'पावलोपावली' या शब्दामधील समास ओळखा.
प्रत्येक पाऊलावर या अर्थाने क्रियाविशेषणाचे काम करत असल्याने हा अव्ययीभाव समास आहे.
या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'समास व समासाचे प्रकार (Compound Words / Samas)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:
अव्ययीभाव व तत्पुरुष समास: विभक्ती, कर्मधारय, द्विगु व मध्यमपदलोपी समास
शब्दांमधील परस्पर संबंध दाखवणारे विभक्ती प्रत्यय किंवा शब्द गाळून जो एकच जोडशब्द तयार केला जातो, त्याला 'सामासिक शब्द' आ...
द्वंद्व समास व बहुव्रीही समास: उपप्रकार, विग्रह व परीक्षेतील ट्रिक्स
द्वंद्व समासात दोन्ही पदे अर्थाच्या दृष्टीने प्रधान (समान महत्त्वाची) असतात: १. इतरेतर द्वंद्व (आणि/व), २. वैकल्पिक द्वं...
या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!
घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.
तीन संख्यांचे गुणोत्तर 2:3:4 आहे, त्यांच्या वर्गांची बेरीज 1...
अटल सेतू (शिवडी-न्हावाशेवा) या सागरी सेतूची एकूण लांबी किती...
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 SRPF Group 15 Gondiya इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔10 सेमी त्रिज्येच्या वर्तुळातील 12 सेमी लांबीच्या जीवेचे केंद्रापासून अंतर किती?
‘खेळात खेळकर खेळाडू खेळतो’ या वाक्यात कोणता अलंकार?
भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाने अस्पृश्यता नष्ट केली?
पोलीस आयुक्तालय पद्धत मुख्यतः कोणत्या भागांत लागू केली जाते?
पुढीलपैकी आवृत्तिवाचक विशेषण कोणते?
₹550 दर्शनी किमतीच्या वस्तूवर 18% सूट दिल्यास विक्री किंमत किती?
📚 मराठी भाषा व व्याकरण (Marathi Grammar) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?
खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?
योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011
योग्य पर्याय निवडा : अ ब क ड
उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :
योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :
पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :