विरामचिन्हे व शुद्धलेखनाचे नियम (Punctuation & 18 Official Rules of Orthography) प्रश्न उत्तरे - मराठी भाषा व व्याकरण (Marathi Grammar) (पोलीस भरती)

विरामचिन्हे व शुद्धलेखनाचे नियम (Punctuation & 18 Official Rules of Orthography) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. पोलीस भरती साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 5•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 5 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNपोलीस भरती2017विरामचिन्हे व शुद्धलेखनाचे नियम (Punctuation & 18 Official Rules of Orthography)
प्रश्न पहा ➔
‘कुंजर’ या अर्थाचा खालील पैकी शब्द कोणता?
a
गज
b
अश्व
c
गदर्भ
d
गेट
प्रश्न #NaNपोलीस भरती2024विरामचिन्हे व शुद्धलेखनाचे नियम (Punctuation & 18 Official Rules of Orthography)
प्रश्न पहा ➔
दोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापरतात ?
Which punctuation mark is used to join two words?
a
अपसारण चिन्ह
Divergence sign
b
अपुर्णविराम
full stop
c
स्वल्पविराम
Comma
d
संयोगचिन्ह
conjunction sign
प्रश्न #NaNपोलीस भरती2017विरामचिन्हे व शुद्धलेखनाचे नियम (Punctuation & 18 Official Rules of Orthography)
प्रश्न पहा ➔
दैवाने हात देणे या वाक्यप्रचारचा योग्य अर्थ कोणता?
a
वाईट दिवस येणे
b
दैव अनुकूल होणे
c
नशीब फिरणे
d
दैव प्रतिकूल होणे
प्रश्न #NaNपोलीस भरती2019विरामचिन्हे व शुद्धलेखनाचे नियम (Punctuation & 18 Official Rules of Orthography)
प्रश्न पहा ➔
क्षणभंगूर बाब या अर्थाचा वाक्यप्रचार कोणता ?
a
पाण्यावरची रेघ
b
सतीचे वाण
c
अळवावरचे पाणी
d
काळोखाची रात्र
प्रश्न #NaNपोलीस भरती2019विरामचिन्हे व शुद्धलेखनाचे नियम (Punctuation & 18 Official Rules of Orthography)
प्रश्न पहा ➔
दैवाने हात देणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता?
a
नशीब फिरणे
b
वाईट दिवस येणे
c
दैव प्रतिकूल होणे
d
दैव अनुकूल होणे
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर मराठी भाषा व व्याकरण (Marathi Grammar) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.