#5📅 Yavatmal Driver - यवतमाळ चालक 2024 पेपर(2024) +1 गुण

A. B. S. चा पुर्ण अर्थ काय?

What is the full form of A. B. S.?
पर्याय (Options):
a
अॅन्टी लॉक ब्रेक सिस्टम
Anti lock brake system
✓ योग्य उत्तर
b
अॅन्टी ब्रेक साऊन्ड
Anti brake sound
c
आसिस्टन्स ब्रेक सिस्टम
Assistance brake system
d
ऑटो ब्रेक सिस्टम
Auto brake system
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

ABS म्हणजे Anti-lock Braking System, जी अचानक ब्रेक लावल्यावर चाके लॉक होण्यापासून वाचवते.

ABS stands for Anti-lock Braking System, which prevents the wheels from locking when braking suddenly.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'वाहन चालन सुरक्षा, इंजिन मेकॅनिक्स व देखभाल (Vehicle Driving & Engine Mechanics)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा