MPSC Group B / Rajyaseva भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) प्रश्नसंच (Previous Year Questions)
MPSC Group B / Rajyaseva परीक्षेतील भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) विषयाचे सर्व मागील वर्षांचे प्रश्न (PYQs), सविस्तर उत्तरे व स्पष्टीकरणासह मोफत वाचा व सोडवा.
📊 उपलब्ध प्रश्न: 85•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026राष्ट्रीय उत्पन्न, आर्थिक वृद्धी व विकास (National Income, Economic Growth & Development)
भारतीय अर्थव्यवस्थेतील, 2004-05 नंतर दिसून येणारा मोठा बदल म्हणजे भारतीय शेतीतील कमी होत जाणारी शेतमजुरांची संख्या. याला कोणत्या प्रकारचा बदल म्हणता येईल ?
In Indian Economy, after 2004-05, number of workers in Indian agriculture are declining. What type of change it is ?
a
रोजगार क्षमतेतील बदल
Change in the employability
b
उत्पन्नातील बदल
Change in income
c
संरचनात्मक बदल
Structural change
d
पायाभूत सुविधांमधील बदल
Change in the infrastructure
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025सार्वजनिक वित्त, कररचना, अर्थसंकल्प व GST (Public Finance & GST)
पुढील विधाने विचारात घ्या. (a) अटल इनोव्हेशन मिशन (AIM) हा केंद्र शासनाचा पुढाकार आहे. (b) AIM ही नवनिर्माण आणि उद्योजकता परिसंस्था उभारण्यास कारणीभूत आहे.
Consider these statements: (a) The Atal Innovation Mission (AIM) is an initiative of the Central government. (b) AIM is instrumental in establishing ecosystem of innovation and entrepreneurship.
a
(a) फक्त बरोबर आहे.
(a) only is correct.
b
(b) फक्त बरोबर आहे.
(b) only is correct.
c
(a) आणि (b) दोन्ही बरोबर आहेत.
Both (a) and (b) are correct.
d
(a) आणि (b) दोन्ही चूक आहेत.
Both (a) and (b) are incorrect.
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024बँकिंग प्रणाली, मौद्रिक धोरण व वित्तीय बाजार (Banking, Monetary Policy & Markets)
खालीलपैकी कोणते विधान औद्योगिक कामगारांसाठीच्या ग्राहक किंमत निर्देशांकाबद्दल खरे आहे? अ. हे भारतातील सर्व कामगारांना लागू होते, मग त्यांचे कार्यक्षेत्र कोणतेही असो. ब. केवळ किमान वेतन निश्चित करण्यासाठी हे वापरले जाते. क. हे वस्तु आणि सेवांच्या एका निश्चित बास्केटवर आधारित आहे जे कधीही बदलत नाही. ड. औद्योगिक कामगारांना वाजवी वेतन मिळून त्यांचे जीवनमान चांगले राखण्यास हे मदत करते.
Which of the following statements is true about the Consumer Price Index for Industrial Workers (CPI-IW)? a. It applies to all workers in India, regardless of their sector. b. It is solely used to determine the minimum wage. c. It is based on fixed basket of goods and services which never changes. d. It helps to ensure that industrial workers receive fair wages and maintain a decent standard of living.
a
फक्त अ
Only a
b
फक्त क
Only c
c
फक्त ड
Only d
d
अ आणि ब दोन्ही
Both a and b
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026बँकिंग प्रणाली, मौद्रिक धोरण व वित्तीय बाजार (Banking, Monetary Policy & Markets)
मौद्रिक धोरणाच्या संख्यात्मक साधनांची त्याच्या संबंधित उद्दिष्टांशी जुळणी करा. संख्यात्मक साधने - उद्दिष्ट्ये अ. बँकदर - i. RBI कडे ठराविक किमान रक्कम राखीव ठेवणे ब. रोख राखीव गुणोत्तर - ii. RBI द्वारे पात्र रोख्यांची खरेदी-विक्री क. वैधानिक रोखता प्रमाण - iii. पुनर्वटन दर ड. खुल्या बाजारातील उलाढाल - iv. RBI कडे रोख, सोने आणि रोख्यांच्या स्वरूपात तरल मालमत्ता ठेवणे
Match the quantitative measures of monetary policy with its corresponding objectives. Quantitative measures - Objectives a. Bank rate - i. Maintaining certain minimum reserves with RBI b. Cash reserve ratio - ii. Buying and selling eligible securities by RBI c. Statutory liquidity ratio - iii. Rediscount rate d. Open market operation - iv. Maintaining liquid assets in the form of cash, gold and securities with RBI
a
ii, iv, iii, i
ii, iv, iii, i
b
iii, i, iv, ii
iii, i, iv, ii
c
iii, iv, i, ii
iii, iv, i, ii
d
i, iii, ii, iv
i, iii, ii, iv
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025राष्ट्रीय उत्पन्न, आर्थिक वृद्धी व विकास (National Income, Economic Growth & Development)
भारतीय आर्थिक सर्वेक्षण / पाहणी अहवाल 2022-23 अनुसार 'मेक इन इंडिया 2.0' अंतर्गत खालीलपैकी कोणत्या उप-क्षेत्रांचा समावेश आहे? (a) पोलाद (b) व्यायामशाळा उपकरणे (c) खेळणी (d) मत्स्यपालन
According to Economic Survey of India 2022-23, which of the following are sub-sectors included under Make in India 2.0? (a) Steel (b) Gym-equipment (c) Toys (d) Fisheries
a
केवळ (a) आणि (b)
Only (a) and (b)
b
केवळ (b) आणि (c)
Only (b) and (c)
c
केवळ (a), (b) आणि (c)
Only (a), (b) and (c)
d
वरीलपैकी सर्व
All of the above
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024बँकिंग प्रणाली, मौद्रिक धोरण व वित्तीय बाजार (Banking, Monetary Policy & Markets)
भारतात राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करतांना कोणत्या मर्यादा/अडचणी निर्माण होतात ? अ. उत्पन्न वाटणीच्या आकडेवारीचा अभाव. ब. न नोंदवलेले बेकायदेशीर उत्पन्न. क. मौद्रिक क्षेत्राचे उत्पादन. ड. लहान उत्पादकांच्या उत्पन्नाविषयी सांख्यिकी उपलब्ध नसणे.
Which limitations/difficulties arise in National Income estimation in India ? a. Absence of data on income distribution. b. Unreported illegal income. c. The output of monetised sector. d. Non availability of data about income of small producers.
a
अ फक्त
a only
b
ब आणि क
b and c
c
अ, ब आणि ड
a, b and d
d
वरील सर्व
All of the above
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025राष्ट्रीय उत्पन्न, आर्थिक वृद्धी व विकास (National Income, Economic Growth & Development)
खालील विधानांपैकी कोणते बरोबर आहे? अ. भारतीय हस्तोद्योग विकास महामंडळाची स्थापना 1958 साली करण्यात आली. ब. ‘पीएम विश्वकर्मा कौशल सन्मान’ योजना ही केंद्रशासन पुरस्कृत योजना आहे.
Which of the following statements are correct? a. Indian Handicrafts Development Corporation was established in the year 1958. b. 'PM Vishwakarma Kaushal Samman' Scheme is Central Government sponsored scheme.
a
अ बरोबर आहे
a is correct
b
ब बरोबर आहे
b is correct
c
अ आणि ब बरोबर आहेत
a and b are correct
d
वरीलपैकी कोणतेही नाही
None of the above
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026दारिद्र्य, बेरोजगारी व मानवी विकास (Poverty, Unemployment & Human Development)
डॉ. एस. महेंद्र देव आणि सी. रवी यांनी दारिद्र्यरेषेखालील लोकसंख्येची गणना ___________ या खर्चाच्या आधारे करण्याचा प्रयत्न केला आहे. अ. कपडे ब. आरोग्य क. ऊर्जा उपभोग ड. शिक्षण
Dr. S. Mahendra Dev and C. Ravi have attempted to calculate population below poverty line on the basis of expenditure on ___________. a. Clothing b. Health c. Energy consumption d. Education
a
अ, ब आणि क
a, b and c
b
ब, क आणि ड
b, c and d
c
ब आणि ड
b and d
d
अ आणि क
a and c
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025बँकिंग प्रणाली, मौद्रिक धोरण व वित्तीय बाजार (Banking, Monetary Policy & Markets)
योग्य जोड्या जुळवा. (a) बँकिंग नियंत्रण कायदा (b) बँक राष्ट्रीयीकरण (c) 31 मार्च 2025 रोजी भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील बँका (d) शाखा विस्तार (i) सामाजिक उद्देश (ii) बारा (12) (iii) मध्यवर्ती बँकेचे नियमनाचे अधिकार (iv) ठेवींचे अधिक संकलन
Match the following. (a) Banking Regulation Act - (i) Social purpose (b) Bank nationalization - (ii) Twelve (c) Banks in public sector in India as on 31 March 2025 - (iii) Regulating powers of central bank (d) Branch expansion - (iv) More deposit mobilisation
a
(a)-(i), (b)-(ii), (c)-(iii), (d)-(iv)
(a)-(i), (b)-(ii), (c)-(iii), (d)-(iv)
b
(a)-(iv), (b)-(ii), (c)-(i), (d)-(iii)
(a)-(iv), (b)-(ii), (c)-(i), (d)-(iii)
c
(a)-(iii), (b)-(i), (c)-(ii), (d)-(iv)
(a)-(iii), (b)-(i), (c)-(ii), (d)-(iv)
d
(a)-(ii), (b)-(iv), (c)-(iii), (d)-(i)
(a)-(ii), (b)-(iv), (c)-(iii), (d)-(i)
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024परकीय व्यापार, व्यवहार तोल व आंतरराष्ट्रीय आर्थिक संस्था (Foreign Trade & BoP)
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) च्या २०२४ मध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार जगातील सर्वोच्च पांच सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था/सर्वात श्रीमंत देशांचा योग्य क्रम लावा.
State the correct order of the top five largest economies/richest countries in the world as per the International Monetary Fund (IMF) data published in 2024.
a
चीन, अमेरिका, जर्मनी, भारत आणि जपान
China, USA, Germany, India and Japan
b
अमेरिका, भारत, चीन, जपान आणि जर्मनी
USA, India, China, Japan and Germany
c
जर्मनी, अमेरिका, भारत, चीन आणि जपान
Germany, USA, India, China and Japan
d
अमेरिका, चीन, जर्मनी, जपान आणि भारत
USA, China, Germany, Japan and India
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026सार्वजनिक वित्त, कररचना, अर्थसंकल्प व GST (Public Finance & GST)
अर्थसंकल्पातील विकासोत्तर खर्चामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होतो ? a. पेन्शन b. व्याजाची परतफेड c. शिक्षण d. प्रशासकीय सेवा योग्य पर्याय निवडा :
Which of the following includes non-development expenditure in budget ? a. Pension b. Interest payment c. Education d. Administrative services Choose the correct option :
a
a, b आणि c
a, b and c
b
a, b आणि d
a, b and d
c
c, b आणि d
c, b and d
d
वरील सर्व
All of the above
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025राष्ट्रीय उत्पन्न, आर्थिक वृद्धी व विकास (National Income, Economic Growth & Development)
खालील विधाने विचारात घ्या: (a) 2021-22 मध्ये भारताचे अन्नधान्य उत्पादन 315.7 दशलक्ष टन विक्रमी पातळीवर पोहोचले. (b) भारताची ज्वारी वगळता तृणधान्याची उत्पादकता इथिओपियापेक्षा जास्त होती. वरीलपैकी कोणते/ती विधाने योग्य आहेत?
Consider the following statements: (a) India's Foodgrains production touched a record 315.7 million tonnes in 2021-22. (b) India's productivity of millets excluding jowar was higher than Ethiopia. Which of the statement/s given above is/are correct?
a
दोन्ही (a) आणि (b) योग्य आहेत.
Both (a) and (b) are correct.
b
केवळ (b) योग्य आहे.
Only (b) is correct.
c
केवळ (a) योग्य आहे.
Only (a) is correct.
d
वरीलपैकी कोणतेही योग्य नाही.
None of the above are correct.
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024बँकिंग प्रणाली, मौद्रिक धोरण व वित्तीय बाजार (Banking, Monetary Policy & Markets)
खालील विधाने विचारात घ्या. अ. राष्ट्रीय उत्पन्न ही एक साठा संकल्पना आहे. ब. स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातून घसारा वजा केल्यास जी राष्ट्रीय उत्पन्नाची रक्कम मिळते तिला निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात. क. राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करताना वस्तु व सेवांच्या उत्पादनाचे दुहेरी मोजमाप टाळले जाते. वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
Consider the following statements. a. National income is a stock concept. b. The amount of national income after deducting depreciation from gross national income is called net national income. c. Double measurement of output of goods and services is avoided while measuring national income. Which of the above statement(s) is/are correct ?
a
फक्त अ आणि क
Only a and c
b
फक्त अ आणि ब
Only a and b
c
फक्त ब आणि क
Only b and c
d
वरीलपैकी सर्व
All of the above
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025सार्वजनिक वित्त, कररचना, अर्थसंकल्प व GST (Public Finance & GST)
Match the column. A (Article No.) - B (Provision) (a) 112 - (i) Annual Financial statement (b) 151 - (ii) Audit Reports (c) 267 - (iii) Contingency fund (d) 280 - (iv) Finance Commission
a
(a)-(iv), (b)-(iii), (c)-(ii), (d)-(i)
(a)-(iv), (b)-(iii), (c)-(ii), (d)-(i)
b
(a)-(i), (b)-(ii), (c)-(iii), (d)-(iv)
(a)-(i), (b)-(ii), (c)-(iii), (d)-(iv)
c
(a)-(i), (b)-(ii), (c)-(iv), (d)-(iii)
(a)-(i), (b)-(ii), (c)-(iv), (d)-(iii)
d
(a)-(iv), (b)-(iii), (c)-(i), (d)-(ii)
(a)-(iv), (b)-(iii), (c)-(i), (d)-(ii)
🎯
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.