🎯 पोलीस भरती✕ 📚 भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy)📑 बँकिंग प्रणाली, मौद्रिक धोरण व वित्तीय बाजार (Banking, Monetary Policy & Markets)✕ ✕ सर्व फिल्टर्स रिसेट करा
बँकिंग प्रणाली, मौद्रिक धोरण व वित्तीय बाजार (Banking, Monetary Policy & Markets) प्रश्न उत्तरे - भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) (पोलीस भरती)
बँकिंग प्रणाली, मौद्रिक धोरण व वित्तीय बाजार (Banking, Monetary Policy & Markets) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. पोलीस भरती साठी उपयुक्त.
📊 उपलब्ध प्रश्न: 5•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 5 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNपोलीस भरती2026बँकिंग प्रणाली, मौद्रिक धोरण व वित्तीय बाजार (Banking, Monetary Policy & Markets)
प्रश्न पहा ➔अर्थशास्त्रानुसार 'महागाई' (फुलीव चलनवाढ / Inflation) या संज्ञेची अचूक व्याख्या कोणती आहे?
What is the accurate economic definition of 'Inflation' (महागाई)?
a
उत्पादित सर्व वस्तू आणि सेवांच्या एकूण मूल्यांची बेरीज
Total value of produced goods and services (GDP)
b
वस्तू आणि सेवांच्या किंमतींमध्ये सातत्याने होणारी सर्वसाधारण वाढ
A sustained, general increase in the price level of goods and services (Inflation)
c
आयात केलेल्या सर्व वस्तू आणि सेवांचे एकूण मूल्य
Total value of imports
d
निर्यात केलेल्या सर्व वस्तू आणि सेवांचे एकूण मूल्य
Total value of exports
प्रश्न #NaNपोलीस भरती2024बँकिंग प्रणाली, मौद्रिक धोरण व वित्तीय बाजार (Banking, Monetary Policy & Markets)
प्रश्न पहा ➔शेती व ग्रामीण विकासाची राष्ट्रीय बँक (नाबार्ड) ची स्थापा केव्हा झाली ?
When was the National Bank for Agriculture and Rural Development (NABARD) established?
a
12 जुलै 1979
12 July 1979
b
12 जुलै 1980
12 July 1980
c
12 जुलै 1981
12 July 1981
d
12 जुलै 1982
12 July 1982
प्रश्न #NaNपोलीस भरती2024बँकिंग प्रणाली, मौद्रिक धोरण व वित्तीय बाजार (Banking, Monetary Policy & Markets)
प्रश्न पहा ➔रिझर्व बँक ऑफ इंडियाचा विद्यमान गर्व्हनर यांचे नाव काय?
Who is the current Governor of the Reserve Bank of India?
a
रघुराम राजन
Raghuram Rajan
b
शक्तीकांत दास
Shaktikanta Das
c
दिनेशकुमार खारा
Dinesh Kumar Khara
d
सुरेंद्र पटेल
Surendra Patel
प्रश्न #NaNपोलीस भरती2017बँकिंग प्रणाली, मौद्रिक धोरण व वित्तीय बाजार (Banking, Monetary Policy & Markets)
प्रश्न पहा ➔खालीलपैकी RBI चे कोणते कर्तव्य नसते?
a
चलनी नोटांची निर्मिती करणे
b
सरकार ची बँक म्हणून कार्ये
c
पत पैशाचे नियंत्रण करणे
d
देशाचे आर्थिक अंदाजपत्रक तयार करणे
प्रश्न #NaNपोलीस भरती2019बँकिंग प्रणाली, मौद्रिक धोरण व वित्तीय बाजार (Banking, Monetary Policy & Markets)
प्रश्न पहा ➔देशाचे विविध धोरण कोण तयार करते ?
a
वित्तीय आयोग
b
वित्तीय मंत्रालय
c
नीती आयोग
d
आरबीआय RBI
🎯
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.