#33📅 MPSC Group C Mains 2019 - Paper 2 (सामान्य ज्ञान व बुद्धिमत्ता)(2019) +1 गुण

हरप्रीत आणि गुरुप्रीत यांच्या वयांचे गुणोत्तर 11:9 आहे. 15 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:3 होते. म्हणून गुरुप्रीतचे आजचे वय

The ages of Harpreet and Gurupreet is in the ratio 11: 9, before 15 years, their ages were in the ratio 4: 3. So Gurupreet's age today is
पर्याय (Options):
a
55 वर्षे
55 years
b
45 वर्षे
45 years
✓ योग्य उत्तर
c
40 वर्षे
40 years
d
30 वर्षे
30 years
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

योग्य उत्तर पर्याय २ (B) (45 वर्षे) आहे.

महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• हरप्रीतचे आजचे वय = ११x मानू
• गुरुप्रीतचे आजचे वय = ९x मानू
• हरप्रीतचे वय = ११x - १५
• गुरुप्रीतचे वय = ९x - १५
• (११x - १५) ÷ (९x - १५) = ४ ÷ ३
• ३(११x - १५) = ४(९x - १५)
• ३३x - ४५ = ३६x - ६०
• ३६x - ३३x = ६० - ४५
• ३x = १५
• x = ५
• गुरुप्रीतचे आजचे वय = ९x = ९ × ५ = ४५ वर्षे.
• म्हणून गुरुप्रीतचे आजचे वय ४५ वर्षे आहे (पर्याय २).
• महत्त्वाची टीप: समीकरण सोडवून x = ५ मिळते, ज्यामुळे गुरुप्रीतचे आजचे वय ९ × ५ = ४५ वर्षे येते.

The correct answer is Option B (45 years).

Key Points:
• Let current age of Harpreet = 11x
• Let current age of Gurupreet = 9x
• Harpreet's age = 11x - 15
• Gurupreet's age = 9x - 15
• (11x - 15) / (9x - 15) = 4 / 3
• 3(11x - 15) = 4(9x - 15)
• 33x - 45 = 36x - 60
• 36x - 33x = 60 - 45
• 3x = 15
• x = 5
• 9x = 9 × 5 = 45 years.
• (Harpreet's present age = 11 × 5 = 55 years; 15 years ago: 40 and 30, ratio 40:30 = 4:3).
• Gurupreet's age today is 45 years (Option 2).
• Key Takeaway: Solving 3(11x - 15) = 4(9x - 15) gives x = 5, making Gurupreet's current age 9 × 5 = 45 years.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'सरासरी, गुणोत्तर व प्रमाण आणि भागीदारी (Average, Ratio & Proportion, Partnership)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

🔥 संपूर्ण तयारी८०% सवलत (फक्त ₹९९)

MPSC Group B / Rajyaseva संपूर्ण टेस्ट सिरीज २०२६ — सर्व पेपर्स व स्पष्टीकरण!

१००+ फुल-लेंथ सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक, मागील सर्व प्रश्नपत्रिका आणि सविस्तर स्पष्टीकरणासह.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 MPSC Group C Mains 2019 - Paper 2 (सामान्य ज्ञान व बुद्धिमत्ता) इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔
1

2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?

उत्तर पहा ➔
2

खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?

उत्तर पहा ➔
3

योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011

योग्य पर्याय निवडा : अ ब क ड

उत्तर पहा ➔
4

उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
5

योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
6

पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔