काळ, काळांचे प्रकार आणि आख्यात विचार (Tenses & 7 Akhyatas) प्रश्न उत्तरे - मराठी भाषा व व्याकरण (Marathi Grammar) (पोलीस भरती)
काळ, काळांचे प्रकार आणि आख्यात विचार (Tenses & 7 Akhyatas) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. पोलीस भरती साठी उपयुक्त.
' अनिता लाडू खात असे ' या वाक्यातील काळ ओळखा .
Identify the tense in the sentence 'Anita was eating ladoo'.
' राम राजा झाला .' या वाक्यातील ' राजा ' या शब्दाचे कार्य कोणते ?
'आई मुलाला खेळवते.' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
Identify the type of verb in the sentence: 'Mother makes the child play' (आई मुलाला खेळवते).
Compound Verb
Derived Verb
Potential Verb (शक्य क्रियापद)
Causative Verb (प्रयोजक क्रियापद)
'प्रत्येकाने कायदा पाळावा.' या वाक्याचा व्याकरणदृष्ट्या अर्थावरून प्रकार कोणता आहे?
Identify the sentence type based on verbal mood: 'Everyone should obey the law' (प्रत्येकाने कायदा पाळावा).
Imperative
Indicative
Conditional
Vidhyarthi / Obligative
नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात त्या विकारांना ................. असे म्हणतात .
बसणे , उठणे , खाणे , पिणे हे धातू कोणत्या प्रकारात येतात ?
'आई उत्तम पदार्थ बनवत असते' या वाक्याचा काळ ओळखा.
Identify the tense and aspect of the sentence: 'Aai uttam padartha banvat aste'.
Simple Present Tense
Present Continuous Tense
Present Perfect Tense
Habitual Present Tense (Reeti Vartamankal)
(78) पुढील वाक्याचा प्रकार ओळखा . चुलीवर चवळी शिजत होती .
(78) Identify the following sentence type. Cow was cooking on the stove.
मी निबंध लिहिला आहे . काळ ओळखा .
(79) ' असावा सुंदर स्वप्नांतील बंगला .' पुढील वाक्याचा प्रकार ओळखा .
(79) 'Should be the bungalow of beautiful dreams.' Identify the following sentence type .
पुढील प्रश्नांच्या योग्य उत्तराचा क्रमांक निवडा . अ ) क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द होय . ब ) क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दाला धातू म्हणतात . क ) सर्व क्रियापदे क्रिया दाखवितात . वरील विधानांपैकी अचूक नसलेली विधाने ओळखा .
' जवळ ये , की मार बसलाच म्हणून समज .' या वाक्याचा काळ ओळखा .
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर मराठी भाषा व व्याकरण (Marathi Grammar) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.