📅 वर्ष 2023 ✓ 100% मोफत वाचन
Nanded Kotwal Bharti Paper 2023
या प्रश्नपत्रिकेतील सर्व अधिकृत प्रश्न, उत्तरे आणि सविस्तर स्पष्टीकरण खाली दिलेले आहेत. आपण येथे मोफत अभ्यास करू शकता किंवा प्रत्यक्ष परीक्षेसारखा ऑनलाइन सराव सोडवू शकता.
❓50 प्रश्न•🏆100 गुण•⏱️90 मिनिटे
📖 सराव मोड:पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा
📲
Google Play वरून मिळवाहा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!
महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.
प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)
50 प्रश्न समाविष्ट Q1
मध्ययुगीन भारत: दिल्ली सल्तनत व मुघल साम्राज्य
शीख धर्माचे नववे गुरू कोण?
a
गुरू अर्जन देव
b
गुरू तेग बहादूर
c
गुरू हरगोविंद
d
गुरू अंगद देव
Q2
क्रीडा घडामोडी व स्पर्धा (Sports Events & Olympic Roundup)
खालीलपैकी इतरांहून वेगळा पर्याय ओळखा?
a
सानिया मिर्झा
b
महेश भूपती
c
रोहन बोपन्ना
d
पी. व्ही. सिंधू
Q3
राज्यघटनेची निर्मिती, स्रोत, सरनामा व परिशिष्टे (Constitutional Framework & Features)
३ : २७ :: ११ : ?
a
१२१
b
११११
c
५७
d
१३३१
🎯 संपूर्ण परीक्षेची तयारी
महसूल सेवक - कोतवाल भरती 2026 संपूर्ण टेस्ट सिरीज (Full Mocks + District Tests + PYQs)
सर्व विषयांच्या १००+ सराव टेस्ट, मागील ५ वर्षांचे स्पष्टीकरणासह पेपर्स, आणि सर्व विषयांच्या मोफत PDF नोट्स!
✓ सर्व टेस्ट्स अमर्यादित सोडवा✓ सर्व PDF डाउनलोड ऍक्सेस✓ ऑल महाराष्ट्र रँकिंग
₹99
₹449
Q4
महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना
महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांपैकी खालीलपैकी कोण हे विधानसभेत मराठवाड्याचे प्रतिनिधित्व करत होते?
a
मारोतराव कन्नमवार
b
शिवाजीराव निलंगेकर पाटील
c
वसंतराव नाईक
d
यशवंतराव चव्हाण
Q5
भाषा, लिपी व वर्णविचार (Phonetics & Script)
कुठल्या घटनादुरुस्तीनुसार पंचायती राज संस्थांना संवैधानिक दर्जा मिळाला?
a
७३ वी
b
७४ वी
c
१११ वी
d
९७ वी
Q6
राष्ट्रीय व महाराष्ट्र राज्य चालू घडामोडी (National & Maharashtra Current Affairs)
“मराठवाड्याची राणी लक्ष्मीबाई” असे कोणाला संबोधले जाते?
a
सिंधुताई सपकाळ
b
अहिल्यादेवी होळकर
c
दगडबाई शेळके
d
फातिमा शेख
Q7
जनगणना २०११: महाराष्ट्र व भारत तुलनात्मक सांख्यिकी व विश्लेषण
“आकांक्षित तालुका कार्यक्रम” यात नांदेड जिल्ह्यातील कुठला तालुका समाविष्ट आहे?
a
किनवट
b
माहूर
c
भोकर
d
नांदेड
Q8
महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना
“ऐतिहासिक बारवांचे गाव” अशी नांदेड जिल्ह्यातील कुठल्या गावाची ओळख आहे?
a
होट्टल
b
येरगी
c
राहेर
d
मीळविहीर
Q9
शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)
६% साखर समाविष्ट असलेल्या ८ लिटर द्रावणाला उकळल्यानंतर २ लिटर पाण्याचे बाष्पीभवन झाले. उर्वरित द्रावणातील साखरेची टक्केवारी किती असेल?
a
०.६%
b
४%
c
६%
d
८%
Q10
शब्दांच्या जाती (Parts of Speech - सव्यय व अव्यय)
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ यातील अकस्मात मृत्यूचा पंचनामा कुठल्या कलमात समाविष्ट आहे?
a
१७४
b
१४४
c
१६१
d
२०
Q11
भारताची प्राकृतिक रचना व जलप्रणाली
खालीलपैकी कुठली नदी उत्तर पूर्व (North East) भारतात वाहत नाही?
a
झास्कर
b
लोहित
c
कलादान
d
सुबनसिरी
Q12
महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना
छत्रपती शाहू महाराज यांनी १९०७ साली कुठल्या धरणाच्या कामास सुरुवात केली?
a
राधानगरी
b
करवीर
c
कोयना
d
दाजीपूर
Q13
महाराष्ट्राची जलप्रणाली, नद्या, धरणे व संगम
G-२० परिषदेदरम्यान चर्चेत असलेला भारत-मध्यपूर्व-युरोप IMEC कॉरिडॉर खालीलपैकी कुठल्या देशातून जात नाही?
a
ग्रीस
b
सौदी अरेबिया
c
इस्रायल
d
रशिया
Q14
क्रीडा घडामोडी व स्पर्धा (Sports Events & Olympic Roundup)
२०२१ टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारोत्तोलन (Weightlifting) या प्रकारात कुठल्या भारतीय खेळाडूने रजत (Silver) पदक जिंकले?
a
नीरज चोपडा
b
मीराबाई चानू
c
के. मल्लेश्वरी
d
पी. व्ही. सिंधू
Q15
काम-काळ-वेग, नळ व पाण्याची टाकी, आगगाडी व बोट-प्रवाह (Time & Work, Speed, Distance, Trains & Boats)
२०२३ या वर्षी १७ सप्टेंबर हा दिवस रविवारी आला. खालीलपैकी कुठल्या वर्षी १७ सप्टेंबर पुन्हा रविवारी येईल?
a
२०२८
b
२०२९
c
२०२४
d
२०२७
Q16
घटनात्मक संस्था व आयोग (Constitutional Bodies: ECI, UPSC, MPSC, Finance Commission & CAG)
V.V.P.A.T. हे उपकरण कुठल्या विषयाशी निगडीत आहे?
a
जनगणना
b
सिंचन
c
जमीन मोजणी
d
मतदान
Q17
महाराष्ट्राची जलप्रणाली, नद्या, धरणे व संगम
नांदेड रेल्वे स्टेशन कुठल्या नावाने ओळखले जाते?
a
नंदीग्राम
b
सचखंड
c
हुजूर साहेब
d
गोदावरी
Q18
शब्दसंग्रह व मराठी साहित्य (Vocabulary & Marathi Literature with 4 Jnanpith Awardees)
टोपणनावाने कविता लिहिणाऱ्या खालीलपैकी कुठल्या कवींनी तसे केले नाही?
a
केशवसुत
b
ग्रेस
c
पी. सावळाराम
d
निराला
Q19
भाषा, लिपी व वर्णविचार (Phonetics & Script)
तमिळनाडू मधील कुठले ठिकाण महाराजांच्या (छत्रपती शिवाजी महाराज) दक्षिणेतील पराक्रमाची साक्ष देते?
a
तंजावूर
b
मदुराई
c
कांचीपुरम
d
जिंजी
Q20
नागरिकत्व, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे व मूलभूत कर्तव्ये (Citizenship, FRs, DPSP & Fundamental Duties)
संविधानातील कलम २१ अ कशा संदर्भात आहे?
a
अभिव्यक्ती स्वातंत्र्य
b
शिक्षणाचा अधिकार
c
अन्न सुरक्षा
d
पर्यावरण संरक्षण
Q21
नामांचे लिंग, वचन, सामान्यरूप व विभक्ती विचार (Gender, Number, Case & Inflection)
माहितीचा अधिकार अधिनियम २००५ मधील कुठले कलम हे स्वयंस्फूर्त प्रकटीकरण (Proactive disclosure) बाबत आहे?
a
कलम ४
b
कलम १०
c
कलम १
d
कलम २
Q22
संख्याज्ञान, संख्यांचे प्रकार, विभाज्यतेच्या कसोट्या, लसावि व मसावि (Number System, Divisibility, LCM & HCF)
रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून मालिका पूर्ण करा: ४००, ४४१, ____, ५२९
a
४८५
b
४८०
c
४८४
d
५००
Q23
शब्दांच्या जाती (Parts of Speech - सव्यय व अव्यय)
भारतातील कुठल्या स्थळी नामिबियातील चित्ता आढळतो?
a
लडाख
b
पोबितोरा
c
कुनो
d
ताडोबा
Q24
नामांचे लिंग, वचन, सामान्यरूप व विभक्ती विचार (Gender, Number, Case & Inflection)
वेगळ्या अर्थाचा शब्द ओळखा:
a
Genuine
b
Young
c
Underage
d
Juvenile
Q25
महाराष्ट्राची जलप्रणाली, नद्या, धरणे व संगम
यवतमाळ जिल्ह्यातील हिवरा येथील कुठल्या देवीचे मंदिर अष्टादश शक्तीपीठांपैकी एक मानले जाते?
a
जोगुलाम्बा
b
एकवीरा
c
शारदा
d
जगदंबा
Q26
पदावली, सरलीकरण (VBODMAS), वर्ग-वर्गमूळ, घन-घनमूळ व घातांक (Simplification & Indices)
खालीलपैकी कुठली व्यक्ती दुसऱ्या महायुद्धाशी संबंधित नाही?
a
ओपनहायमर
b
चर्चिल
c
बिस्मार्क
d
हिटलर
Q27
सांकेतिक भाषा व लिपी (Coding - Decoding)
PHONE = QIPOS तर RADIO = ?
a
SBEMJ
b
SBEJP
c
SBEJQ
d
SEJBP
Q28
राज्य शासन: राज्यपाल, मुख्यमंत्री, राज्य मंत्रिमंडळ व विधिमंडळ (State Executive & Legislature)
खालीलपैकी कुठली योजना रस्ते बांधकामासाठी आहे?
a
PMGSY
b
CMEGP
c
POCRA
d
PMFME
Q29
महाराष्ट्रातील उद्योग, वाहतूक, दळणवळण, पर्यटन व सांस्कृतिक वारसा
खालीलपैकी वेगळा पर्याय ओळखा?
a
जंजिरा
b
विजयदुर्ग
c
खांदेरी
d
गावीलगड
Q30
नामांचे लिंग, वचन, सामान्यरूप व विभक्ती विचार (Gender, Number, Case & Inflection)
गौण खनिजाचा वापर केल्याबद्दल वापरकर्ता महसूल विभागास जी रक्कम भरतो त्यास काय संज्ञा आहे?
a
कुळ
b
सेवा शुल्क
c
नजराणा
d
स्वामित्वधन
Q31
शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)
एका फळ विक्रेत्यास जर १०० केळी विकून २० केळ्यांच्या विक्री किमतीएवढा नफा मिळत असेल तर त्याचा नफा किती?
a
२५%
b
२०%
c
१२%
d
१६%
Q32
भारताची प्राकृतिक रचना व जलप्रणाली
खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा:
a
मिनिकॉय, बित्रा हे लक्षद्वीपचे भाग आहेत.
b
जरावा ही आदीम जमात अंदमान निकोबार बेटावर आढळते.
c
दमण व दीव १९६१ मध्ये पोर्तुगीजांच्या तावडीतून मुक्त झाले.
d
न्यू मूर हे बेट आंध्र प्रदेशाचा भाग आहे.
Q33
पदावली, सरलीकरण (VBODMAS), वर्ग-वर्गमूळ, घन-घनमूळ व घातांक (Simplification & Indices)
९० चा शेकडा ४० चा शेकडा २५ म्हणजे किती?
a
३५०
b
२७०
c
१६०
d
९
Q34
वेन आकृत्या व तर्क-अनुमान (Venn Diagrams & Syllogism)
क्युबेक, अल्बर्टा हे कुठल्या देशाचे प्रांत आहेत?
a
अमेरिकेची संयुक्त संस्थाने
b
कॅनडा
c
ऑस्ट्रेलिया
d
जर्मनी
Q35
मानवी शरीरसंस्था: पचनसंस्था, रक्ताभिसरण, श्वसन, उत्सर्जन, मेंदू व ग्रंथी (Human Physiology)
केरळच्या काही भागात कुठल्या प्राणिजन्य विषाणूच्या प्रतिबंधासाठी उपाययोजना केल्या जात आहेत?
a
निपाह
b
अॅडीनो
c
एबोला
d
सी. एम. व्ही.
Q36
महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना
खालीलपैकी कुठले विधान चुकीचे आहे?
a
नॅनो युरिया हा पारंपारिक युरियापेक्षा चांगला पर्याय आहे.
b
अर्धापूर – मुदखेड भागात केळीचे उत्पादन होते.
c
सोयाबीन संशोधन केंद्र नांदेड येथे आहे.
d
“सेलम” ही हळदीची प्रजाती आहे.
Q37
नामांचे लिंग, वचन, सामान्यरूप व विभक्ती विचार (Gender, Number, Case & Inflection)
नवीन शासन निर्णयानुसार तलाठी संवर्गाचे नियुक्ती प्राधिकरण कोण आहे?
a
तहसीलदार
b
उपविभागीय अधिकारी
c
विभागीय आयुक्त
d
जिल्हाधिकारी
Q38
नामांचे लिंग, वचन, सामान्यरूप व विभक्ती विचार (Gender, Number, Case & Inflection)
चांद्रयान ३ मोहिमेतील रोव्हरचे (भ्रमण यंत्र) नाव काय?
a
प्रग्यान
b
विक्रम
c
आकाश
d
ध्रुव
Q39
भारताची प्राकृतिक रचना व जलप्रणाली
खालीलपैकी कुठली नदी नांदेड जिल्ह्यातून वाहते?
a
पांझरा
b
सीना
c
कयाधू
d
वर्धा
Q40
सरळव्याज व चक्रवाढव्याज (Simple & Compound Interest)
खंडोबा यात्रेसाठी प्रसिद्ध नांदेड जिल्ह्यातील ठिकाण कुठले?
a
नऊघर
b
करंजी
c
पिंपळगाव
d
माळेगाव
Q41
क्रीडा घडामोडी व स्पर्धा (Sports Events & Olympic Roundup)
२०२३ सालचे Indian Premier League (IPL) चे विजेतेपद कोणी पटकावले?
a
चेन्नई सुपर किंग्स
b
गुजरात टायटन्स
c
दिल्ली कॅपिटल्स
d
राजस्थान रॉयल्स
Q42
महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व सामाजिक प्रबोधन
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला?
a
रत्नागिरी
b
महू
c
नागपूर
d
मुंबई
Q43
पदावली, सरलीकरण (VBODMAS), वर्ग-वर्गमूळ, घन-घनमूळ व घातांक (Simplification & Indices)
गाव नमुना सात-बारा पैकी नमुना बारा यास काय म्हणतात?
a
फेरफार
b
इनाम नोंदवही
c
पीक पाहणी
d
अतिक्रमण नोंदवही
Q44
राज्य शासन: राज्यपाल, मुख्यमंत्री, राज्य मंत्रिमंडळ व विधिमंडळ (State Executive & Legislature)
महाराष्ट्रातून किती लोकसभा सदस्य निवडले जातात?
a
४८
b
२८८
c
८
d
१९
Q45
पदावली, सरलीकरण (VBODMAS), वर्ग-वर्गमूळ, घन-घनमूळ व घातांक (Simplification & Indices)
साडेपाच तासात किती सेकंद असतात?
a
२१२४०
b
१९८००
c
२४०००
d
३००००
Q46
भारतीय न्यायव्यवस्था: सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालये व दुय्यम न्यायालये (Indian Judiciary)
पंचायत समितीचे सचिव म्हणून कोण कार्यरत असते?
a
पंचायत विस्तार अधिकारी
b
मंडळ अधिकारी
c
ग्रामविकास अधिकारी
d
गट विकास अधिकारी
Q47
क्रीडा घडामोडी व स्पर्धा (Sports Events & Olympic Roundup)
‘पी. आर. श्रीजेश’ हे नाव कुठल्या खेळाशी संबंधित आहे?
a
फुटबॉल
b
हॉकी
c
नेमबाजी
d
क्रिकेट
Q48
महाराष्ट्र पोलीस प्रशासन, रचना, इतिहास व विशेष शाखा (Maharashtra Police Administration)
धाराशिव जिल्ह्याचे निजामकाळात मुख्यालय कुठे होते?
a
तुळजापूर
b
लातूर
c
नळदुर्ग
d
उदयनगर
Q49
महाराष्ट्राची जलप्रणाली, नद्या, धरणे व संगम
पैनगंगा नदीवरील कुठले धरण नांदेड जिल्ह्यास सिंचन सुविधा पुरविते?
a
इसापूर
b
जायकवाडी
c
बारूळ
d
श्रीरामसागर
Q50
महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना
नांदेड जिल्ह्यातील कुठल्या ठिकाणचा ‘हजरत हाजी सय्याह सरवरे उर्स’ प्रसिद्ध आहे?
a
इब्राहिमपूर
b
धर्माबाद
c
हदगाव
d
कंधार