अंबड येथील खंडोबा मंदिराची स्थापना कोणी केली?

पर्याय (Options):
a
निजामशाह
b
औरंगजेब
c
वाकाटक
d
अहिल्याबाई होळकर
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

योग्य उत्तर पर्याय (D) 'अहिल्याबाई होळकर' आहे.
• जालना जिल्ह्यातील अंबड येथील ऐतिहासिक व प्रसिद्ध श्री खंडोबा मंदिराचा जिर्णोद्धार व बांधकाम पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी १८ व्या शतकात केले.
• अहिल्याबाईंनी देशभरातील मंदिरांचा व बारवांचा जीर्णोद्धार केला होता.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'मध्ययुगीन भारत: दिल्ली सल्तनत व मुघल साम्राज्य' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा