#1📅 Yavatmal Driver - यवतमाळ चालक 2024 पेपर(2024) +1 गुण

वाहनाचा पुढीलपैकी कोणता भाग इंजिन व गियरबॉक्स यांना जोडण्याचे किंवा विभक्त करण्याचे काम करतो?

Which of the following parts of a vehicle connects or disconnects the engine and the gearbox?
पर्याय (Options):
a
ब्रेक
Break
b
अॅक्सिलेटर
Accelerator
c
क्लच
clutch
✓ योग्य उत्तर
d
स्टीअरींग व्हील
Steering wheel
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

क्लच हा इंजिन आणि गियरबॉक्स यांच्यातील दुवा असून तो इंजिनची शक्ती गियरबॉक्सला जोडण्याचे किंवा तोडण्याचे काम करतो.

A clutch is the link between the engine and the gearbox and it works to connect or disconnect the power of the engine to the gearbox.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'वाहन चालन सुरक्षा, इंजिन मेकॅनिक्स व देखभाल (Vehicle Driving & Engine Mechanics)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा