बँकिंग प्रणाली, मौद्रिक धोरण व वित्तीय बाजार (Banking, Monetary Policy & Markets) प्रश्न उत्तरे - भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) (MPSC Group B / Rajyaseva)
बँकिंग प्रणाली, मौद्रिक धोरण व वित्तीय बाजार (Banking, Monetary Policy & Markets) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC Group B / Rajyaseva साठी उपयुक्त.
खालीलपैकी कोणते विधान औद्योगिक कामगारांसाठीच्या ग्राहक किंमत निर्देशांकाबद्दल खरे आहे?
अ. हे भारतातील सर्व कामगारांना लागू होते, मग त्यांचे कार्यक्षेत्र कोणतेही असो.
ब. केवळ किमान वेतन निश्चित करण्यासाठी हे वापरले जाते.
क. हे वस्तु आणि सेवांच्या एका निश्चित बास्केटवर आधारित आहे जे कधीही बदलत नाही.
ड. औद्योगिक कामगारांना वाजवी वेतन मिळून त्यांचे जीवनमान चांगले राखण्यास हे मदत करते.
Which of the following statements is true about the Consumer Price Index for Industrial Workers (CPI-IW)?
a. It applies to all workers in India, regardless of their sector.
b. It is solely used to determine the minimum wage.
c. It is based on fixed basket of goods and services which never changes.
d. It helps to ensure that industrial workers receive fair wages and maintain a decent standard of living.
मौद्रिक धोरणाच्या संख्यात्मक साधनांची त्याच्या संबंधित उद्दिष्टांशी जुळणी करा.
संख्यात्मक साधने - उद्दिष्ट्ये
अ. बँकदर - i. RBI कडे ठराविक किमान रक्कम राखीव ठेवणे
ब. रोख राखीव गुणोत्तर - ii. RBI द्वारे पात्र रोख्यांची खरेदी-विक्री
क. वैधानिक रोखता प्रमाण - iii. पुनर्वटन दर
ड. खुल्या बाजारातील उलाढाल - iv. RBI कडे रोख, सोने आणि रोख्यांच्या स्वरूपात तरल मालमत्ता ठेवणे
Match the quantitative measures of monetary policy with its corresponding objectives.
Quantitative measures - Objectives
a. Bank rate - i. Maintaining certain minimum reserves with RBI
b. Cash reserve ratio - ii. Buying and selling eligible securities by RBI
c. Statutory liquidity ratio - iii. Rediscount rate
d. Open market operation - iv. Maintaining liquid assets in the form of cash, gold and securities with RBI
योग्य जोड्या जुळवा.
(a) बँकिंग नियंत्रण कायदा
(b) बँक राष्ट्रीयीकरण
(c) 31 मार्च 2025 रोजी भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील बँका
(d) शाखा विस्तार
(i) सामाजिक उद्देश
(ii) बारा (12)
(iii) मध्यवर्ती बँकेचे नियमनाचे अधिकार
(iv) ठेवींचे अधिक संकलन
Match the following.
(a) Banking Regulation Act - (i) Social purpose
(b) Bank nationalization - (ii) Twelve
(c) Banks in public sector in India as on 31 March 2025 - (iii) Regulating powers of central bank
(d) Branch expansion - (iv) More deposit mobilisation
खालीलपैकी कोणती भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरणाची संख्यात्मक साधने आहेत?
(a) विशिष्ट प्रकारच्या अग्रिमांवर भेदभावपूर्ण व्याज आकारले जाते.
(b) रेपो दर
(c) पत अधिकृतता योजना
(d) खुल्या बाजारातील खरेदी-विक्री
Which of the following are quantitative weapons of Monetary Policy of the RBI?
(a) Discriminatory rate of interest charged on certain types of advances.
(b) Repo rate
(c) Credit Authorisation scheme
(d) Open Market operations
भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संस्थेचे मुख्य उद्दिष्ट कोणते आहे ?
अ. कर्ज वाटप करणे.
ब. ग्रामीण औद्योगिकीकरणाला चालना देणे.
क. कृषी मालाचे सहकारीत्वांवर विपणन करण्यास प्रोत्साहन देणे.
ड. स्वस्त दरात कृषी उत्पादन विकणे.
Which is the main objective of National Agricultural Cooperative Marketing Federation of India (NAFED)?
a. Credit distribution.
b. To promote rural industrialization.
c. To promote cooperative marketing of agricultural produce.
d. To sell agricultural produce in cheaper cost.
खालील विधाने विचारात घ्या:
(a) भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) डिसेंबर 1997 मध्ये कृषि कर्जावरील उच्चस्तरीय समितीची स्थापना केली.
(b) श्री. आर.व्ही. गुप्ता हे कृषि कर्जविषयक उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष होते.
वरीलपैकी कोणते/ती विधाने योग्य आहेत?
Consider the following statements:
(a) The Reserve Bank of India (RBI) set up a high level committee on agricultural credit in December 1997.
(b) Mr. R.V. Gupta was Chairman of a high level committee on agricultural credit.
Which of the statement/s given above is/are correct?
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.