सरासरी, गुणोत्तर व प्रमाण आणि भागीदारी (Average, Ratio & Proportion, Partnership) प्रश्न उत्तरे - अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) (MPSC Group B / Rajyaseva)

सरासरी, गुणोत्तर व प्रमाण आणि भागीदारी (Average, Ratio & Proportion, Partnership) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC Group B / Rajyaseva साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 13•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 13 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024सरासरी, गुणोत्तर व प्रमाण आणि भागीदारी (Average, Ratio & Proportion, Partnership)
प्रश्न पहा ➔
सोडवा (3.49)² − (0.51)² / (3.49 − 0.51) = ?
Solve (3.49)² – (0.51)² / (3.49 – 0.51) = ?
a
4
4
b
3
3
c
2
2
d
1
1
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025सरासरी, गुणोत्तर व प्रमाण आणि भागीदारी (Average, Ratio & Proportion, Partnership)
प्रश्न पहा ➔
तीन वर्षाच्या अंतराने जन्मलेल्या 5 मुलांच्या वयांची बेरीज 50 वर्षे आहे. तर सर्वात लहान मुलाचे वय किती?
Five children are born at intervals of 3 years. The sum of their ages is 50 years. What is the age of the youngest child?
a
4 वर्षे
4 years
b
8 वर्षे
8 years
c
10 वर्षे
10 years
d
यापैकी नाही
None of these
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025सरासरी, गुणोत्तर व प्रमाण आणि भागीदारी (Average, Ratio & Proportion, Partnership)
प्रश्न पहा ➔
एक रिकामा जलतरण तलाव एका निश्चित गतीने पाण्याने भरला जात आहे. क्षमतेच्या 3/5 भाग भरायला 8 तास लागतात. संपूर्ण तलाव भरायला अजून किती वेळ लागेल?
An empty pool being filled with water at a constant rate takes 8 hours to fill 3/5 of its capacity. How much more time will it take to fill the pool completely?
a
5 hrs 30 min
5 hrs 30 min
b
5 hrs 20 min
5 hrs 20 min
c
13 hrs 20 min
13 hrs 20 min
d
6 hrs 20 min
6 hrs 20 min
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026सरासरी, गुणोत्तर व प्रमाण आणि भागीदारी (Average, Ratio & Proportion, Partnership)
प्रश्न पहा ➔
दोन संख्या 5 : 7 या प्रमाणात आहे. जर दोन्ही संख्यांमध्ये 12 मिळविले तर त्याचे प्रमाण 7 : 9 होते. मूळ दोन संख्यांमधील फरक किती आहे ?
Two numbers are in the ratio 5 : 7. If 12 is added to both numbers, the ratio between them becomes 7 : 9. What is the difference between two numbers ?
a
10
10
b
12
12
c
14
14
d
16
16
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024सरासरी, गुणोत्तर व प्रमाण आणि भागीदारी (Average, Ratio & Proportion, Partnership)
प्रश्न पहा ➔
एक विशिष्ट रक्कम A, B आणि C मध्ये अनुक्रमे 2:3:4 या प्रमाणात वितरित करायची होती, परंतु ती चुकीने अनुक्रमे 7:2:5 या प्रमाणात वितरित केली गेली. याचा परिणाम म्हणून B ला रु. 30,000/- कमी मिळाले. तर ती रक्कम किती होती ?
A certain amount was to be distributed among A, B and C in the ratio 2:3:4 respectively, but was erroneously distributed in the ratio 7:2:5 respectively. As a result of this, B got Rs. 30,000/- less. What is the amount?
a
रु. 1,57,500/-
Rs. 1,57,500/-
b
रु. 1,54,000/-
Rs. 1,54,000/-
c
रु. 57,500/-
Rs. 57,500/-
d
यापैकी नाही
None of these
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025सरासरी, गुणोत्तर व प्रमाण आणि भागीदारी (Average, Ratio & Proportion, Partnership)
प्रश्न पहा ➔
एका देशातील राज्यांची संख्या व केंद्रशासित प्रदेशांची संख्या यांचे गुणोत्तर 52 : 13 आहे. त्या देशातील राज्यांची संख्या केंद्रशासित प्रदेशांच्या संख्येपेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे?
In a country the ratio of number of states to number of union territories is 52 : 13. By how much percentage is the number of states more than the number of union territories in that country?
a
20
20
b
40
40
c
60
60
d
80
80
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024सरासरी, गुणोत्तर व प्रमाण आणि भागीदारी (Average, Ratio & Proportion, Partnership)
प्रश्न पहा ➔
पंकज, किरण व अनिल या तिघांना रु. 1,000/-, 2:3:5 या प्रमाणात वाटले. तर किरणच्या वाट्याला किती रुपये येतील ?
Pankaj, Kiran and Anil, these three were given Rs. 1,000/- in the ratio 2:3:5, so how many rupees will come to Kiran's share?
a
200 रु.
Rs. 200/-
b
250 रु.
Rs. 250/-
c
300 रु.
Rs. 300/-
d
350 रु.
Rs. 350/-
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025सरासरी, गुणोत्तर व प्रमाण आणि भागीदारी (Average, Ratio & Proportion, Partnership)
प्रश्न पहा ➔
दोन संख्यांचा गुणाकार 50 आहे आणि त्या संख्या 1 : 2 या प्रमाणात आहेत. तर त्या संख्यांची बेरीज किती?
The product of two numbers is 50 and those numbers are in the ratio of 1 : 2. Then what is the sum of those numbers?
a
10
10
b
15
15
c
20
20
d
25
25
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025सरासरी, गुणोत्तर व प्रमाण आणि भागीदारी (Average, Ratio & Proportion, Partnership)
प्रश्न पहा ➔
जर रु.2 व रु. 5 यांची नाणी 3:2 या प्रमाणात घेतल्यास 320 रुपयाच्या एकूण रकमेत 2 रुपयाची किती नाणी येतील?
If coins of Rs. 2 and Rs. 5 are taken in the proportion 3:2, how many coins of Rs. 2 will be there in a sum of Rs. 320?
a
40
40
b
45
45
c
60
60
d
65
65
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024सरासरी, गुणोत्तर व प्रमाण आणि भागीदारी (Average, Ratio & Proportion, Partnership)
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी कोणती परिमेय संख्या आहे ?
Which of the following is a rational number?
a
1 + √5
1 + √5
b
(5 + √3) / (5 - √3)
(5 + √3) / (5 - √3)
c
(√2 + 1/√2)²
(√2 + 1/√2)²
d
π
π
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024सरासरी, गुणोत्तर व प्रमाण आणि भागीदारी (Average, Ratio & Proportion, Partnership)
प्रश्न पहा ➔
धातुच्या तीन भरीव घनांना वितळून एक मोठा भरीव घन तयार करण्यात आला. तीन घनांच्या बाजुंची लांबी 3 cm, 4 cm व 5 cm असल्यास त्या तीन घनांच्या एकत्रित पृष्ठभागाचे क्षेत्रफळ व मोठ्या घनाच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ यांचे गुणोत्तर किती ?
A large solid cube is formed from the metal obtained by melting three smaller solid cubes of 3 cm, 4 cm and 5 cm side length. What is the ratio of the total surface areas of the smaller cubes and the large cube?
a
5:18
5:18
b
10:9
10:9
c
25:18
25:18
d
50:9
50:9
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025सरासरी, गुणोत्तर व प्रमाण आणि भागीदारी (Average, Ratio & Proportion, Partnership)
प्रश्न पहा ➔
रेखा आणि नेहा यांच्या सध्याच्या वयांचे गुणोत्तर 7:5 आहे. जर 6 वर्षांनी त्यांच्या वयांचे गुणोत्तर 4:3 असेल, तर नेहाचे सध्याचे वय किती ?
The ratio of present ages of Rekha and Neha is 7:5. If after 6 years their ages will be in the ratio of 4:3. What is the present age of Neha ?
a
32 वर्षे
32 yrs.
b
36 वर्षे
36 yrs.
c
30 वर्षे
30 yrs.
d
28 वर्षे
28 yrs.
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025सरासरी, गुणोत्तर व प्रमाण आणि भागीदारी (Average, Ratio & Proportion, Partnership)
प्रश्न पहा ➔
एका विद्यार्थ्याने शास्त्र, गणित व इंग्रजी या तीन विषयांच्या परिक्षेत क्रमशः 5 : 10 : 4 या प्रमाणात मार्क्स पडले. जर त्या विद्यार्थ्यास एकूण 380 मार्क्स पडले असतील तर त्यास गणित विषयात किती मार्क्स पडले?
A student scored total 380 marks in an examination having Science, Maths and English subjects. The proportion of marks in these three subjects respectively is 5 : 10 : 4. How many marks the student scored in Maths?
a
200
200
b
100
100
c
80
80
d
60
60
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.