, जो (ब) मी, तू, काय, हा, जो (क) कोण, काय, आपण, स्वतः (ड) तो, कोण, मी, तू
a
फक्त अ बरोबर
b
फक्त ब बरोबर
c
अ आणि ब बरोबर
d
अ आणि क बरोबर
Q2
शब्दांच्या जाती (Parts of Speech - सव्यय व अव्यय)
तिच्याजवळ पुस्तक नाही. (‘जवळ’ हे काय आहे?)
a
केवलप्रयोगी अव्यय
b
उभयान्वयी अव्यय
c
शब्दयोगी अव्यय
d
क्रियाविशेषण
Q3
शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)
व्यवहारात चतुर असणाऱ्या व्यक्तीस काय म्हणतात.
a
व्यवहारज्ञानी
b
व्यावहारिक
c
अष्टपैलू
d
कार्यकुशल
🎯 संपूर्ण परीक्षेची तयारी
महसूल सेवक - कोतवाल भरती 2026 संपूर्ण टेस्ट सिरीज (Full Mocks + District Tests + PYQs)
सर्व विषयांच्या १००+ सराव टेस्ट, मागील ५ वर्षांचे स्पष्टीकरणासह पेपर्स, आणि सर्व विषयांच्या मोफत PDF नोट्स!
✓ सर्व टेस्ट्स अमर्यादित सोडवा✓ सर्व PDF डाउनलोड ऍक्सेस✓ ऑल महाराष्ट्र रँकिंग
₹99
₹449
Q4
शब्दसंग्रह व मराठी साहित्य (Vocabulary & Marathi Literature with 4 Jnanpith Awardees)
सगळे मुसळ केरात. या म्हणीचा अर्थ काय.
a
काम भरपूर, पण वेळ थोडा
b
घरातील मुसळ केरात टाकणे
c
सगळी मेहनत फुकट जाणे
d
शेतात तण जास्त होणे
Q5
शब्दसंग्रह व मराठी साहित्य (Vocabulary & Marathi Literature with 4 Jnanpith Awardees)
विरुद्ध अर्थाचे शब्द – अबोल
a
अबोल
b
बोलघेवडा
c
वाचाळ
d
यापैकी नाही
Q6
भाषा, लिपी व वर्णविचार (Phonetics & Script)
यवतमाळ जिल्ह्यातील विधान परिषद आमदार किती?
a
तीन
b
दोन
c
पाच
d
चार
Q7
महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना
नद्या व प्रवाहक्षेत्रे यांची चुकीची जोडी ओळखा.
a
वेवळा-बाभूळगाव
b
अडाण-दारव्हा
c
पुस-महागाव
d
रामगंगा-मारेगाव
Q8
अलंकार व अलंकारांचे प्रकार (Figures of Speech: शब्दालंकार व अर्थालंकार)
जर COLOUR = hitikg, DECOR = mxhig तर LORRY = ?
a
txxgh
b
tighk
c
tiggw
d
ligxk
Q9
राज्यघटनेची निर्मिती, स्रोत, सरनामा व परिशिष्टे (Constitutional Framework & Features)
पुढील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? १७, २५, ३३, ४१, ४९, ….?
a
५७
b
७५
c
५३
d
६८
Q10
राज्यघटनेची निर्मिती, स्रोत, सरनामा व परिशिष्टे (Constitutional Framework & Features)
पुढील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? ६, १२, ३६, १४४, ….?
a
२७०
b
७२०
c
११०
d
१९६
Q11
घड्याळ (Clock) व दिनदर्शिका / कॅलेंडर (Calendar)
परवा बुधवार आहे. उद्या 3 तारीख आहे, तर पुढच्या सोमवारी किती तारीख असेल?
a
८
b
९
c
७
d
६
Q12
सरासरी, गुणोत्तर व प्रमाण आणि भागीदारी (Average, Ratio & Proportion, Partnership)
‘अ’ हा ‘ब’ पेक्षा २० वर्षांनी लहान आहे. त्यांच्या वयाची बेरीज ३० वर्षे असल्यास ‘अ’ चे वय किती?
a
०५
b
२५
c
३०
d
३२
Q13
नागरिकत्व, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे व मूलभूत कर्तव्ये (Citizenship, FRs, DPSP & Fundamental Duties)
उच्च न्यायालये कोणत्या कलमांतर्गत विशेष आदेश (Writs) जारी करतात?
a
कलम २२०
b
कलम २२६
c
कलम २१३
d
कलम २२५
Q14
राज्य शासन: राज्यपाल, मुख्यमंत्री, राज्य मंत्रिमंडळ व विधिमंडळ (State Executive & Legislature)
भारतीय संविधानाच्या कलम १५४ प्रमाणे राज्याची कार्यकारी सत्ता…. यांच्याकडे देण्यात आली आहे?
a
मुख्यमंत्री
b
मंत्रिमंडळ
c
राज्यपाल
d
यापैकी नाही
Q15
भारतीय न्यायव्यवस्था: सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालये व दुय्यम न्यायालये (Indian Judiciary)
उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नेमणूक कोण करतो?
a
भारताचे मुख्य न्यायाधीश
b
राज्यपाल
c
राष्ट्रपती
d
मंत्रिमंडळ
Q16
इनपुट-आउटपुट साधने व मेमरी एकके (Input-Output Devices & Storage Units)
बलवंत राय मेहता समितीची स्थापना कोणत्या हेतूने करण्यात आली होती?
a
लोकशाही विकेंद्रीकरणासाठी उपाययोजना सुचविणे
b
सामूहिक विकास कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत अधिक कार्यक्षमता आणण्याकरीता उपाययोजना सुचविणे
c
तत्कालीन ग्रामपंचायतींच्या कामकाजाची माहिती मिळविणे
d
तत्कालीन ग्रामपंचायतींच्या पुरेशा आर्थिक स्रोतांची तपासणी करणे
Q17
राज्यघटनेची निर्मिती, स्रोत, सरनामा व परिशिष्टे (Constitutional Framework & Features)
स्थानिक स्वशासन हा विषय कोणत्या सूचीत समाविष्ट आहे?
a
केंद्र सूची
b
राज्य सूची
c
समवर्ती सूची
d
पंचायत राज सूची
Q18
महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना
महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्यास लागून आहेत?
a
५
b
६
c
७
d
८
Q19
सरासरी, गुणोत्तर व प्रमाण आणि भागीदारी (Average, Ratio & Proportion, Partnership)
खालीलपैकी महाराष्ट्रातील स्थळांचा वार्षिक पर्जन्यमानानुसार अचूक उतरता क्रम कोणता?
a
अंबोली, लोणावळा, महाबळेश्वर, माथेरान
b
अंबोली, महाबळेश्वर, माथेरान, लोणावळा
c
लोणावळा, अंबोली, महाबळेश्वर, माथेरान
d
अंबोली, लोणावळा, माथेरान, महाबळेश्वर
Q20
महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना
महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये मँगनीज खनिजाचे विस्तृत साठे आढळतात?
a
नागपूर व गोंदिया
b
सातारा व सांगली
c
धुळे व जळगाव
d
यवतमाळ व परभणी
Q21
बैठक व्यवस्था व रांगेतील क्रमवारी (Seating Arrangement & Ranking)
‘ऑपरेशन फ्लड’ प्रोग्राम कशाशी संबंधी आहे?
a
पूरनियंत्रण
b
पूरव्यवस्थापन
c
वाढीव दूध उत्पादन व संकलन
d
वाढीव अन्न उत्पादन
Q22
नामांचे लिंग, वचन, सामान्यरूप व विभक्ती विचार (Gender, Number, Case & Inflection)
गुजरात राज्यातील …. हे प्रमुख बंदर आहे.
a
कांडला
b
कोची
c
मांडवी
d
यापैकी नाही
Q23
ब्रिटिश सत्ता विस्तार, महसूल पद्धती व १८५७ चा राष्ट्रीय उठाव
भारताची राजधानी कलकत्ता येथून दिल्लीला नेणाऱ्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलचे नाव सांगा.
a
लॉर्ड हार्डिंग्ज-II
b
लॉर्ड रिपन
c
लॉर्ड चेम्सफोर्ड
d
लॉर्ड लिटन
Q24
महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व सामाजिक प्रबोधन
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या मवाळ नेत्याला ओळखा.
a
राजगुरु
b
बिपिनचंद्र पाल
c
दिनशा वाच्छा
d
मोतीलाल नेहरू
Q25
भारतीय राष्ट्रीय चळवळ: काँग्रेस स्थापना, जहाल-मवाळ कालखंड व गांधी युग
भारतीय स्वातंत्र्य चळवळीत स्त्रियांना आणण्याचे कार्य प्रथम पुढीलपैकी कोणी केले?
a
महात्मा जोतीराव फुले
b
सरोजिनी नायडू
c
महात्मा गांधी
d
डॉ. ॲनी बेझंट
Q26
भारतीय राष्ट्रीय चळवळ: काँग्रेस स्थापना, जहाल-मवाळ कालखंड व गांधी युग
घटनांचा कालानुक्रमाने क्रम लावा. (a) स्वदेशी चळवळ (b) खिलाफत चळवळ (c) सविनय कायदेभंग (d) चले जाव चळवळ
a
badc
b
bcda
c
dbac
d
abcd
Q27
महाराष्ट्रातील विशेष चळवळी, मुक्तीसंग्राम व संयुक्त महाराष्ट्र लढा
१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य निर्मिती सोहळ्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले?
a
यशवंतराव चव्हाण
b
बाळासाहेब खेर
c
धनंजयराव गाडगीळ
d
विठ्ठलराव गाडगीळ
Q28
राष्ट्रीय उत्पन्न, आर्थिक वृद्धी व विकास (National Income, Economic Growth & Development)
२०१९ च्या जनगणनेनुसार/आकडेवारीनुसार एकूण कामगारदलामध्ये शेतमजुरांचे प्रमाण किती आहे?
a
७० टक्के
b
६५ टक्के
c
५४.६ टक्के
d
३० टक्के
Q29
सरासरी, गुणोत्तर व प्रमाण आणि भागीदारी (Average, Ratio & Proportion, Partnership)
मानव विकास निर्देशांकाचे (HDI) मूलभूत तीन घटक कोणते?
a
जन्माच्या वेळचे अपेक्षित आयुर्मान, साक्षरता दर, स्थूल शिक्षण दर आणि दरडोई स्थूल राष्ट्रीय उत्पादन
b
आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरणावरील खर्च
c
दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या, दारिद्र्य रेषेवरील लोकसंख्या आणि निवासाची व्यवस्था
d
सरासरी आयुर्मान, प्रौढ साक्षरता दर आणि राष्ट्रीय उत्पन्न
Q30
केंद्र शासन: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संसद (Union Executive & Parliament)
…. हे नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष होते.
a
श्री. जवाहरलाल नेहरू
b
श्री. राजेंद्र प्रसाद
c
श्री. सी. डी. देशमुख
d
श्री. के. सी. पंत
Q31
दारिद्र्य, बेरोजगारी व मानवी विकास (Poverty, Unemployment & Human Development)
कोणत्या योजनेद्वारे गरीब महिलांना मोफत गॅस कनेक्शन दिले जाते?
a
उज्ज्वला
b
सौभाग्य
c
आयुष्यमान भारत
d
जन-धन
Q32
महाराष्ट्रातील शेती, पिके, फलोत्पादन (GI Tags) व ऊर्जा संसाधने
भारतीय अन्नधान्य उत्पादनांचा उतरता क्रम खालीलपैकी कोणता आहे?
a
गहू-तांदूळ-डाळी-भरड धान्ये
b
तांदूळ-गहू-डाळी-भरड धान्ये
c
गहू-तांदूळ-भरड धान्ये-डाळी
d
तांदूळ-गहू-भरड धान्ये-डाळी
Q33
पोषण, जीवनसत्त्वे, मानवी रोग, लसीकरण व आरोग्यशास्त्र (Nutrition, Vitamins & Human Diseases)
लहान मुलांमध्ये रातांधळेपणा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो?
a
A
b
B
c
C
d
D
Q34
नामांचे लिंग, वचन, सामान्यरूप व विभक्ती विचार (Gender, Number, Case & Inflection)
खालीलपैकी कोणते जैविक खत भातशेतीसाठी वापरतात?
a
लाल शैवाल
b
तपकिरी शैवाल
c
राझोबियम
d
नील हरित शैवाल
Q35
जीवशास्त्र: पंचसृष्टी वर्गीकरण, पेशीशास्त्र व वनस्पतीशास्त्र (Cell Biology & Botany)
आफ्रिकन स्लीपिंग सिकनेस हा आजार प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या परजीवीमुळे होतो?
a
ट्रॅपैनोसोमा
b
पॅरामीशियम
c
डास
d
पट्टकृमी
Q36
बैठक व्यवस्था व रांगेतील क्रमवारी (Seating Arrangement & Ranking)
आकाश निळे दिसण्यामागे कारण काय आहे?
a
ते खरोखर निळे आहे
b
वातावरण अन्य रंगापेक्षा निळ्या रंगाचे विकिरण जास्त करते
c
सर्व रंगांचे व्यतिकरण होऊन निळा रंग मिळतो
d
श्वेत प्रकाशात निळा रंग जास्त प्रभावी वाटतो
Q37
भूमिती, क्षेत्रमिती व पृष्ठफळ-घनफळ (Geometry & Mensuration - 2D & 3D)
त्रिकोणाचे तीनही कोनदुभाजक एकसंपाती असतात. त्यांच्या संपातबिंदूस …. म्हणतात.
a
परिमध्य
b
शिरोबिंदू
c
अंतर्मध्य
d
मध्यगा संपातबिंदू
Q38
महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना
यवतमाळ जिल्ह्यातील एकूण तालुके किती?
a
१२
b
१४
c
१६
d
१८
Q39
पंचायत राज व स्थानिक स्वराज्य संस्था (Panchayati Raj & Urban Local Government)
यवतमाळ जिल्ह्याचे मुख्यालय कोठे आहे?
a
दारव्हा
b
यवतमाळ
c
उमरखेड
d
महागाव
Q40
महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना
खालीलपैकी यवतमाळ जिल्ह्यातील कोणत्या नदीला ‘यवतमाळची जीवनदायिनी’ म्हणतात?
a
वर्धा
b
पैनगंगा
c
पुस
d
अरुणावती
Q41
संख्याज्ञान, संख्यांचे प्रकार, विभाज्यतेच्या कसोट्या, लसावि व मसावि (Number System, Divisibility, LCM & HCF)
एका दोरीचे सारख्या लांबीचे तुकडे करायचे आहेत, तर एका तुकड्याची जास्तीत जास्त लांबी किती असू शकते?
a
१४ मी.
b
१६ मी.
c
२४ मी.
d
१८ मी.
Q42
महाराष्ट्राची जलप्रणाली, नद्या, धरणे व संगम
मेघालयचे मुख्यमंत्री कोण आहेत?
a
एन. रंगास्वामी
b
कॉनराड संगमा
c
विप्लव देव
d
सिद्धरामय्या
Q43
आंतरराष्ट्रीय घडामोडी व जागतिक परिषदा (International Affairs & Summits)
मिस युनिव्हर्स २०२२ च्या विजेती कोण आहे?
a
हरनाज कौर संधू
b
ॲन्ड्रीना मार्टिनेझ
c
अमांडा डुडामेल
d
आर’बॉनी गॅब्रिएल
Q44
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार (Awards & Honours Roundup)
दादासाहेब फाळके पुरस्कार २०२३ मध्ये ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ पुरस्कार कोणाला मिळाला?
a
रणबीर कपूर
b
राजकुमार राव
c
अनुपम खेर
d
अमिताभ बच्चन
Q45
शब्दसंग्रह व मराठी साहित्य (Vocabulary & Marathi Literature with 4 Jnanpith Awardees)
२०२३ नुसार जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट कोणत्या देशाचा आहे?
a
जर्मनी
b
सिंगापूर
c
जपान
d
फिनलंड
Q46
कॉम्प्युटर नेटवर्किंग, इंटरनेट व वेब प्रोटोकॉल्स (Networking & Internet)
फ्रेंच ओपन २०२३ चा विजेता कोण आहे?
a
रॉजर फेडरर
b
राफेल नदाल
c
नोव्हाक जोकोविच
d
कैस्पर रुड
Q47
सांकेतिक भाषा व लिपी (Coding - Decoding)
यवतमाळ येथे टाऊन हॉल ही वास्तू कोणाच्या प्रयत्नातून उभी राहीली?
a
लोकनायक बापूजी अणे
b
इतिकीट
c
शरदचंद्र टोंगसे
d
डेव्हिड
Q48
नामांचे लिंग, वचन, सामान्यरूप व विभक्ती विचार (Gender, Number, Case & Inflection)
खालीलपैकी कोणता प्राणी कीटक वर्गात येत नाही?
a
मच्छर
b
माशी
c
कोळी
d
ढेकूण
Q49
भारताची प्राकृतिक रचना व जलप्रणाली
हिवरा संगम येथे कोणत्या नद्यांचा संगम होतो?
a
पुस व पैनगंगा
b
वर्धा व पैनगंगा
c
पुस व विदर्भा
d
पुस व अरुणावती
Q50
महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना
देशातील एकमेव प्राचीन सीतेचे मंदिर (सीतामाई मंदिर) कोठे आहे?
a
रावेरी
b
रामतीर्थ
c
सावनेर
d
सावरखेड