महासराव
महासराव
📅 वर्ष 2023 ✓ 100% मोफत वाचन

Amaravati Kotwal Bharti Paper 2023

या प्रश्नपत्रिकेतील सर्व अधिकृत प्रश्न, उत्तरे आणि सविस्तर स्पष्टीकरण खाली दिलेले आहेत. आपण येथे मोफत अभ्यास करू शकता किंवा प्रत्यक्ष परीक्षेसारखा ऑनलाइन सराव सोडवू शकता.

50 प्रश्न🏆100 गुण⏱️90 मिनिटे
⚡ ऑनलाइन मॉक टेस्ट सोडवा (Online Mock Test) ➔
📖 सराव मोड:पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा
📲

हा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!

महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.

Google Play वरून मिळवा

प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)

50 प्रश्न समाविष्ट
Q1
महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने, व्याघ्र प्रकल्प व खनिज संपत्ती

अमरावती जिल्ह्यात किती विधानसभा मतदार संघ आहेत?

How many Assembly constituencies are there in Amravati district?
a
सहा
Six
b
सात
Seven
c
आठ
Eight
d
नऊ
Nine
🔗 प्रश्न पेज
Q2
महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने, व्याघ्र प्रकल्प व खनिज संपत्ती

मेळघाट भाग कोणत्या डोंगररांगांनी व्यापलेला आहे?

What is the area of Meghalaya?
a
गाविलगड
Gavilgarh
b
सातपुडा
Satpuda
c
महादेव
Mahadev
d
कांचनगंगा
Kanchenjunga
🔗 प्रश्न पेज
Q3
महाराष्ट्राची जलप्रणाली, नद्या, धरणे व संगम

वर्धा नदी अमरावती जिल्ह्याच्या कोणत्या भागातून वाहते?

Which part of Wardha river flows through Amravati district?
a
उत्तर
NORTH
b
दक्षिण
SOUTH
c
पश्चिम
WEST
d
पूर्व
EAST
🔗 प्रश्न पेज
🎯 संपूर्ण परीक्षेची तयारी

महसूल सेवक - कोतवाल भरती 2026 संपूर्ण टेस्ट सिरीज (Full Mocks + District Tests + PYQs)

सर्व विषयांच्या १००+ सराव टेस्ट, मागील ५ वर्षांचे स्पष्टीकरणासह पेपर्स, आणि सर्व विषयांच्या मोफत PDF नोट्स!

सर्व टेस्ट्स अमर्यादित सोडवा सर्व PDF डाउनलोड ऍक्सेस ऑल महाराष्ट्र रँकिंग
Q4
महाराष्ट्राची जलप्रणाली, नद्या, धरणे व संगम

अमरावती जिल्ह्यातील एकमेव मोठा सिंचन प्रकल्प कोणता?

Which is the only major irrigation project in Amravati district?
a
शहानूर
Shahanur
b
चंद्रभागा
Chandrabhaga
c
पूर्णा
Purna
d
ऊर्ध्व वर्धा
The Upper Wardha
🔗 प्रश्न पेज
Q5
महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना

शहानूर मध्यम प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे?

a
मोर्शी
b
अंजनगाव सुर्जी
c
अचलपूर
d
चांदूर बाजार
🔗 प्रश्न पेज
Q6
सरळव्याज व चक्रवाढव्याज (Simple & Compound Interest)

अमरावती जिल्ह्यातून कोणता ब्रॉडगेज रेल्वे मार्ग जातो?

a
मुंबई-दिल्ली
b
मुंबई-कोलकाता
c
मुंबई-अहमदाबाद
d
नागपूर-सुरत
🔗 प्रश्न पेज
Q7
महाराष्ट्रातील उद्योग, वाहतूक, दळणवळण, पर्यटन व सांस्कृतिक वारसा

अमरावती जिल्ह्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग कोणता?

a
महामार्ग क्र. २११
b
महामार्ग क्र. ६
c
महामार्ग क्र. ९
d
महामार्ग क्र. ४४
🔗 प्रश्न पेज
Q8
राज्यघटनेची निर्मिती, स्रोत, सरनामा व परिशिष्टे (Constitutional Framework & Features)

हे संविधान सभेचे सदस्य नव्हते.

a
महात्मा गांधी
b
डॉ. राजेंद्र प्रसाद
c
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
d
सर एन. माधवराव
🔗 प्रश्न पेज
Q9
शब्दांच्या जाती (Parts of Speech - सव्यय व अव्यय)

संसदेच्या लोकसभा कनिष्ठ सभागृहाच्या सदस्यांसंबंधी कमाल अनुमत मर्यादा किती आहे?

a
२५५
b
४७५
c
५२५
d
५५२
🔗 प्रश्न पेज
Q10
केंद्र शासन: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संसद (Union Executive & Parliament)

मुंबई (तत्कालीन बॉम्बे) उच्च न्यायालय केव्हा सुरू झाले?

a
१५ ऑगस्ट १९४७
b
१४ ऑगस्ट १९६०
c
१४ ऑगस्ट १८६२
d
२६ जानेवारी १९५०
🔗 प्रश्न पेज
Q11
शब्दसंग्रह व मराठी साहित्य (Vocabulary & Marathi Literature with 4 Jnanpith Awardees)

दुसऱ्याच्या मनातील विचार जाणणारा.

a
महर्षी
b
मनमौजी
c
मनकवडा
d
मनमोहन
🔗 प्रश्न पेज
Q12
नामांचे लिंग, वचन, सामान्यरूप व विभक्ती विचार (Gender, Number, Case & Inflection)

खालीलपैकी चार पर्यायांतील स्त्रीलिंगी कोणते?

a
नजर
b
नयन
c
डोळा
d
नेत्र
🔗 प्रश्न पेज
Q13
शब्दसंग्रह व मराठी साहित्य (Vocabulary & Marathi Literature with 4 Jnanpith Awardees)

मधाचे बोट लावणे

a
बोटाला मध लावणे
b
मध खायला देणे
c
मधाचे औषध देणे
d
खोटी आशा दाखवणे
🔗 प्रश्न पेज
Q14
राष्ट्रीय व महाराष्ट्र राज्य चालू घडामोडी (National & Maharashtra Current Affairs)

‘श्वास’ या शब्दाचा विस्तारी शब्द कोणता?

a
विश्वास
b
श्वासोच्छवास
c
अविश्वास
d
उच्छवास
🔗 प्रश्न पेज
Q15
शब्दसंग्रह व मराठी साहित्य (Vocabulary & Marathi Literature with 4 Jnanpith Awardees)

‘तोंड’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

a
आनन
b
अंबर
c
खग
d
कर
🔗 प्रश्न पेज
Q16
विरामचिन्हे व शुद्धलेखनाचे नियम (Punctuation & 18 Official Rules of Orthography)

‘दिवस’ या शब्दासाठी मराठी व्याकरणदृष्ट्या शुद्ध व योग्य समानार्थी शब्द शोधा.

a
दिन
b
दीन
c
राज
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q17
शब्दसंग्रह व मराठी साहित्य (Vocabulary & Marathi Literature with 4 Jnanpith Awardees)

‘मुलगा’ या शब्दासाठी मराठी व्याकरणदृष्ट्या शुद्ध व योग्य समानार्थी शब्द शोधा.

a
सुत
b
सूत
c
मुलगी
d
तनया
🔗 प्रश्न पेज
Q18
सांकेतिक भाषा व लिपी (Coding - Decoding)

अमरावती शहराचे नाव रुक्मिणी हरणाशी जोडले जाते ती रुक्मिणी हरणाची घटना कोठे घडल्याचे भाविक सांगतात?

a
अंबादेवी मंदिर
b
कौंडिण्यपूर / एकविरा मंदिर
c
गणेश मंदिर
d
विठ्ठल मंदिर
🔗 प्रश्न पेज
Q19
महाराष्ट्रातील उद्योग, वाहतूक, दळणवळण, पर्यटन व सांस्कृतिक वारसा

अमरावती जिल्ह्यातील नगर परिषदांची संख्या किती आहे?

a
आठ
b
नऊ
c
दहा
d
अकरा
🔗 प्रश्न पेज
Q20
महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने, व्याघ्र प्रकल्प व खनिज संपत्ती

अमरावती जिल्हा किती महसुली उपविभागात विभाजित केलेला आहे?

a
पाच
b
सहा
c
सात
d
आठ
🔗 प्रश्न पेज
Q21
महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना

भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागून नाही?

a
तेलंगणा
b
आंध्रप्रदेश
c
कर्नाटक
d
गोवा
🔗 प्रश्न पेज
Q22
घड्याळ (Clock) व दिनदर्शिका / कॅलेंडर (Calendar)

आज बुधवार आहे. ९८ दिवसांनंतर येणारा दिवस कोणता?

a
रविवार
b
सोमवार
c
बुधवार
d
शुक्रवार
🔗 प्रश्न पेज
Q23
काम-काळ-वेग, नळ व पाण्याची टाकी, आगगाडी व बोट-प्रवाह (Time & Work, Speed, Distance, Trains & Boats)

एका दिवसात किती वेळा घड्याळातील दोन काट्यांमध्ये ९० अंशाचा कोन असतो?

a
२४
b
४८
c
२२
d
४४
🔗 प्रश्न पेज
Q24
डिजिटल इंडिया, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व ई-प्रशासन (Digital India & Emerging Tech)

जर ‘NSCAIR’ हा ‘RIACSN’ असा लिहिला जात असेल, तर ‘CREATE’ हा कसा लिहिला जाईल?

a
AETERC
b
ETAERC
c
ETAECR
d
TEAERC
🔗 प्रश्न पेज
Q25
पदावली, सरलीकरण (VBODMAS), वर्ग-वर्गमूळ, घन-घनमूळ व घातांक (Simplification & Indices)

CFI, IKM, OPQ, ?

a
UUU
b
UST
c
VUS
d
UWX
🔗 प्रश्न पेज
Q26
शब्दसंग्रह व मराठी साहित्य (Vocabulary & Marathi Literature with 4 Jnanpith Awardees)

‘घन’ (Cube) ला किती कडा असतात?

a
b
c
d
१२
🔗 प्रश्न पेज
Q27
भूमिती, क्षेत्रमिती व पृष्ठफळ-घनफळ (Geometry & Mensuration - 2D & 3D)

एका १८ मीटर रुंदीच्या वर्तुळाकार धावपट्टीच्या आतील वर्तुळाचा परीघ ८८० मीटर असल्यास त्या धावपट्टीच्या बाहेरील वर्तुळाची त्रिज्या किती?

a
१४० मीटर
b
१५० मीटर
c
१६० मीटर
d
१७० मीटर
🔗 प्रश्न पेज
Q28
पदावली, सरलीकरण (VBODMAS), वर्ग-वर्गमूळ, घन-घनमूळ व घातांक (Simplification & Indices)

एका पेटीत ८ लाल, ७ निळे व ६ हिरवे चेंडू आहेत. जर त्यामधील कोणताही एक चेंडू उचलला तर तो चेंडू लाल किंवा हिरवा नाही याची शक्यता किती?

a
१/३
b
३/४
c
१/१९
d
८/२१
🔗 प्रश्न पेज
Q29
विज्ञान, इस्रो मोहिमा व संरक्षण घडामोडी (Science, Space & Defence)

खालीलपैकी कोणत्या देशाने चंद्रावर ‘सॉफ्ट लँडिंग’ (Soft Landing) चे यश प्राप्त केले नाही?

a
इंग्लंड
b
भारत
c
चीन
d
सोव्हिएत युनियन
🔗 प्रश्न पेज
Q30
राष्ट्रीय व महाराष्ट्र राज्य चालू घडामोडी (National & Maharashtra Current Affairs)

कोणत्या देशाची सीमा मणिपूरला लागून आहे?

a
चीन
b
म्यानमार
c
भूतान
d
बांगलादेश
🔗 प्रश्न पेज
Q31
महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना

……… या संताने आपल्या कृतीतून सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजाविले.

a
संत गाडगे बाबा
b
संत तुकाराम
c
संत तुकडोजी महाराज
d
संत ज्ञानेश्वर
🔗 प्रश्न पेज
Q32
नामांचे लिंग, वचन, सामान्यरूप व विभक्ती विचार (Gender, Number, Case & Inflection)

महाराष्ट्रात राष्ट्रसंत म्हणून कोणास ओळखले जाते?

a
संत तुकाराम
b
समर्थ रामदास स्वामी
c
संत गाडगे महाराज
d
संत तुकडोजी महाराज
🔗 प्रश्न पेज
Q33
नामांचे लिंग, वचन, सामान्यरूप व विभक्ती विचार (Gender, Number, Case & Inflection)

८ (आठ) मार्च हा दिवस कोणत्या नावाने साजरा केला जातो?

a
शिक्षक दिन
b
महिला दिन
c
हुतात्मा दिन
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q34
नामांचे लिंग, वचन, सामान्यरूप व विभक्ती विचार (Gender, Number, Case & Inflection)

राष्ट्रीय मतदार दिवस ……………….. या दिवशी साजरा केला जातो.

a
२५ जानेवारी
b
१५ ऑगस्ट
c
२६ जानेवारी
d
२६ नोव्हेंबर
🔗 प्रश्न पेज
Q35
पदावली, सरलीकरण (VBODMAS), वर्ग-वर्गमूळ, घन-घनमूळ व घातांक (Simplification & Indices)

मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या व लहानात लहान चार अंकी संख्या यातील फरक किती?

a
९०,०००
b
९८,९९९
c
९,०००
d
९०,००१
🔗 प्रश्न पेज
Q36
सरासरी, गुणोत्तर व प्रमाण आणि भागीदारी (Average, Ratio & Proportion, Partnership)

एक डझन आंबे रुपये ३६०/- तर चार डझनची पेटी घेऊन सनमरने दोन आंबे खाऊन पेटी रमेशाला दिली तर रमेशकडे किती रुपयांचे आंबे आहेत?

a
१,४४०
b
१,३२०
c
१,३८०
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q37
शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)

एका वर्गात १०० विद्यार्थी आहेत. ६० टक्के विद्यार्थी क्रिकेट खेळतात, ३० टक्के विद्यार्थी फुटबॉल खेळतात, आणि १० टक्के विद्यार्थी दोन्ही खेळ खेळतात, तर क्रिकेट किंवा फुटबॉल न खेळणारी विद्यार्थी संख्या किती?

a
२५
b
२०
c
१८
d
१५
🔗 प्रश्न पेज
Q38
शब्दसंग्रह व मराठी साहित्य (Vocabulary & Marathi Literature with 4 Jnanpith Awardees)

‘आळशी’ या शब्दाचा विरुद्ध शब्द शोधा.

a
कामसू
b
मंद
c
सुस्त
d
चपळ
🔗 प्रश्न पेज
Q39
शब्दसंग्रह व मराठी साहित्य (Vocabulary & Marathi Literature with 4 Jnanpith Awardees)

‘प्राचीन’ शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

a
पुरातन
b
ऐतिहासिक
c
अर्वाचीन
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q40
विरामचिन्हे व शुद्धलेखनाचे नियम (Punctuation & 18 Official Rules of Orthography)

शुद्ध शब्द ओळखा.

a
कलपना
b
कल्पना
c
कल्पणा
d
कल्पन्ना
🔗 प्रश्न पेज
Q41
राष्ट्रीय व महाराष्ट्र राज्य चालू घडामोडी (National & Maharashtra Current Affairs)

खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.

a
राजेवाडी – अंजीर
b
वसई – केळी
c
सांगली – द्राक्षे
d
अलिबाग – कलिंगड
🔗 प्रश्न पेज
Q42
राष्ट्रीय व महाराष्ट्र राज्य चालू घडामोडी (National & Maharashtra Current Affairs)

MTDC म्हणजे खालीलपैकी काय?

a
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ
b
महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट विकास महामंडळ
c
महाराष्ट्र टेलीफोन विकास महामंडळ
d
महाराष्ट्र ड्रायव्हिंग विकास महामंडळ
🔗 प्रश्न पेज
Q43
भूमिती, क्षेत्रमिती व पृष्ठफळ-घनफळ (Geometry & Mensuration - 2D & 3D)

क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे?

a
पुणे
b
अहमदनगर (अहिल्यानगर)
c
सोलापूर
d
नागपूर
🔗 प्रश्न पेज
Q44
महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना

कोणत्या जिल्ह्यास ‘ज्वारीचे कोठार’ म्हणतात?

a
सोलापूर
b
सातारा
c
अहमदनगर
d
बीड
🔗 प्रश्न पेज
Q45
महाराष्ट्रातील उद्योग, वाहतूक, दळणवळण, पर्यटन व सांस्कृतिक वारसा

‘एलोरा’ लेण्यांमध्ये कुठल्या धर्माचे शिल्प पाहायला मिळतात?

a
हिंदू
b
बौद्ध
c
जैन
d
यापैकी सर्व
🔗 प्रश्न पेज
Q46
मराठा साम्राज्य: छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्ययुद्ध व पेशवे काळ

जिल्हा पातळीवर पूर्णपणे ई-ऑफिसचा उपयोग करणारा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा कोणता आहे?

a
सिंधुदुर्ग
b
रत्नागिरी
c
रायगड
d
ठाणे
🔗 प्रश्न पेज
Q47
महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व सामाजिक प्रबोधन

भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित केलेले महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती कोण?

a
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
b
साने गुरुजी
c
महर्षी धोंडो केशव कर्वे
d
स्वा. वि. दा. सावरकर
🔗 प्रश्न पेज
Q48
बैठक व्यवस्था व रांगेतील क्रमवारी (Seating Arrangement & Ranking)

महाराष्ट्रातील सर्वाधिक वनक्षेत्र ……………….. जिल्ह्यात आहे.

a
गडचिरोली
b
सातारा
c
चंद्रपूर
d
कोल्हापूर
🔗 प्रश्न पेज
Q49
सरळव्याज व चक्रवाढव्याज (Simple & Compound Interest)

महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणत्या शहरास म्हणतात?

a
मुंबई
b
पुणे
c
कोल्हापूर
d
नागपूर
🔗 प्रश्न पेज
Q50
भूमिती, क्षेत्रमिती व पृष्ठफळ-घनफळ (Geometry & Mensuration - 2D & 3D)

महाराष्ट्रात सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता?

a
अमरावती विभाग
b
नाशिक विभाग
c
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) विभाग
d
पुणे विभाग
🔗 प्रश्न पेज