कोतवाल भरती - महसूल सेवक इतिहास (History) प्रश्नसंच (Previous Year Questions)
कोतवाल भरती - महसूल सेवक परीक्षेतील इतिहास (History) विषयाचे सर्व मागील वर्षांचे प्रश्न (PYQs), सविस्तर उत्तरे व स्पष्टीकरणासह मोफत वाचा व सोडवा.
📊 उपलब्ध प्रश्न: 28•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023मध्ययुगीन भारत: दिल्ली सल्तनत व मुघल साम्राज्य
प्रश्न पहा ➔शीख धर्माचे नववे गुरू कोण?
a
गुरू अर्जन देव
b
गुरू तेग बहादूर
c
गुरू हरगोविंद
d
गुरू अंगद देव
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023महाराष्ट्रातील विशेष चळवळी, मुक्तीसंग्राम व संयुक्त महाराष्ट्र लढा
प्रश्न पहा ➔“मराठवाड्याची राणी लक्ष्मीबाई” असे कोणाला संबोधले जाते?
a
सिंधुताई सपकाळ
b
अहिल्यादेवी होळकर
c
दगडबाई शेळके
d
फातिमा शेख
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023मराठा साम्राज्य: छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्ययुद्ध व पेशवे काळ
प्रश्न पहा ➔यवतमाळ जिल्ह्यातील विधान परिषद आमदार किती?
How many Legislative Council MLAs in Yavatmal district?
a
तीन
Three
b
दोन
Two
c
पाच
Five
d
चार
Four
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023मराठा साम्राज्य: छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्ययुद्ध व पेशवे काळ
प्रश्न पहा ➔कोणता जिल्हा गोंड राजाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो?
Which district is known as the district of Gond Raja?
a
रायगड
Raigad
b
नांदेड
Nanded
c
चंद्रपूर
Chandrapur
d
वर्धा
Wardha
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व सामाजिक प्रबोधन
प्रश्न पहा ➔ग्रंथ व ग्रंथकार यांची अयोग्य जोडी निवडा.
a
ग्रामगीता – संत तुकडोजी महाराज
b
गीता रहस्य – आचार्य विनोबा भावे
c
दासबोध – समर्थ रामदास
d
भावार्थ रामायण – संत एकनाथ
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व सामाजिक प्रबोधन
प्रश्न पहा ➔ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली?
a
महर्षी शिंदे
b
राजा राममोहन रॉय
c
महात्मा फुले
d
दयानंद सरस्वती
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व सामाजिक प्रबोधन
प्रश्न पहा ➔पुणे येथील शैक्षणिक विद्यापीठास कोणाचे नाव देण्यात आले आहे?
a
महात्मा ज्योतिबा फुले
b
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
c
सावित्रीबाई फुले
d
महर्षी गोविंद रानडे
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023प्राचीन भारत: अश्मयुग, सिंधू संस्कृती, वैदिक काळ व महाजनपदे
प्रश्न पहा ➔खालीलपैकी कोणता राजा मौर्य घराण्यातील नव्हता?
a
चंद्रगुप्त
b
अशोक
c
बिंदुसार
d
समुद्रगुप्त
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023भारतीय राष्ट्रीय चळवळ: काँग्रेस स्थापना, जहाल-मवाळ कालखंड व गांधी युग
प्रश्न पहा ➔“तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूंगा” हे वाक्य खालीलपैकी कोणी म्हटले आहे?
a
सरदार भगतसिंग
b
लोकमान्य टिळक
c
रवींद्रनाथ टागोर
d
नेताजी सुभाषचंद्र बोस
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023भारतीय राष्ट्रीय चळवळ: काँग्रेस स्थापना, जहाल-मवाळ कालखंड व गांधी युग
प्रश्न पहा ➔दुसरे महायुद्ध कोणत्या कालावधीत झाले?
a
१९१४ ते १९१९
b
१९६५ ते १९७२
c
१९३९ ते १९४५
d
१९०८ ते १९१८
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व सामाजिक प्रबोधन
प्रश्न पहा ➔….. ग्रंथ सावित्रीबाई फुले यांनी लिहीला.
..... the text was written by Savitribai Phule.
a
गुलामगिरी
Slavery
b
सुबोध रत्नाकर
Subodh Ratnakar
c
अन टचेबल
Unspeakable
d
गिताई
Gitai
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023महाराष्ट्रातील विशेष चळवळी, मुक्तीसंग्राम व संयुक्त महाराष्ट्र लढा
प्रश्न पहा ➔मराठवाडा मुक्तिसंग्राम दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
a
१७ सप्टेंबर
b
१ मे
c
१५ ऑगस्ट
d
२० ऑगस्ट
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023भारतीय राष्ट्रीय चळवळ: काँग्रेस स्थापना, जहाल-मवाळ कालखंड व गांधी युग
प्रश्न पहा ➔महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्हा कार्यक्रम समन्वयक कोण असतात?
a
जिल्हाधिकारी
b
मुख्य कार्यकारी अधिकारी
c
आयुक्त
d
तहसीलदार
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023भारतीय राष्ट्रीय चळवळ: काँग्रेस स्थापना, जहाल-मवाळ कालखंड व गांधी युग
प्रश्न पहा ➔भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या मवाळ नेत्याला ओळखा.
Identify the soft-spoken leader of the Indian National Congress.
a
राजगुरु
Rajguru
b
बिपिनचंद्र पाल
Bipin Chandra Pal
c
दिनशा वाच्छा
Read Dinsha
d
मोतीलाल नेहरू
Motilal Nehru
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023भारतीय राष्ट्रीय चळवळ: काँग्रेस स्थापना, जहाल-मवाळ कालखंड व गांधी युग
प्रश्न पहा ➔भारतीय स्वातंत्र्य चळवळीत स्त्रियांना आणण्याचे कार्य प्रथम पुढीलपैकी कोणी केले?
Who among the following was the first to bring women into the Indian freedom movement?
a
महात्मा जोतीराव फुले
Mahatma Jotirao Phule
b
सरोजिनी नायडू
Sarojini Naidu
c
महात्मा गांधी
Mahatma Gandhi
d
डॉ. ॲनी बेझंट
Dr. Annie Besant
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व सामाजिक प्रबोधन
प्रश्न पहा ➔सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?
a
महात्मा गांधी
b
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
c
महात्मा फुले
d
वालकवी
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023महाराष्ट्रातील विशेष चळवळी, मुक्तीसंग्राम व संयुक्त महाराष्ट्र लढा
प्रश्न पहा ➔१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य निर्मिती सोहळ्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले?
a
यशवंतराव चव्हाण
b
बाळासाहेब खेर
c
धनंजयराव गाडगीळ
d
विठ्ठलराव गाडगीळ
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व सामाजिक प्रबोधन
प्रश्न पहा ➔……… या संताने आपल्या कृतीतून सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजाविले.
a
संत गाडगे बाबा
b
संत तुकाराम
c
संत तुकडोजी महाराज
d
संत ज्ञानेश्वर
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023मध्ययुगीन भारत: दिल्ली सल्तनत व मुघल साम्राज्य
प्रश्न पहा ➔अंबड येथील खंडोबा मंदिराची स्थापना कोणी केली?
a
निजामशाह
b
औरंगजेब
c
वाकाटक
d
अहिल्याबाई होळकर
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023प्राचीन भारत: अश्मयुग, सिंधू संस्कृती, वैदिक काळ व महाजनपदे
प्रश्न पहा ➔दीपक क्रिकेट व फुटबॉल खेळतो, चंद्रगुप्त हॉकी खेळतो, सागर फुटबॉल व कबड्डी खेळतो व नितीन फुटबॉल सोडून सर्व खेळ खेळतो तर कबड्डी हा खेळ खेळणारे कोण?
Deepak plays cricket and football, Chandragupta plays hockey, Sagar plays football and kabaddi and Nitin plays all sports except football, then who plays kabaddi?
a
दीपक व राजेंद्र
Deepak and Rajendra
b
फक्त सागर
Only the ocean
c
सागर व नितीन
Sagar and Nitin
d
दीपक व नितीन
Deepak and Nitin
🎯
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर इतिहास (History) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.