🎯 पोलीस भरती✕ 📚 मराठी भाषा व व्याकरण (Marathi Grammar)📑 शब्दसिद्धी: सिद्ध शब्द (तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय) व साधित शब्द (उपसर्ग, प्रत्यय, अभ्यस्त)✕ ✕ सर्व फिल्टर्स रिसेट करा
शब्दसिद्धी: सिद्ध शब्द (तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय) व साधित शब्द (उपसर्ग, प्रत्यय, अभ्यस्त) प्रश्न उत्तरे - मराठी भाषा व व्याकरण (Marathi Grammar) (पोलीस भरती)
शब्दसिद्धी: सिद्ध शब्द (तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय) व साधित शब्द (उपसर्ग, प्रत्यय, अभ्यस्त) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. पोलीस भरती साठी उपयुक्त.
📊 उपलब्ध प्रश्न: 30•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNपोलीस भरती2024शब्दसिद्धी: सिद्ध शब्द (तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय) व साधित शब्द (उपसर्ग, प्रत्यय, अभ्यस्त)
प्रश्न पहा ➔पुढीलपैकी कोणता शब्द मूळ मराठी भाषेतील नाही?
Which of the following words is not originally from the Marathi language?
a
बटाटा
potato
b
पेशवा
Peshwa
c
जाहीर
Announced
d
वरील सर्व
All of the above
प्रश्न #NaNपोलीस भरती2024शब्दसिद्धी: सिद्ध शब्द (तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय) व साधित शब्द (उपसर्ग, प्रत्यय, अभ्यस्त)
प्रश्न पहा ➔अनरसा, किडूकमिडूक, गदारोळ हे शब्द कोणत्या भाषेतून आले आहेत?
From which language are the words Anarasa, Kidukmiduk, Gadarol derived?
a
तेलगू
Telugu
b
तामिळ
Tamil
c
कानडी
Canadi
d
गुजराती
Gujarati
प्रश्न #NaNपोलीस भरती2019शब्दसिद्धी: सिद्ध शब्द (तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय) व साधित शब्द (उपसर्ग, प्रत्यय, अभ्यस्त)
प्रश्न पहा ➔पुढीलपैकी कोणता जोडशब्द नाही.
a
कामधाम
b
कामधंदा
c
कामचुकार
d
कामकाज
प्रश्न #NaNपोलीस भरती2024शब्दसिद्धी: सिद्ध शब्द (तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय) व साधित शब्द (उपसर्ग, प्रत्यय, अभ्यस्त)
प्रश्न पहा ➔सद्या पुढीलपैकी कोणती भाषा अभिजात भाषा म्हणुन भारतात ओळखली जात नाही ?
Which of the following languages is currently not recognized as a Classical Language in India?
a
संस्कृत
Sanskrit
b
कन्नड
Kannada
c
तामीळ
Tamil
d
गुजराती
Gujarati
प्रश्न #NaNपोलीस भरती2024शब्दसिद्धी: सिद्ध शब्द (तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय) व साधित शब्द (उपसर्ग, प्रत्यय, अभ्यस्त)
प्रश्न पहा ➔खालील पैकी कोणती अभिजात भाषा नाही?
Which of the following is not a Classical Language (Abhijat Bhasha)?
a
मराठी
Marathi
b
तमिळ
Tamil
c
बंगाली
Bengali
d
गुजराती
Gujarati
प्रश्न #NaNपोलीस भरती2025शब्दसिद्धी: सिद्ध शब्द (तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय) व साधित शब्द (उपसर्ग, प्रत्यय, अभ्यस्त)
प्रश्न पहा ➔' फकीर ' हा शब्द मराठीमध्ये खालीलपैकी कोणत्या भाषेतून आला आहे ?
a
पोर्तुगीज
b
फारसी
c
अरबी
d
इंग्रजी
प्रश्न #NaNपोलीस भरती2025शब्दसिद्धी: सिद्ध शब्द (तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय) व साधित शब्द (उपसर्ग, प्रत्यय, अभ्यस्त)
प्रश्न पहा ➔शब्दाचा प्रकार ओळखा . ' अतिथी '
a
तत्सम
b
तद्भव
c
देशी
d
परभाषीय
प्रश्न #NaNपोलीस भरती2024शब्दसिद्धी: सिद्ध शब्द (तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय) व साधित शब्द (उपसर्ग, प्रत्यय, अभ्यस्त)
प्रश्न पहा ➔खालीलपैकी कोणता कर केंद्र शासनाकडुन योजिला जातो, वसुल केला जातो, पण त्याच्या उत्पन्नातील वाटा राज्यांनाही दिला जातो?
Which of the following taxes is levied and collected by the Central Government but the proceeds are shared with the States?
a
प्राप्ती कर
receipt tax
b
अबकारी कर
excise tax
c
मुंद्राक शुल्क
Stamp duty
d
कॉर्पोरेशन कर
Corporation tax
प्रश्न #NaNपोलीस भरती2019शब्दसिद्धी: सिद्ध शब्द (तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय) व साधित शब्द (उपसर्ग, प्रत्यय, अभ्यस्त)
प्रश्न पहा ➔खालीलपैकी कोणता शब्द फारसी भाषेतून मराठीत आला आहे?
a
पायपोस
b
केबल
c
रयत
d
अलमारी
प्रश्न #NaNपोलीस भरती2017शब्दसिद्धी: सिद्ध शब्द (तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय) व साधित शब्द (उपसर्ग, प्रत्यय, अभ्यस्त)
प्रश्न पहा ➔ऊठ शब्दापासून अभ्यस्त शब्द बनवा.
a
उठणे
b
ऊठसुठ
c
उठला
d
ऊठऊठ
प्रश्न #NaNपोलीस भरती2019शब्दसिद्धी: सिद्ध शब्द (तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय) व साधित शब्द (उपसर्ग, प्रत्यय, अभ्यस्त)
प्रश्न पहा ➔चिल्लीपिल्ली हा शब्द कोणत्या भाषेतुन आलेला आहे ?
a
गुजराती
b
तामिळी
c
तेलगु
d
हिंदी
प्रश्न #NaNपोलीस भरती2024शब्दसिद्धी: सिद्ध शब्द (तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय) व साधित शब्द (उपसर्ग, प्रत्यय, अभ्यस्त)
प्रश्न पहा ➔शब्द कसा बनतो यास काय म्हणतात?
What is the study of how words are formed called?
a
शब्दांकन
wording
b
शब्दरचना
wording
c
शब्दसिद्धी
word of mouth
d
शब्दकोश
Dictionary
प्रश्न #NaNपोलीस भरती2017शब्दसिद्धी: सिद्ध शब्द (तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय) व साधित शब्द (उपसर्ग, प्रत्यय, अभ्यस्त)
प्रश्न पहा ➔कोणता पोर्तुगीज प्रवासी १४९८ मध्ये भारतात जलमार्गे आला?
a
वास्को-द-गामा
b
मार्टिनेज
c
कोलंबस
d
यापैकी नाही
प्रश्न #NaNपोलीस भरती2024शब्दसिद्धी: सिद्ध शब्द (तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय) व साधित शब्द (उपसर्ग, प्रत्यय, अभ्यस्त)
प्रश्न पहा ➔देशी शब्द ओळखा.
Identify the native (Deshi) word.
a
रेडा
Reda
b
बॅट
Bat
c
घास
the grass
d
चाक
the wheel
प्रश्न #NaNपोलीस भरती2017शब्दसिद्धी: सिद्ध शब्द (तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय) व साधित शब्द (उपसर्ग, प्रत्यय, अभ्यस्त)
प्रश्न पहा ➔खालीलपैकी कोणते शहर भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नाही?
a
पुदूचेरी
b
कोचीन
c
पुरी
d
विशाखा पट्टन्नम
प्रश्न #NaNपोलीस भरती2017शब्दसिद्धी: सिद्ध शब्द (तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय) व साधित शब्द (उपसर्ग, प्रत्यय, अभ्यस्त)
प्रश्न पहा ➔भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतातून परत जाणारे सर्वात शेवटचे परकीय कोण?
a
पोर्तुगीज
b
डच
c
फ्रेंच
d
इंग्रज
प्रश्न #NaNपोलीस भरती2019शब्दसिद्धी: सिद्ध शब्द (तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय) व साधित शब्द (उपसर्ग, प्रत्यय, अभ्यस्त)
प्रश्न पहा ➔पुढीलपैकी कोणता शब्द पारिभाषिक शब्द नाही ?
a
पगार
b
सरकार
c
अडकित्ता
d
अतिथी
प्रश्न #NaNपोलीस भरती2019शब्दसिद्धी: सिद्ध शब्द (तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय) व साधित शब्द (उपसर्ग, प्रत्यय, अभ्यस्त)
प्रश्न पहा ➔खालीलपैकी कोणता शब्द देशी नाही?
a
बोका
b
रेडा
c
बटाटा
d
बाजरी
प्रश्न #NaNपोलीस भरती2019शब्दसिद्धी: सिद्ध शब्द (तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय) व साधित शब्द (उपसर्ग, प्रत्यय, अभ्यस्त)
प्रश्न पहा ➔खालीलपैकी कोणती भाषा द्रविडीयन गढ़ातील भाषा आहे?
a
तामिळ
b
मराठी
c
हिंदी
d
गुजराती
प्रश्न #NaNपोलीस भरती2017शब्दसिद्धी: सिद्ध शब्द (तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय) व साधित शब्द (उपसर्ग, प्रत्यय, अभ्यस्त)
प्रश्न पहा ➔‘मुंबई हाय’ हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे?
a
कोळसा
b
मीठ
c
पेट्रोलियम
d
सोने
🎯
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर मराठी भाषा व व्याकरण (Marathi Grammar) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.