🎯 पोलीस भरती✕ 📚 महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) ✕ सर्व फिल्टर्स रिसेट करा

पोलीस भरती महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) प्रश्नसंच (Previous Year Questions)

पोलीस भरती परीक्षेतील महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) विषयाचे सर्व मागील वर्षांचे प्रश्न (PYQs), सविस्तर उत्तरे व स्पष्टीकरणासह मोफत वाचा व सोडवा.

📊 उपलब्ध प्रश्न: 192•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNपोलीस भरती2019महाराष्ट्रातील उद्योग, वाहतूक, दळणवळण, पर्यटन व सांस्कृतिक वारसा
प्रश्न पहा ➔
किशोरी अमोणकर या गायिका कोणत्या शास्त्रीय गायनाच्या घराण्याशी संबंधित आहे?
a
मध्य प्रदेश
b
जयपुर
c
लखनौ
d
पुणे
प्रश्न #NaNपोलीस भरती2017महाराष्ट्राचे हवामान, पर्जन्यमान व वनांचे प्रकार
प्रश्न पहा ➔
कोकणात कोणती वने आढळतात?
a
पानझडी
b
उष्णकटिबंधीय सदाहरित
c
काटेरी
d
मोसमी
प्रश्न #NaNपोलीस भरती2026भारताची प्राकृतिक रचना व जलप्रणाली
प्रश्न पहा ➔

खालीलपैकी कोणत्या शेजारील देशाशी भारत देशाची भूसीमा (Land Border) सर्वात जास्त लांबीची आहे?

With which neighbouring country does India share its longest international land border?

a
बांगलादेश

Bangladesh (4,096.7 km - Longest)

b
पाकिस्तान

Pakistan

c
नेपाळ

Nepal

d
म्यानमार

Myanmar

प्रश्न #NaNपोलीस भरती2019महाराष्ट्राची जलप्रणाली, नद्या, धरणे व संगम
प्रश्न पहा ➔
राधानगरी धरण……............ नदीवर बांधण्यात आले आहे?
a
पूर्णा
b
भिमा
c
भोगावती
d
निरा
प्रश्न #NaNपोलीस भरती2017भारताची प्राकृतिक रचना व जलप्रणाली
प्रश्न पहा ➔
नथुला खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?
a
हिमाचल प्रदेश
b
सिक्कीम
c
जम्मू काश्मीर
d
अरुणाचल प्रदेश
प्रश्न #NaNपोलीस भरती2017जनगणना २०११: महाराष्ट्र व भारत तुलनात्मक सांख्यिकी व विश्लेषण
प्रश्न पहा ➔
सन २०११ च्या जनगणनेच्या आधारे भारताची लोकसंख्या सुमारे ________ होती.
a
१०१ कोटी
b
१५१ कोटी
c
१२१ कोटी
d
201 कोटी
प्रश्न #NaNपोलीस भरती2017महाराष्ट्राची जलप्रणाली, नद्या, धरणे व संगम
प्रश्न पहा ➔
उजनी धरण कोणत्या नदीवर आहे?
a
निरा
b
मुळा
c
मुठा
d
यापैकी नाही
प्रश्न #NaNपोलीस भरती2024महाराष्ट्रातील उद्योग, वाहतूक, दळणवळण, पर्यटन व सांस्कृतिक वारसा
प्रश्न पहा ➔
नजीकच्या काळात महर्षी वाल्मीकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन कोणत्या शहरात झाले.
In which city was the Maharishi Valmiki International Airport inaugurated recently?
a
वाराणसी
Varanasi
b
हरीद्वार
Haridwar
c
पटना
Patna
d
अयोध्या
Ayodhya
प्रश्न #NaNपोलीस भरती2017भारताची प्राकृतिक रचना व जलप्रणाली
प्रश्न पहा ➔
एकत्रित आलेल्या ______ या दोन प्रवाहानाच पुढे गंगा नदी असे संबोधले जाते.
a
भागीरथी व अलकनंदा
b
भागीरथी व गंडक
c
अलकनंदा व महानंदा
d
पिंडार व अलकनंदा
प्रश्न #NaNपोलीस भरती2017महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना
प्रश्न पहा ➔
सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे आहेत?
a
३४
b
३६
c
३७
d
३५
प्रश्न #NaNपोलीस भरती2019महाराष्ट्राची जलप्रणाली, नद्या, धरणे व संगम
प्रश्न पहा ➔
”ध्वनिचा अभ्यास” याचा शास्त्रीय नाव काय असतो?
a
एन्हामॉलॉजी
b
अॅस्ट्रॉनॉमी
c
अॅकॉस्टीक्स
d
ऑर्नीथॉलॉजी
प्रश्न #NaNपोलीस भरती2026महाराष्ट्राची प्राकृतिक रचना: कोकण, सह्याद्री व पठार
प्रश्न पहा ➔

महाराष्ट्रातील काळ्या रेगुर मृदेला (कापसाची मृदा) काळा रंग प्रामुख्याने कोणत्या घटकद्रव्यामुळे प्राप्त होतो?

The black color of Maharashtra's regur (black cotton) soil is primarily attributed to the presence of which compound?

a
मॅग्नेशियम

Magnesium

b
नायट्रोजन

Nitrogen

c
लोह व ॲल्युमिनियम

Iron and Aluminium

d
टिटॅनिफेरस मॅग्नेटाईट

Titaniferous Magnetite

प्रश्न #NaNपोलीस भरती2019महाराष्ट्राची जलप्रणाली, नद्या, धरणे व संगम
प्रश्न पहा ➔
चंबळ नदीच्या काठावर कुठले शहर आहे?
a
आग्रा
b
फिरोजपुर
c
कोटा
d
जबलपुर
प्रश्न #NaNपोलीस भरती2019जगाचा प्राकृतिक भूगोल, वातावरण, वारे व भूरूपशास्त्र
प्रश्न पहा ➔
भारतात मुख्यत्वे जून ते सप्टेंबर या काळात पाऊस पडतो. हा पाऊस खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या वाऱ्यांपासून पडतो ?
a
मोसमी वारे
b
खारे वारे
c
व्यापारी वारे
d
मतलई वारे
प्रश्न #NaNपोलीस भरती2017महाराष्ट्रातील शेती, पिके, फलोत्पादन (GI Tags) व ऊर्जा संसाधने
प्रश्न पहा ➔
कोणता औष्णिक विद्युत प्रकल्प नागपूर जिल्ह्यात नाही ?
a
कापरखेडा
b
पारस
c
मौदा
d
कोराडी
प्रश्न #NaNपोलीस भरती2026जगाचा प्राकृतिक भूगोल, वातावरण, वारे व भूरूपशास्त्र
प्रश्न पहा ➔

अंटार्क्टिका खंडावर भारताने स्थापन केलेले कायमस्वरूपी संशोधन केंद्र खालीलपैकी कोणते आहे?

Which of the following is an Indian permanent research station established in Antarctica?

a
आर्यभट्ट

Aryabhata

b
रोहिणी

Rohini

c
इंदिरा पॉईंट

Indira Point

d
मैत्री

Maitri

प्रश्न #NaNपोलीस भरती2019जनगणना २०११: महाराष्ट्र व भारत तुलनात्मक सांख्यिकी व विश्लेषण
प्रश्न पहा ➔
Silver Revolution कुठल्या कृषी उत्पादनावर आधारित आहे?
a
कापड उत्पादन वृध्दी
b
दुग्धोत्पादन वृध्दी
c
अंडी उत्पादन वृध्दी
d
मांसोत्पादन वृध्दी
प्रश्न #NaNपोलीस भरती2017भारताची शेती, प्रमुख पिके व कृषी प्रदेश
प्रश्न पहा ➔
दुधाची भुकटी बनविणारा ‘आणंद’ हा दुग्ध प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
a
राजस्थान
b
महाराष्ट्र
c
मध्य प्रदेश
d
गुजरात
प्रश्न #NaNपोलीस भरती2017महाराष्ट्रातील उद्योग, वाहतूक, दळणवळण, पर्यटन व सांस्कृतिक वारसा
प्रश्न पहा ➔
विदर्भातील थंड हवेचे ठिकाण कोणते?
a
कारखंडा
b
तुमसर
c
चिखलदरा
d
कोंढाळी
प्रश्न #NaNपोलीस भरती2026महाराष्ट्राची जलप्रणाली, नद्या, धरणे व संगम
प्रश्न पहा ➔

महाराष्ट्रातील धबधबा व त्याचा संबंधित जिल्हा याबाबत खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे?

Which of the following pairs of waterfall and its corresponding district in Maharashtra is incorrect?

a
सहस्रकुंड धबधबा - नांदेड

Sahastrakund Waterfall - Nanded

b
दरेकसा धबधबा - गोंदिया

Darekasa Waterfall - Gondia

c
मार्लेश्वर धबधबा - रायगड

Marleshwar Waterfall - Raigad

d
व्याघ्रेश्वर धबधबा - सिंधुदुर्ग

Vyaghreshwar Waterfall - Sindhudurg

🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.