🎯 पोलीस भरती✕ 📚 भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) ✕ सर्व फिल्टर्स रिसेट करा

पोलीस भरती भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) प्रश्नसंच (Previous Year Questions)

पोलीस भरती परीक्षेतील भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) विषयाचे सर्व मागील वर्षांचे प्रश्न (PYQs), सविस्तर उत्तरे व स्पष्टीकरणासह मोफत वाचा व सोडवा.

📊 उपलब्ध प्रश्न: 9•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 9 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNपोलीस भरती2026बँकिंग प्रणाली, मौद्रिक धोरण व वित्तीय बाजार (Banking, Monetary Policy & Markets)
प्रश्न पहा ➔

अर्थशास्त्रानुसार 'महागाई' (फुलीव चलनवाढ / Inflation) या संज्ञेची अचूक व्याख्या कोणती आहे?

What is the accurate economic definition of 'Inflation' (महागाई)?

a
उत्पादित सर्व वस्तू आणि सेवांच्या एकूण मूल्यांची बेरीज

Total value of produced goods and services (GDP)

b
वस्तू आणि सेवांच्या किंमतींमध्ये सातत्याने होणारी सर्वसाधारण वाढ

A sustained, general increase in the price level of goods and services (Inflation)

c
आयात केलेल्या सर्व वस्तू आणि सेवांचे एकूण मूल्य

Total value of imports

d
निर्यात केलेल्या सर्व वस्तू आणि सेवांचे एकूण मूल्य

Total value of exports

प्रश्न #NaNपोलीस भरती2024आर्थिक नियोजन, पंचवार्षिक योजना व नीती आयोग (Planning, 12 FYPs & NITI Aayog)
प्रश्न पहा ➔
दुसऱ्या योजनेच्या काळात भिलाई येथे उभारलेल्या पोलादनिर्मिती प्रकल्पास खालीलपैकी कोणत्या देशाचे सहाय्य लाभले होते ?
Which country assisted the steel plant set up at Bhilai during the Second Five Year Plan?
a
अमेरीका
America
b
ब्रिटन
Britain
c
सोव्हिएत युनियन
Soviet Union
d
जर्मनी
Germany
प्रश्न #NaNपोलीस भरती2024बँकिंग प्रणाली, मौद्रिक धोरण व वित्तीय बाजार (Banking, Monetary Policy & Markets)
प्रश्न पहा ➔
शेती व ग्रामीण विकासाची राष्ट्रीय बँक (नाबार्ड) ची स्थापा केव्हा झाली ?
When was the National Bank for Agriculture and Rural Development (NABARD) established?
a
12 जुलै 1979
12 July 1979
b
12 जुलै 1980
12 July 1980
c
12 जुलै 1981
12 July 1981
d
12 जुलै 1982
12 July 1982
प्रश्न #NaNपोलीस भरती2019सार्वजनिक वित्त, कररचना, अर्थसंकल्प व GST (Public Finance & GST)
प्रश्न पहा ➔
“GST” हा खालीलपैकी कोणता कर आहे?
a
कृषी उत्पन्न
b
उत्पन्न
c
वस्तु व सेवा
d
गुंतवणुक उत्पन्न
प्रश्न #NaNपोलीस भरती2017परकीय व्यापार, व्यवहार तोल व आंतरराष्ट्रीय आर्थिक संस्था (Foreign Trade & BoP)
प्रश्न पहा ➔
जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे?
a
टोकियो
b
न्युयार्क
c
लंडन
d
वॉशिंग्टन
प्रश्न #NaNपोलीस भरती2017आर्थिक नियोजन, पंचवार्षिक योजना व नीती आयोग (Planning, 12 FYPs & NITI Aayog)
प्रश्न पहा ➔
GST या कर प्रणालीचे नाव काय?
a
GOODS & SALES TAX
b
GENERAL SERVICES
c
GOODS &SERVICES TAX
d
GENERAL SAVING TAX
प्रश्न #NaNपोलीस भरती2024बँकिंग प्रणाली, मौद्रिक धोरण व वित्तीय बाजार (Banking, Monetary Policy & Markets)
प्रश्न पहा ➔
रिझर्व बँक ऑफ इंडियाचा विद्यमान गर्व्हनर यांचे नाव काय?
Who is the current Governor of the Reserve Bank of India?
a
रघुराम राजन
Raghuram Rajan
b
शक्तीकांत दास
Shaktikanta Das
c
दिनेशकुमार खारा
Dinesh Kumar Khara
d
सुरेंद्र पटेल
Surendra Patel
प्रश्न #NaNपोलीस भरती2017बँकिंग प्रणाली, मौद्रिक धोरण व वित्तीय बाजार (Banking, Monetary Policy & Markets)
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी RBI चे कोणते कर्तव्य नसते?
a
चलनी नोटांची निर्मिती करणे
b
सरकार ची बँक म्हणून कार्ये
c
पत पैशाचे नियंत्रण करणे
d
देशाचे आर्थिक अंदाजपत्रक तयार करणे
प्रश्न #NaNपोलीस भरती2019बँकिंग प्रणाली, मौद्रिक धोरण व वित्तीय बाजार (Banking, Monetary Policy & Markets)
प्रश्न पहा ➔
देशाचे विविध धोरण कोण तयार करते ?
a
वित्तीय आयोग
b
वित्तीय मंत्रालय
c
नीती आयोग
d
आरबीआय RBI
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.