महासराव
महासराव™
⚡MPSC गट-क / तलाठी भरती मोफत सराव चाचण्या

MPSC गट-क / तलाठी भरती मोफत मॉक टेस्ट्स - सराव पेपर्स

MPSC गट-क / तलाठी भरती परीक्षेच्या नवीन व सुधारित पॅटर्ननुसार विषयानुसार व घटकनिहाय मोफत सराव चाचण्या सोडवा. तात्काळ निकाल, सविस्तर स्पष्टीकरण आणि ऑल महाराष्ट्र रँकिंग तपासा.

⚡8 मोफत चाचण्या उपलब्ध✓१००% मोफत सराव📊तात्काळ निकाल व विश्लेषण📱मोबाईल व कॉम्प्युटरवर उपलब्ध
MPSC गट-क / तलाठी भरती मोफत सराव पेपर्स 8 चाचण्या
🔍
✓ मोफत NEW 🌐 मराठी

MPSC Group - C / तलाठी भरती पूर्व सराव टेस्ट 08

25 प्रश्न | 20 मिनिटे | 25 गुण
✓ मोफत 🌐 मराठी

तलाठी भरती व MPSC Group - C पूर्व सराव टेस्ट 07

25 प्रश्न | 15 मिनिटे | 25 गुण
✓ मोफत 🌐 मराठी

तलाठी भरती व MPSC Group - C पूर्व सराव टेस्ट 06

25 प्रश्न | 15 मिनिटे | 25 गुण
✓ मोफत 🌐 मराठी

तलाठी भरती व MPSC Group - C पूर्व सराव टेस्ट 05

15 प्रश्न | 10 मिनिटे | 15 गुण
✓ मोफत 🌐 मराठी

तलाठी भरती व MPSC Group - C पूर्व सराव टेस्ट 04

25 प्रश्न | 15 मिनिटे | 25 गुण
✓ मोफत 🌐 मराठी

तलाठी भरती व MPSC Group - C पूर्व सराव टेस्ट 03

25 प्रश्न | 15 मिनिटे | 25 गुण
✓ मोफत 🌐 मराठी

तलाठी भरती व MPSC Group - C पूर्व सराव टेस्ट 02

25 प्रश्न | 30 मिनिटे | 25 गुण
✓ मोफत 🌐 मराठी

तलाठी भरती MPSC Group - C Test 01

25 प्रश्न | 30 मिनिटे | 25 गुण

💡MPSC गट-क / तलाठी भरती परीक्षेसाठी मोफत चाचण्यांचे महत्त्व

स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी नियमित सराव हा अत्यंत आवश्यक घटक आहे. महासराव वरील या मोफत सराव चाचण्यांमध्ये मागील वर्षांच्या प्रश्नांचा (PYQ) समावेश असून, परीक्षेतील वेळेचे अचूक नियोजन करण्यासाठी या चाचण्या अत्यंत उपयुक्त ठरतात.

  • घटकनिहाय अचूक विश्लेषण आणि आपल्या कमकुवत विषयांची माहिती.
  • महाराष्ट्रभरातील हजारो विद्यार्थ्यांसोबत तुलनात्मक रँक.
  • परीक्षेच्या नवीन व सुधारित पॅटर्ननुसार तयार केलेले प्रश्न.

❓MPSC गट-क / तलाठी भरती मोफत मॉक टेस्ट - वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

MPSC group c mock test in marathi मोफत कुठे मिळतो?▼
महासराव (test.mahasarav.com) वर MPSC Group C व तलाठी भरतीसाठी ७+ संपूर्ण मोफत मॉक टेस्ट मराठीत उपलब्ध आहेत. नोंदणी किंवा पेमेंट न करता तात्काळ सराव करता येतो.
MPSC group c prelims mock test free मध्ये किती प्रश्न असतात?▼
महासराव च्या MPSC Group C Prelims मोफत मॉक टेस्टमध्ये नवीन पॅटर्ननुसार ७५ प्रश्न असतात. निगेटिव्ह मार्किंगसह (०.२५ गुण) तात्काळ निकाल व ऑल महाराष्ट्र रँकिंग मिळते.
Talathi bharti free mock test in marathi कसे द्यायचे?▼
महासराव वर mpsc-group-c-talathi-bharti/free-tests या पेजवर जा. कोणत्याही तलाठी भरती मोफत चाचणीवर क्लिक करा आणि सुरू करा. मोबाईल व संगणक दोन्हीवर उपलब्ध आहे.
MPSC mock test free in marathi मध्ये कोणते विषय असतात?▼
MPSC Group C व तलाठी भरती मोफत मॉक टेस्टमध्ये मराठी व्याकरण, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, गणित (अंकगणित), बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी या विषयांचा समावेश आहे.
MPSC combine mock test free in marathi म्हणजे काय?▼
MPSC Combine Prelims मध्ये Group B व Group C दोन्हींचा एकत्रित पेपर असतो. महासराव वर MPSC Combine पॅटर्ननुसार मोफत सराव चाचण्या उपलब्ध आहेत ज्यात सर्व विषयांचे मिश्र प्रश्न असतात.