#1📅 Satara Police Bharti 2024 Paper(2024) +1 गुण

MCOCA हा कायदा कशाविरुद्ध वापरतात ?

Against what is the MCOCA act used?
पर्याय (Options):
a
संघटीत गुन्हेगारी
Organized crime
✓ योग्य उत्तर
b
अंमलीपदार्थ तस्करी
Drug trafficking
c
अवैध दारु तस्करी
Illegal liquor smuggling
d
यापैकी नाही
None of these
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

MCOCA (Maharashtra Control of Organised Crime Act) हा कायदा संघटित गुन्हेगारी (Organised Crime) नियंत्रित करण्यासाठी वापरला जातो.

MCOCA (Maharashtra Control of Organized Crime Act) is a law used to control organized crime.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'गुन्हे अन्वेषण, FIR, फॉरेन्सिक व नवीन कायदे (Criminal Investigation, FIR & BNS/BNSS)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा