सरासरी, गुणोत्तर व प्रमाण आणि भागीदारी (Average, Ratio & Proportion, Partnership) प्रश्न उत्तरे - अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) (पोलीस भरती)
सरासरी, गुणोत्तर व प्रमाण आणि भागीदारी (Average, Ratio & Proportion, Partnership) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. पोलीस भरती साठी उपयुक्त.
📊 उपलब्ध प्रश्न: 174•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNपोलीस भरती2025सरासरी, गुणोत्तर व प्रमाण आणि भागीदारी (Average, Ratio & Proportion, Partnership)
एका पिशवीत 12 सोडून सर्व निळे , 21 सोडून सर्व काळे , 20 सोडून सर्व लाल चेंडू , 19 सोडून सर्व हिरवे चेंडू आहेत . पिशवीत जर चारच रंगाचे चेंडू असतील , तर पिशवीत एकूण किती चेंडू आहेत ?
A bag contains all but 12 blue balls, all but 21 black balls, all but 20 red balls, and all but 19 green balls. If there are only four colored balls in the bag, then how many balls are there in total in the bag?
a
26
26
b
24
24
c
72
72
d
82
82
प्रश्न #NaNपोलीस भरती2026सरासरी, गुणोत्तर व प्रमाण आणि भागीदारी (Average, Ratio & Proportion, Partnership)
एका पिशवीमध्ये 5 पांढरे व 8 हिरवे चेंडू आहेत. त्यामधून 2 चेंडू यादृच्छिक पद्धतीने (Randomly) बाहेर काढले, तर त्यापैकी एक पांढरा आणि एक हिरवा चेंडू असण्याची संभाव्यता (Probability) किती?
A bag contains 5 white and 8 green balls. If 2 balls are drawn at random, what is the probability that one is white and one is green?
a
20/39
20/39
b
10/39
10/39
c
5/13
5/13
d
15/39
15/39
प्रश्न #NaNपोलीस भरती2026सरासरी, गुणोत्तर व प्रमाण आणि भागीदारी (Average, Ratio & Proportion, Partnership)
एका जनावरांच्या कळपात ३५ सोडून सर्व गायी आहेत, ३० सोडून सर्व म्हशी आहेत आणि उर्वरित बकऱ्या आहेत. जर त्या कळपात एकूण ४० जनावरे असतील, तर बकऱ्यांची संख्या किती?
In a herd of 40 animals, all except 35 are cows, all except 30 are buffaloes, and the rest are goats. How many goats are there?
a
20
20
b
25
25 (बकऱ्यांची संख्या)
c
30
30
d
35
35
प्रश्न #NaNपोलीस भरती2019सरासरी, गुणोत्तर व प्रमाण आणि भागीदारी (Average, Ratio & Proportion, Partnership)
एका छपाई कत्याने एका अंकाच्या छपाईसाठी 1 खिळा वापरला, तर 150 पानांच्या पुस्तकातील सर्व पानांवर पृष्ठ क्रमांक (Page Numbers) छापण्यासाठी त्याला एकूण किती खिळे लागतील?
A typesetter uses one piece of type (खिळा) for printing each digit. To print page numbers on a 150-page book, how many total pieces of type will be required?
a
192
192
b
342
342
c
472
472
d
150
150
प्रश्न #NaNपोलीस भरती2017सरासरी, गुणोत्तर व प्रमाण आणि भागीदारी (Average, Ratio & Proportion, Partnership)
एका दोन अंकी संख्येतील एकक स्थानाचा अंक दशकस्थानच्या अंकाच्या दुप्पट आहे, संख्येतील अंकाच्या स्थानाची अदलाबदल केल्यास नवीन येणारी संख्या १८ ने वाढते तर दिलेली संख्या कोणती?
In a two-digit number, the units digit is twice the decimal digit, if the digits are interchanged, the new number increases by 18, then what is the given number?
a
३६
36
b
६३
63
c
४२
42
d
२४
24
प्रश्न #NaNपोलीस भरती2019सरासरी, गुणोत्तर व प्रमाण आणि भागीदारी (Average, Ratio & Proportion, Partnership)
एका पेटीतील गोळ्या काही मुलांमध्ये समान वाटायच्या आहेत. जर प्रत्येकाला 4 गोळ्या वाटल्यास पेटीत 1 गोळी शिल्लक राहते, आणि प्रत्येकाला 3 गोळ्या वाटल्यास 12 गोळ्या शिल्लक राहतात. तर त्या पेटीत एकूण किती गोळ्या होत्या?
A box of sweets is to be distributed among children. If 4 sweets are given to each child, 1 sweet remains. If 3 sweets are given to each, 12 sweets remain. What is the total number of sweets in the box?
a
35
35
b
45
45
c
55
55
d
यापैकी नाही
None of these
प्रश्न #NaNपोलीस भरती2024सरासरी, गुणोत्तर व प्रमाण आणि भागीदारी (Average, Ratio & Proportion, Partnership)
4, 10, 16, 22, 28... या अंकगणिती श्रेणीतील 25 व्या आणि 45 व्या स्थानावर असणाऱ्या संख्यांची बेरीज किती होईल?
In the arithmetic sequence 4, 10, 16, 22, 28..., what is the sum of the 25th term and the 45th term?
a
148
148
b
268
268
c
248
248
d
416
416
🎯
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.