परकीय व्यापार, व्यवहार तोल व आंतरराष्ट्रीय आर्थिक संस्था (Foreign Trade & BoP) प्रश्न उत्तरे - भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) (MPSC Group B / Rajyaseva)

परकीय व्यापार, व्यवहार तोल व आंतरराष्ट्रीय आर्थिक संस्था (Foreign Trade & BoP) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC Group B / Rajyaseva साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 7•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 7 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024परकीय व्यापार, व्यवहार तोल व आंतरराष्ट्रीय आर्थिक संस्था (Foreign Trade & BoP)
प्रश्न पहा ➔

खालील विधानांपैकी कोणते बरोबर आहे?
अ. भारतीय हस्तोद्योग विकास महामंडळाची स्थापना 1958 साली करण्यात आली.
ब. ‘पीएम विश्वकर्मा कौशल सन्मान’ योजना ही केंद्रशासन पुरस्कृत योजना आहे.

Which of the following statements are correct?
a. Indian Handicrafts Development Corporation was established in the year 1958.
b. 'PM Vishwakarma Kaushal Samman' Scheme is Central Government sponsored scheme.

a
अ बरोबर आहे
a is correct
b
ब बरोबर आहे
b is correct
c
अ आणि ब बरोबर आहेत
a and b are correct
d
वरीलपैकी कोणतेही नाही
None of the above
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024परकीय व्यापार, व्यवहार तोल व आंतरराष्ट्रीय आर्थिक संस्था (Foreign Trade & BoP)
प्रश्न पहा ➔
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) च्या २०२४ मध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार जगातील सर्वोच्च पांच सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था/सर्वात श्रीमंत देशांचा योग्य क्रम लावा.
State the correct order of the top five largest economies/richest countries in the world as per the International Monetary Fund (IMF) data published in 2024.
a
चीन, अमेरिका, जर्मनी, भारत आणि जपान
China, USA, Germany, India and Japan
b
अमेरिका, भारत, चीन, जपान आणि जर्मनी
USA, India, China, Japan and Germany
c
जर्मनी, अमेरिका, भारत, चीन आणि जपान
Germany, USA, India, China and Japan
d
अमेरिका, चीन, जर्मनी, जपान आणि भारत
USA, China, Germany, Japan and India
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024परकीय व्यापार, व्यवहार तोल व आंतरराष्ट्रीय आर्थिक संस्था (Foreign Trade & BoP)
प्रश्न पहा ➔
भारतीय रहिवाशांसाठी खालीलपैकी कोणते परवानगी असलेले विदेशी चलन व्यवहार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पार पाडण्यासाठीचे अधिकृत व्यासपीठ नाही ?
Which of the following is not an authorised platform for residents in India to execute permitted forex transactions electronically?
a
एक मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज
A recognised stock exchange
b
भारतीय रिझर्व्ह बँक द्वारे अधिकृत व्यासपीठ
A platform authorised by the Reserve Bank of India (RBI)
c
फॉरेक्स ट्रेडिंग सेवा देणारे कोणतेही ऑनलाइन व्यासपीठ
Any online platform offering forex trading services
d
परकीय चलनात व्यवहार करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने प्राधिकृत केलेली बँक
A bank authorised by the RBI to deal in foreign exchange
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026परकीय व्यापार, व्यवहार तोल व आंतरराष्ट्रीय आर्थिक संस्था (Foreign Trade & BoP)
प्रश्न पहा ➔
सरकारी बँक या नात्याने भारतीय रिझर्व बँक विविध कामे पार पाडते. खालीलपैकी कोणत्या कामाचा त्यात समावेश होत नाही ?
Reserve Bank of India performs many functions but which of the following is not among them ?
a
चलनधोरण अंमलबजावणी
Implementing monetary policy
b
बँकींग क्षेत्र नियमन
Regulation of banking
c
शेअर बाजार नियमन
Regulation of share market
d
अर्थविषयक बाबीवर शासनास सल्ला देणे
To advise government on economic issues
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026परकीय व्यापार, व्यवहार तोल व आंतरराष्ट्रीय आर्थिक संस्था (Foreign Trade & BoP)
प्रश्न पहा ➔
पहिली आणि चौथी पंचवार्षिक योजना यांचा कालावधी अनुक्रमे __ व __ आहे.
The periods of the First and Fourth Five Year Plans are __ and __ respectively.
a
1951-56, 1961-66
1951-56, 1961-66
b
1951-56, 1969-74
1951-56, 1969-74
c
1951-56, 1967-72
1951-56, 1967-72
d
1951-56, 1974-79
1951-56, 1974-79
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025परकीय व्यापार, व्यवहार तोल व आंतरराष्ट्रीय आर्थिक संस्था (Foreign Trade & BoP)
प्रश्न पहा ➔
"विकसनशील जगामधील जवळजवळ 40% लोकसंख्येला 1950 आणि 1960 च्या दशकांमध्ये झालेल्या आर्थिक वृद्धीचा लाभ झालेला नाही." हे विधान कोणाचे आहे ?
"About 40% of the population of the developing world did not benefit from economic growth during the 1950's and 1960's." Who made this statement ?
a
रॉबर्ट मॅकनामारा
Robert McNamara
b
रॉबर्ट क्लोवर
Robert Clover
c
चार्लस् किंडलबर्जर
Charles Kindleberger
d
जिन ड्रेज
Jean Dreze
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026परकीय व्यापार, व्यवहार तोल व आंतरराष्ट्रीय आर्थिक संस्था (Foreign Trade & BoP)
प्रश्न पहा ➔

खालीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहेत ?
(a) जागतिक बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक अहवाल जागतिक बँकेद्वारे प्रकाशित केला जातो.
(b) 2025 चा अहवाल दारिद्र्य आणि हवामान बदल यांमधील संबंधावर केंद्रित आहे.
(c) 2025 च्या अहवालात चार प्रमुख हवामान संबंधित धोके अतितापमान (High heat), दुष्काळ (drought), पूर (flood) आणि वायुप्रदूषण (Air pollution) यांचा अभ्यास करण्यात आला आहे.
(d) या अहवालानुसार दक्षिण आशियामधील दारिद्र्य मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

Which of the following statement/s are correct?
(a) The Global Multidimensional poverty index report is released by World Bank.
(b) The 2025 report is focused on the relationship between poverty & climate change.
(c) The 2025 report examines four key climate hazards: high heat, drought, flood & air pollution.
(d) The report states that poverty in South Asia has greatly increased.

a
(a), (b), (c) आणि (d)
(a), (b), (c) and (d)
b
(a), (b) आणि (c)
(a), (b) and (c)
c
(b), (c) आणि (d)
(b), (c) and (d)
d
(b) आणि (c)
(b) and (c)
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.